चालू घडामोडी_2023
Open in Telegram
आपले नोकरी चे ध्येय साध्य करण्यासाठी आताच जॉईन करा आपल्या चॅनल ला
Show more8 720
Subscribers
+124 hours
-257 days
-12030 days
Posts Archive
8 720
दिनांक १९/०६/२४ म्हणजे उद्या जालना येथे होणाऱ्या पोलिस भरतीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत राहण्याची सोय आम्ही रेनील फाऊंडेशन, जालना तर्फे करणार आहोत...
जर कुणी गरजू असल्यास संपर्क करावे🙏🏻
संपर्कः-
प्रतीक सुनील गावडे.
रेनील फाऊंडेशन, जालना.
8669212333, 9404547311
8 720
🛑 महाराष्ट्र भूषण पुरस्कार
❇️ 2021 - आशा भोसले
❇️ 2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी
❇️ 2023 - अशोक सराफ
🛜 हे नक्की लक्षात ठेवा...👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 720
*➡️अमरावती ग्रामीण मध्ये जवळपास 320 जागा येण्याची शक्यता आहे.*
*➡️ भरती लवकरात-लवकर होण्याची शक्यता आहे. कारण कागदोपत्री सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य रिक्त जागा यांची माहिती गृह विभागाकडून मागवली आहे.*
*➡️व तसेच नवीन भरती संदर्भात काही सूचना दिल्या आहेत. अशी माहिती मिळाली आहे*
*➡️ आता येणा-या पोलीस भरतीला पोलीस भरती 2022 असे नाव असेल.*
*➡️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व भावी पोलिसांनी मैदानी चाचणी व लेखी चाचणी याची सराव चालू ठेवा. कारण लवकर भरती करण्यासाठी लेखी परीक्षा अगोदर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दोन्ही(लेखी+मैदानी) सराव करा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 720
♦️👉वनविभाग भरती अपडेट्स.
♦️👉Final Answer key
♦️👉अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
♦️👉लिंक-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
8 720
*आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला एकूण 107 पदके मिळाली.*
🔥सुवर्ण पदके ➡️ 28
🔥रौप्य पदके ➡️ 38
🔥कांस्य पदके ➡️ 41
‼️ काही महत्वाचे मुद्दे
➗➗➗➗➗➗➗
🔥 सर्वात जास्त पदके चीन ➡️ 382 पदके
🔥 पाहिले 4 देश लक्षात ठेवा
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) भारत
8 720
🛑 आजचे चालू घडामोडी 🛑
▪️कॅरलीना करिको आणि ड्रयु वाईसमन यांना 2023 चा वैद्यकीय शास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
▪️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे.
▪️ नौदलाचे उपप्रमुख म्हणून तरुण सोबती यांची निवड करण्यात आली आहे
▪️ जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया आजारावरील RTS AS/AAS-01 या लसीला मान्यता दिली आहे.
▪️ पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ गुगलने भारतातील चेन्नई येथे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.
▪️ वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी जागतिक राजदूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ MPSC च्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN➡️ https://t.me/chalu_ghadamodi1
8 720
तलाठी, आरोग्य सेवक ह्यांना क्लर्क पेक्षा जास्त पगार असतो तलाठी हातून गेली असेल अनेकांचे तरी
ZP आरोग्य सेवक बाकी आहे, आणि आरोग्य सेवक ला तलाठी पेक्षा जास्त पगार असतो
तलाठी pay scale S-8 आरोग्य सेवक pay scale S-9
8 720
*🔥सुधारित महत्त्वाचे पदे*
*👇हे लक्षातच ठेवा तेवढेच 2-3 मार्क्स कवर होतील*
▪️इस्त्रोचे प्रमुख-एस. सोमनाथ
▪️CDS प्रमुख -अनिल चौहान
▪️लष्कर प्रमुख.-मनोज पांडे
▪️नौदल प्रमुख-आर. हरी कुमार
▪️हवाईदल प्रमुख-व्ही. आर. चौधरी
▪️CBI संचालक-प्रविण सुद
▪️RAW चे संचालक-रवि सिन्हा
▪️DRDO संचालक-व्ही. आर. कामत
8 720
महाराष्ट्रातील पोलीस मधले सर्वात मोठे पद *पोलीस महासंचालक* असते
पोलीस महासंचालक पदी रश्मी शुकला यांची नियुक्ती झाली आहे
त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत
पोलीस भरती ला 100% येणार प्रश्न आहे
8 720
*मन की बात* कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑक्टोंबर 2014 रोजी सुरू करण्यात आली
30 एप्रिल 2023 रोजी *मन की बात* या कार्यक्रमाचा 100 वा भाग संपन्न झाला
या वेळेस 100 रू नाणे जारी करण्यात आले
त्यावर *मन की बात 100* अस लिहिलेलं
*मन की बात* कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येतो
8 720
✅♦️तलाठी #Update 🔥 response sheet
👉 उमेदवारांना आजपासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..
👉 कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
👉 तलाठी response sheet link.
लवकरच खालील लिंक वर शीट उपलब्ध होईल..👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
8 720
🌟 एम.एस स्वामीनाथन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं ते ९८ वर्षांचे होते चेन्नईत त्यांचं निधन झालं.
✅ भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जात होते.
✅ एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन आहे.
✅ यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले.
