en
Feedback
Tricks Guru राजेश मेशे सर

Tricks Guru राजेश मेशे सर

Open in Telegram

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Tricks Guru राजेश मेशे सर

Channel Tricks Guru राजेश मेशे सर (@tricks_mpsc_tricks) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 908 subscribers, ranking 12 557 in the Education category and 25 372 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 908 subscribers.

According to the latest data from 10 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -225 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.26%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 997 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Thanks to the high frequency of updates (latest data received on 11 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 908
Subscribers
-1124 hours
-687 days
-22530 days
Posts Archive
♻️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..
♻️वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू..

स्पर्धा परीक्षा सूचना ,- पेरूगेट पोलीस चौकी पुणे..🙏
स्पर्धा परीक्षा सूचना ,- पेरूगेट पोलीस चौकी पुणे..🙏

💢 रासायनिक नाव 💢 ✺ व्यावसायिक नाम ➭ IAPUC नाम ➛ अणु सूत्र ✺ चाक ➭ कैल्सियम कार्बोनेट ➛ CaCO₃ ✺ अंगूर का सत ➭ ग्लूकोज ➛ C6H₁₂O6 ✺ एल्कोहल ➭ एथिल ➛ C₂H5OH ✺ कास्टिक पोटाश ➭ पोटेशियम हाईड्राक्साईड ➛ KOH ✺ खाने का सोडा ➭ सोडियम बाईकार्बोनेट ➛ NaHCO₃ ✺ चूना ➭ कैल्सियम आक्साईड ➛ CaO ✺ जिप्सम ➭ कैल्सियम सल्फेट ➛ CaSO₄.2H₂O ✺ टी.एन.टी. ➭ ट्राई नाईट्रो टालीन ➛ C6H₂CH₃(NO₂)₃ ✺ धोने का सोडा ➭ सोडियम कार्बोनेट ➛ Na₂CO₃ ✺ नीला थोथा ➭ कॉपर सल्फेट ➛ CuSO₄ ✺ नौसादर ➭ अमोनियम क्लोराईड ➛ NH₄Cl ✺ फिटकरी ➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट ➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O ✺ बुझा चूना ➭ कैल्सियम हाईड्राक्साईड ➛ Ca(OH)₂ ✺ मंड ➭ स्टार्च ➛ C6H10O5 ✺ लाफिंग गैस ➭ नाइट्रस आक्साईड ➛ N₂O ✺ लाल दवा ➭ पोटेशियम परमैगनेट ➛ KMnO₄ ✺ लाल सिंदूर ➭ लैड परआक्साईड ➛ Pb₃O₄ ✺ शुष्क बर्फ ➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड ➛ CO₂ ✺ शोरा ➭ पोटेशियम नाइट्रेट ➛ KNO₃ ✺ सिरका ➭ एसिटिक एसिड का तनु घोल ➛ CH₃COOH ✺ सुहागा ➭ बोरेक्स ➛ Na₂B₄O7.10H₂O ✺ स्प्रिट ➭ मेथिल एल्कोहल ➛ CH₃OH ✺ स्लेट ➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड ➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O ✺ हरा कसीस ➭ फैरिक सल्फेट ➛ Fe₂(SO₄)₃

♻️ भारतातील महत्त्वाची पदे 📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखापाल - गिरीशचंद्र मर्मु 📘 नियंत्रक व लेखापरीक्षक -  एस. एस. दुबे 📓 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार 📔 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - एस हिरालाल समरिया 📓 लोकसभा सभापती - ओम बिर्ला 📙 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड 📕 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण 📒 भारताचे परराष्ट्रमंत्री - एस. एस. जयशंकर 📘 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - ए. एस. राजीव 📕 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी 📗 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा 📕 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा 📘 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास 📓 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी 📒 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी 📘 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग 📔 सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - अरविंद पंगारिया 📕 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर 📙 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा 📓 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच 📔 नाबार्ड बँक अध्यक्ष - के. व्ही. शाजी 📓 LIC चे अध्यक्ष - सिद्धार्थ मोहंती 📙 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - राहुल नवीन

♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.
+2
♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.

♻️ Important Lakes in India 🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर 🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹राजसमंद झील :- राजस्थान 🔹पिछौला झील :- राजस्थान 🔹सांभर झील :- राजस्थान 🔹जयसमंद झील :- राजस्थान 🔹फतेहसागर झील :- राजस्थान 🔹डीडवाना झील :- राजस्थान 🔹लूनकरनसर झील :- राजस्थान 🔹सातताल झील :- उत्तराखंड 🔹नैनीताल झील :- उत्तराखंड 🔹राकसताल झील :- उत्तराखंड 🔹मालाताल झील :- उत्तराखंड 🔹देवताल झील :- उत्तराखंड 🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड 🔹खुरपताल झील :- उत्तराखंड 🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश 🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश 🔹बेम्बनाड झील :- केरल 🔹अष्टमुदी झील :- केरल 🔹पेरियार झील :- केरल 🔹लोनार झील :- महाराष्ट्र 🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश 🔹लोकटक झील :- मणिपुर 🔹चिल्का झील :- उड़ीसा ━━━━━━━━━━━━━━━━━━━

अभिनंदन 💐 Upsc निकाल
अभिनंदन 💐 Upsc निकाल

😊 MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच.. 👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..
😊 MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच.. 👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..

MPSC update
MPSC update

CTET अर्ज भरण्यास मुदतवाढ.. 5/04/2024 last date
CTET अर्ज भरण्यास मुदतवाढ.. 5/04/2024 last date

MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार.. आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏
MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार.. आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏

♻️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ २) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:- केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:- नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:- 1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ ५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅

SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏
SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏

पोलीस भरती ज्यांचा ई-मेल टाकताना चुकला आहे त्यांना बदलण्यासाठी पोलीस भरती वेबसाईट वर लिंक उपलब्ध झालेली आहे.. चुकला असेल तर ब
पोलीस भरती ज्यांचा ई-मेल टाकताना चुकला आहे त्यांना बदलण्यासाठी पोलीस भरती वेबसाईट वर लिंक उपलब्ध झालेली आहे.. चुकला असेल तर बदलून घ्या. 👇👇👇👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

♻️ पोलीस भरती अपडेट ♻️ ▪️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥 👉 महिला आरक्षणात आत
♻️ पोलीस भरती अपडेट ♻️ ▪️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥 👉 महिला आरक्षणात आता YES केल्यानंतर नंबर टाकायची गरज नाही 👉 परवा संध्याकाळी याबाबत महाआयटी कंपनीला अनेकांनी मेल केला होता त्यानंतर ही अडचण दूर झाली आहे...

जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024. अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 उपअभियांता 01 2 शाखा अभियंता 01 3 कनिष्ठ अभियं
जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024. अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 उपअभियांता 01 2 शाखा अभियंता 01 3 कनिष्ठ अभियंता 01 4 निरीक्षक 01 5 सुपरवायझर 01 6 वरिष्ठ लिपिक 01 7 कनिष्ठ लिपिक 06 8 वाहन चालक 05 9 शिपाई 08 10 वाचमन 08 11 सफाई कर्मचारी 01 12 माळी 01 एकूण 37 👉 ऑनलाईन अर्ज सुरु दि. 20 मार्च 2024 👉 शेवटची तारीख दि. 02 एप्रिल 2024

📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा.... 😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्
📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा.... 😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्त आहे ! प्रचंड मागणी असल्यामुळे कमी प्रती शिल्लक आहेत 👇 https://amzn.eu/d/hTRBjEz ━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार गुरू ठोकळा ट्रिक्सचा खजिना :- ⭐️ मराठी व्याकरण ट्रिक्स ⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग) ⭐️ 36 जिल्हे सविस्तर माहिती ⭐️ राज्यघटना ट्रिक्स ⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत) ⭐️ समाजसुधारक ट्रिक्स ⭐️ विज्ञान ट्रिक्स ⭐️ पंचायराज ट्रिक्स ⭐️ गणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 पोलीस भरती गुरू ठोकळा ✒️ लेखक :- ट्रिक्स गुरू राजेश सर 🔴 प्रचंड मागणी मुळे मर्यादित प्रति आहेत ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📣 आजच जवळील बुक सेंटरवरून गुरू ठोकळा खरेदी करा व अभ्यासाला लागा !

आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf

♦️महाराष्ट्रात लोकसभा मतदान कधी? ➡️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ➡️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी ➡️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले ➡️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ➡️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.

पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊 प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊 प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद