en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 524 subscribers, ranking 8 062 in the Education category and 17 459 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 524 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -389 over the last 30 days and by -27 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.26%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.76% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 535 views. Within the first day, a publication typically gains 678 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 524
Subscribers
-2724 hours
-547 days
-38930 days
Posts Archive
Registration सुरु झाले आहे लिंक https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/recruitment.php
Registration सुरु झाले आहे लिंक https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/recruitment.php

🔰 बॉम्बे हायकोर्ट 1 दिवस मुदतवाढ
🔰 बॉम्बे हायकोर्ट 1 दिवस मुदतवाढ

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
Anonymous voting

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत?
Anonymous voting

भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहला ?
Anonymous voting

🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting

🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी दिवाणी न्यायालयांची पंचस्तरीय व्यवस्था निर्माण केली ?
Anonymous voting

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous voting

भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
Anonymous voting

🔰क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 💐💐 🔹जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (सातारा). 🔸​ओळख: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि
🔰क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 💐💐 🔹जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (सातारा). 🔸​ओळख: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक. 🔹​क्रांतिकारी पाऊल: १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 🔸​सामाजिक लढा: बालविवाह, सतीप्रथा आणि अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिला. 🔹​स्त्री शिक्षण: समाजाचा विरोध पत्करून महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली. 🔸​साहित्य: 'काव्यफुले' हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिला. 🔹​निधन: १० मार्च १८९७ (प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना).

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous voting

रद्द प्रश्न
+1
रद्द प्रश्न

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ पेपर क्रमांक - २ - अंतिम उत्तरतालिका

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ पेपर क्रमांक - १ - अंतिम उत्तरतालिका