en
Feedback
Tricks Guru राजेश मेशे सर

Tricks Guru राजेश मेशे सर

Open in Telegram

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Tricks Guru राजेश मेशे सर

Channel Tricks Guru राजेश मेशे सर (@tricks_mpsc_tricks) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 928 subscribers, ranking 12 545 in the Education category and 25 354 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 928 subscribers.

According to the latest data from 09 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -228 over the last 30 days and by -13 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.26%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.57% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 997 views. Within the first day, a publication typically gains 410 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 928
Subscribers
-1324 hours
-607 days
-22830 days
Posts Archive
लाडकी बहीण योजना बद्दल मागणी पत्र देताना मा. राजेश बांधल साहेब, वरिष्ठ मंडल अधिकारी ( पिंपरी चिंचवड महापालिका ) आपलाच Tricks
लाडकी बहीण योजना बद्दल मागणी पत्र देताना मा. राजेश बांधल साहेब, वरिष्ठ मंडल अधिकारी ( पिंपरी चिंचवड महापालिका ) आपलाच Tricks Guru

लाडकी बहीण योजना बद्दल मागणी पत्र देताना मा. राजेश बांधल साहेब, वरिष्ठ मंडल अधिकारी ( पिंपरी चिंचवड महापालिका ) आपलाच Tricks
लाडकी बहीण योजना बद्दल मागणी पत्र देताना मा. राजेश बांधल साहेब, वरिष्ठ मंडल अधिकारी ( पिंपरी चिंचवड महापालिका ) आपलाच Tricks Guru

लाडकी बहीण योजना https://youtu.be/_35xHXGbUM8?si=9IcI8Wpi5ZX_6kSz

लाडकी बहीण योजना: KYC https://youtu.be/uQ8-fIKHZdM?si=wc8tmczAIIfKeCR8

जर आपला मुलगा / मुलगी इयत्ता 9 वी किंवा 10 वी च्या वर्गात शिकत असेल आणि त्याला/ तिला *गणित विषय हार्ड/ अवघड जातं असेल* तर आजच
जर आपला मुलगा / मुलगी इयत्ता 9 वी किंवा 10 वी च्या वर्गात शिकत असेल आणि त्याला/ तिला *गणित विषय हार्ड/ अवघड जातं असेल* तर आजच या बॅच ला प्रवेश घ्या आणि *90+ गुणांची हमी मिळवा....* या बॅच मध्ये फक्त *20 च मुलांना प्रवेश मिळणार आहेत* त्यामुळे आपलें सीट आजच बुक करा... ही *बॅच LIVE + RECORDED* असणार आहे त्यामुळे एकदा *शिकवलेला घटक परत परत सुद्धा पाहता येणार आहे* थामुळे वेळ वाया न घालवता आजच आपली सीट बुक करा.... *अधिक माहितीसाठी संपर्क :-* *राजेश काळे सर* मो. 9890343756 (15 वर्ष गणित विषयाचा अनुभव)

लाडकी बहीण योजना डबल हप्ता वाटप सुरु 👇🏻 https://youtu.be/vDVC3MhjqYI?si=hgwmOZVAU4EYx1ml

11 वा हप्ता जमा झाला आहे https://youtu.be/sI71yGNiV7M?si=oVndQfcqf73OCCzv

4 जून : लाडकी बहीण योजना : 11 वा हप्ता वाटप बातमी https://youtu.be/Lf28mHU2KO8?si=H1qX3nZgBLLNcfNM

TET शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत उपयुक्त पुस्तक
TET शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत उपयुक्त पुस्तक

Thank you 50k family 😊
Thank you 50k family 😊

✉️ *नक्की वाचा महत्वाचे आहे* 🔥 ◾️महाराष्ट्र मुख्य सचिव : श्रीमती सुजाता सैनिक ◾️महाराष्ट्र अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी : श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर ◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक: रश्मी शुक्ला ◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त : एस. चोकलिंघम ◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी : डॉ किरण कुलकर्णी ◾️भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ◾️भरताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन ◾️भारताची पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी ✉️ *महाराष्ट्र विधानसभा* 🔥 ◾️विधानसभा एकूण जागा : 288 ◾️विधानसभा सदस्य कार्यकाळ : 5 वर्षे ◾️आताची विधानसभा : चौदावी विधानसभा आहे ◾️महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष :राहुल नार्वेकर ◾️महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष : सीताराम नरहरी झिरवळ ◾️ विधानसभासभागृह नेते : एकनाथ शिंदे ◾️ विधानसभा सभागृह उपनेते : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ◾️विधानसभा विरोधी पक्षनेता :विजय वेडट्टीवर ◾️विधानसभा उपविरोधी पक्षनेता : बाळासाहेब थोरात ✉️ *महाराष्ट्र विधानपरिषद* 🔥 ◾️विधानपरिषद एकूण जागा : 78 जागा ◾️विधानपरिषद सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे ◾️महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष :नीलम गोरे ◾️विधानपरिषद सभागृह नेते : देवेंद्र फडणवीस ◾️विधानपरिषद सभागृह उपनेते : उदय सामंत ◾️विधानपरिषद विरोधी पक्षनेता : अंबादास दानवे ◾️विधानपरिषद उपविरोधी पक्षनेता : भाई जगताप -------------------

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 EWS मधील SEBC उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच SEBC विकल्प निवडण्याची संधी द्यावी लागेल. नाहीतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर खूप किचकट कायदेशीर पेच निर्माण होतील. पूर्व परीक्षा झाल्यानंतर विकल्प निवडण्याची संधी खालील समस्या निर्माण करील. मूळ EWS मधील उमेदवार SEBC उमेदवारांना बाहेर काढा म्हणतील / आयोग तशी संधी देईल पण त्याच वेळी आता SEBC प्रवर्गात अर्ज भरलेले उमेदवार पूर्व परीक्षा होण्याच्या आधी आणि आता आरक्षण स्थिती सारखीच असताना आयोग ही बदलायची संधी कशी देऊ शकतो? या आधारे या उमेदवारांनी चुकीची माहिती भरून अर्ज भरले असाही युक्तिवाद करता येईल. ज्या EWS मधील वयाधिक झालेल्या उमेदवारांनी SEBC विकल्प निवडला नाही त्यांच्याविषयी काय? नियमानुसार ते पूर्व परीक्षा देण्यासच पात्र नाहीत उद्या हाही मुद्दा हरकतीचा असेल. उद्या EWS मधील SEBC उमेदवारांना चॅलेंज करणारे पूर्व परीक्षा झाल्यावर समोर येतील ज्यांची कायदेशीर बाजू मजबूत असेल त्यावर उपाय काय? यावर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने एकच उपाय आहे पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच EWS मधील उमेदवारांना SEBC विकल्प निवडण्याची संधी देऊन परीक्षा आयोजीत करणे.

*राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी* १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर शिंदे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी) २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग आप्पा सोनवणे– शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस