en
Feedback
Sanatan Prabhat Marathi Daily Official

Sanatan Prabhat Marathi Daily Official

Open in Telegram

Official Channel of Sanatan Prabhat Follow on twitter : @SanatanPrabhat Website : SanatanPrabhat.org

Show more
3 108
Subscribers
-124 hours
-147 days
-5030 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+5
in 0 channels
August '26
+7
in 0 channels
Get PRO
July '26
+26
in 0 channels
Get PRO
June '26
+7
in 0 channels
Get PRO
May '26
+9
in 0 channels
Get PRO
April '26
+20
in 0 channels
Get PRO
March '26
+10
in 0 channels
Get PRO
February '26
+19
in 1 channels
Get PRO
January '26
+13
in 0 channels
Get PRO
December '25
+28
in 0 channels
Get PRO
November '25
+17
in 0 channels
Get PRO
October '25
+18
in 0 channels
Get PRO
September '25
+20
in 0 channels
Get PRO
August '25
+19
in 0 channels
Get PRO
July '25
+23
in 0 channels
Get PRO
June '25
+19
in 0 channels
Get PRO
May '25
+21
in 0 channels
Get PRO
April '25
+15
in 0 channels
Get PRO
March '25
+16
in 1 channels
Get PRO
February '25
+44
in 0 channels
Get PRO
January '25
+40
in 1 channels
Get PRO
December '24
+32
in 0 channels
Get PRO
November '24
+35
in 0 channels
Get PRO
October '24
+58
in 0 channels
Get PRO
September '24
+38
in 0 channels
Get PRO
August '24
+32
in 0 channels
Get PRO
July '24
+35
in 1 channels
Get PRO
June '24
+47
in 1 channels
Get PRO
May '24
+38
in 0 channels
Get PRO
April '24
+55
in 1 channels
Get PRO
March '24
+76
in 0 channels
Get PRO
February '24
+108
in 0 channels
Get PRO
January '24
+62
in 0 channels
Get PRO
December '23
+65
in 1 channels
Get PRO
November '23
+58
in 1 channels
Get PRO
October '23
+53
in 0 channels
Get PRO
September '23
+59
in 0 channels
Get PRO
August '23
+92
in 0 channels
Get PRO
July '23
+74
in 0 channels
Get PRO
June '23
+81
in 0 channels
Get PRO
May '23
+97
in 0 channels
Get PRO
April '23
+83
in 0 channels
Get PRO
March '23
+78
in 0 channels
Get PRO
February '23
+65
in 0 channels
Get PRO
January '23
+82
in 0 channels
Get PRO
December '22
+65
in 0 channels
Get PRO
November '22
+84
in 0 channels
Get PRO
October '22
+86
in 0 channels
Get PRO
September '22
+72
in 0 channels
Get PRO
August '22
+61
in 0 channels
Get PRO
July '22
+70
in 0 channels
Get PRO
June '22
+75
in 0 channels
Get PRO
May '22
+64
in 0 channels
Get PRO
April '22
+54
in 0 channels
Get PRO
March '22
+110
in 0 channels
Get PRO
February '22
+135
in 0 channels
Get PRO
January '22
+173
in 0 channels
Get PRO
December '21
+114
in 0 channels
Get PRO
November '21
+98
in 0 channels
Get PRO
October '21
+121
in 0 channels
Get PRO
September '21
+110
in 0 channels
Get PRO
August '21
+124
in 0 channels
Get PRO
July '21
+136
in 0 channels
Get PRO
June '21
+331
in 0 channels
Get PRO
May '21
+483
in 0 channels
Get PRO
April '21
+117
in 0 channels
Get PRO
March '21
+136
in 0 channels
Get PRO
February '21
+211
in 0 channels
Get PRO
January '21
+1 215
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
09 September+1
08 September0
07 September+1
06 September0
05 September0
04 September+1
03 September0
02 September+1
01 September+1
Channel Posts
🗓 बुधवार, ९ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण त्रयोदशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/2n4xkdw8 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/mp28w97t 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/2s3a5m6x 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/yshmr9bh 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : गंभीर स्वरूपाचे खटले काढून घेतलेले न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांचे खळबळजनक वक्तव्य - स्वतःला ‘भित्रा न्यायाधीश’ म्हणवून घेण्यापेक्षा मी मरणे पसंत करीन ! https://tinyurl.com/tk6sxw8k पान १ : पुणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर आरोपीकडून पोलिसाच्या गळ्यावर वार ! https://tinyurl.com/3deyjb74 पान ३ : श्री हनुमानाची मूर्ती हालवण्यासाठी क्रेन आणि जेसीबी यांचा वापर करूनही मूर्ती जागेवरून इंचभरही हालली नाही ! https://tinyurl.com/mrxc8n6f पान ३ : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईच्या विरोधात पाकच्या सैन्याचा एक वर्षानंतर ‘एआय’निर्मित व्हिडिओ प्रसारित - भारताची संसद आणि वायूदलाचे ३२ तळ यांवर आक्रमण केल्याचा हास्यास्पद दावा ! https://tinyurl.com/rtzsanh6 पान ४ : गणेशोत्सव संस्कृती, परंपरा आणि हिंदु सण यांना ‘लक्ष्य’ करण्याचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! https://tinyurl.com/2nfa98s2 पान ५ : ध्वनीक्षेपक : आधुनिक माणसाला प्राचीन जंगली माणसाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ! https://tinyurl.com/4hvxecjm पान ५ : लक्षणांवर संतापण्यापेक्षा मूळ कारणाचा शोध घ्या ! https://tinyurl.com/mtyzza6k पान ८ : मुंबईत पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बनावट वरिष्ठ अधिकारी आणि सशस्त्र अंगरक्षक अटकेत ! https://tinyurl.com/4jfyabfb ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial

2
No text...
81
3
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण द्वादशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/3wtj3b3y 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/yb68p7s4 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/jm8maw2p 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/57t6tbt3 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------ पान १ : पारंपरिक वाद्यांमुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून मुंबई पोलिसांची कारवाई - श्री गणेश मिरवणुकीतील वाद्ये मशिदीजवळ बंद केली ! https://tinyurl.com/ytbfc6w3 पान १ : माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड ! - कल्याण-डोंबिवली पालिकेकडून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च ! https://tinyurl.com/4tcbm6mv पान १ : पुरोगामी टोळ्यांनी ध्वनीप्रदूषण करणार्‍या भोंग्यांविरुद्धही आवाज उठवावा ! - हिंदु जनजागृती समिती https://tinyurl.com/yry6vb4r पान ३ : ब्रिटीश हिंदूंची ब्रिटनवर निष्ठा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत https://tinyurl.com/46jrn69x पान ३ : बेंगळुरूमध्ये राष्ट्रप्रेमींच्या ‘तिरंगा यात्रे’ला पोलिसांनी अनुमती न दिल्यामुळे युवा ब्रिगेड संघटनेने यात्राच रहित केली ! https://tinyurl.com/269xcd27 पान ४ : संपादकीय - देव तारी त्याला कोण मारी ? https://tinyurl.com/3z4asfj2 पान ४ : बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद : ‘कौमारभृत्य’ (बालरोगशास्त्र) शाखेची ओळख ! https://tinyurl.com/wcbwb4vk पान ५ : सत्ता-समीकरणे पालटली : जग बहुध्रुवीय व्यवस्थेच्या दिशेने ! https://tinyurl.com/nhkhh9yj पान ५ : जसे ‘कॉकरोच जनता पक्षा’चे अभिजित दीपके तसे पुण्यातील विद्यानंद बापट : ‘दिमागी (वैचारिक)’ नक्षल ! https://tinyurl.com/ypndtzt पान ५ : सार्वजनिक गणेशोत्सव लोकशिक्षणाचे व्यासपीठ व्हावे ! https://tinyurl.com/39uzdyax पान ८ : पुणे येथे दहीहंडी उत्सवाचे व्यापारीकरण; धर्मपरंपरेचा विसर पडून १७२ कोटी रुपयांची उधळपट्टी ! https://tinyurl.com/4jjc2akp ------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳ Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
167
4
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/34sar78a 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/39e2hzus 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/mrhxhpy3 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/53h3fcmk 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------ पान १ : महाराष्ट्रातील विश्व हिंदु परिषदेची घोषणा - नवरात्रोत्सवात मुसलमानांना प्रवेशबंदी ! https://tinyurl.com/bdc48pwp पान १ : (म्हणे) ‘विश्व हिंदु परिषदेचा फतवा राज्यघटनाविरोधी !’ - आमदार रईस शेख https://tinyurl.com/bdc48pwp पान ३ : अजनार नदी स्वच्छ करणार्‍या २० वर्षीय तरुणाला नेदरलँड्सच्या आस्थापनाकडून नोकरीचा प्रस्ताव ! https://tinyurl.com/52ehrw43 पान ३ : भावनगर (गुजरात) येथे प्रेयसीची हत्या करणार्‍या फैसलला पोलिसांनी घटनास्थळी आणून चोपले ! https://tinyurl.com/5h2zjm2s पान ४ : ‘टुकडे-टुकडे गँग’पासून ‘दिमागी (वैचारिक)’ नक्षलवाद्यांपर्यंत देशविरोधी विचारसरणीचे अनेक चेहरे ! - चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड https://tinyurl.com/4pk97fwm पान ५ : विद्यानंद बापट यांचा लोकशाहीविरोधी आणि साम्यवादी कावा ओळखा ! https://tinyurl.com/2s3dyvez पान ५ : आहाराचा वाद कि अहंकाराचा आल्हाद ? https://tinyurl.com/2a7xe62k पान ५ : आता ‘जोहार’ही ‘प्रथा’ होईल...(?) https://tinyurl.com/4zwfwtr9 पान ८ : बेळगावसह ९ शहरांत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या ८७२ श्री गणेशमूर्ती जप्त ! https://tinyurl.com/yyz96u82 पान ८ : भारताला पक्षनिष्ठ नव्हे, तर धर्मनिष्ठ हिंदूंची आवश्यकता ! - धनंजय देसाई, संस्थापक, हिंदु राष्ट्र सेना https://tinyurl.com/ynnd5nr6 ------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
200
5
🗓 रविवार, ६ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण दशमी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/57mn9ejs 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/muwd73m4 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/wa9f2e3 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/y24kejek 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : धर्मादाय आयुक्तांचे छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांना आदेश - शहर आणि जिल्ह्यातील ४ सहस्र मंदिरांच्या दानपेट्यांतील हिशोब द्या ! https://tinyurl.com/y73tybbz पान १ : ‘हनुमान अंश’ चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांचा आरोप - एका प्रसिद्ध ओटीटी मंचाने मला ‘हनुमान अंश’च्या कथेवरून अपमानित केले होते ! https://tinyurl.com/bdbdjm9u पान ३ : देशात अडीच मासांत ३ सहस्र ८०० हून अधिक मुलांची बालमजुरीतून सुटका : ५७५ गुन्हे नोंद https://tinyurl.com/vcza45bk पान ३ : सहारनपूर (उत्तरप्रदेश) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अवैध मशीद प्रशासनाने पाडली ! https://tinyurl.com/yee9mu4z पान ४ : संपादकीय : ...सुधारित आवृत्ती (?) https://tinyurl.com/y3e38wze पान ४ : शरिराच्या खालच्या भागातील सूज न्यून करण्यासाठी विशेष व्यायाम ! https://tinyurl.com/mr2h4tyd https://tinyurl.com/mryfh4e8 पान ५ : राष्ट्रहितार्थ ‘दिमागी (वैचारिक) नक्षल्स’... - पंतप्रधानांनी दिलेली अत्यंत महत्त्वपूर्ण चेतावणी ! https://tinyurl.com/muuh8tvn https://tinyurl.com/2saneu7z पान ६ : मर्मभेद संकेत, सभ्यता आणि संस्कृती यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी... https://tinyurl.com/3x6xjjnh पान ६ : मर्मभेद ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ आणि भारताचे डिजिटल सार्वभौमत्व ! https://tinyurl.com/mvdcsv3d पान ७ : अमेरिकी विद्यापिठांतील विकृत सिद्धांतांचा भारतात विविध माध्यमांतून प्रसार ! https://tinyurl.com/5h437ca2 पान १० : अल्पवयीन विद्यार्थिनीला मद्य पाजून तिला चारचाकीतून नेणार्‍या धर्मांध शिक्षकाला हिंदूंनी पकडले ! https://tinyurl.com/5ab8kyk3 पान १० : महाराष्ट्रातील बोगस अनुदानित वसतीगृहांतील घोटाळ्याचे प्रकरण : ३७ वसतीगृहांवर बंदीचा प्रस्ताव https://tinyurl.com/y8d75jth ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
230
6
No text...
190
7
अल्पसंख्यांकांच्या मागण्या सातत्याने पूर्ण करणारे सर्वपक्षीय शासनकर्ते ! ‘जितक्या इच्छा पूर्ण करता, तितक्या त्या वाढत जातात,
अल्पसंख्यांकांच्या मागण्या सातत्याने पूर्ण करणारे सर्वपक्षीय शासनकर्ते ! ‘जितक्या इच्छा पूर्ण करता, तितक्या त्या वाढत जातात, असा अध्यात्मशास्त्रात एक नियम आहे. हा नियम ठाऊक नसल्यामुळे सर्वपक्षीय शासनकर्ते अल्पसंख्यांकांच्या मागण्या पूर्ण करत आले आहेत. त्यामुळे त्या वाढता वाढता आता इतक्या वाढल्या आहेत की, त्यांना संपूर्ण भारत ख्रिस्ती किंवा इस्लामी करावयाचा आहे !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
202
8
🗓 शनिवार, ५ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण नवमी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/2cztzzyy 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/ymt49bdp 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/4ek3y94d 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/mr2ju9m2 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : सोलापूर येथील अवैध चर्च अंततः बंद ! https://tinyurl.com/3m4zt78n पान १ : अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ निर्णय घोषित ! https://tinyurl.com/3xm4nr8s पान ३ : ब्रिटनमध्ये प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हिंदु संघटनांकडून स्वागत https://tinyurl.com/yh6j33ww पान ४ : भारत-पाक सीमेवरील धार्मिकस्थळे हटवण्यासंदर्भात राजस्थान उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा ! https://tinyurl.com/39yde6w5 पान ४ : उत्सवांचे वैयक्तिक प्रयोजन आणि इहवादी समाजकार्याची पुण्यातील विद्यानंद बापटप्रणित तर्कदुष्ट सांगड : एक वैचारिक चिकित्सा ! https://tinyurl.com/35vdfyyh पान ५ : सेवा आणि दान यांचा गोपाळकाला ! https://tinyurl.com/ydxnr5nz पान ५ : उत्सव हे साधना आणि समाजसेवा यांचे माध्यम व्हावेत ! https://tinyurl.com/4459ws4x पान ५ : आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती, म्हणजेच ‘शिक्षकदिन’ आहे. त्या निमित्ताने... चांगला समाज घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ! https://tinyurl.com/mvnrxr8b पान ८ : गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे नोंदवण्याची पोलीसदलाची मानसिकता नाही ! https://tinyurl.com/3wb32mxf पान ८ : दौंड (पुणे) येथे मुसलमान युवकाकडून अल्पवयीन हिंदु मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; गुन्हा नोंद https://tinyurl.com/bdec3pk5 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
224
9
No text...
206
10
ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया ! ‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण
ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया ! ‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
256
11
🗓 शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण अष्टमी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/yc7yz5tx 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/mv79hc5r 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/muxjc2ws 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/mrs7zdep 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : नायगाव (मुंबई) येथील गणेशोत्सव मंडळाच्या हिंदु कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस https://tinyurl.com/3yfpmch9 https://tinyurl.com/yc62sbbu पान १ : अभिनेत्री स्वरा फहाद अहमद हिने ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जोहार’वरील आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण - स्वरा अहमद यांनी क्षमा मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू ! https://tinyurl.com/nmct7ef2 https://tinyurl.com/392jts7n पान १ : ३ दिवसांनंतर भारत सरकारकडून पाकचा निषेध करत मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी https://tinyurl.com/5xmp4yn2 पान ३ : रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील व्यापारी वाहतूक ठप्प पडल्याने अन्नसंकट वाढले ! https://tinyurl.com/3b5x3cdu पान ३ : तिरुपती मंदिराच्या उप कार्यकारी अधिकार्‍यांकडे सापडले बेहिशोबी २ किलो सोने आणि ६ किलो चांदी ! https://tinyurl.com/sj9853sh पान ४ : आगर्‍याच्या इतिहासातील काल्पनिक पात्र मदारी मेहतर ? https://tinyurl.com/2pnc7b6b पान ५ : भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडेतील आध्यात्मिक बोध आणि गोपींची मुक्ती ! https://tinyurl.com/3y6uzsxv पान ५ : गुहांमधील हिंदु मंदिरांचे रक्षण आणि संघटित गुन्हेगारी ! https://tinyurl.com/2rntx4kp पान ८ : इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या नावाखाली निर्णय - कृत्रिम तलावांमध्येच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आळंदी पोलीस ठाण्याचा निर्णय ! https://tinyurl.com/e3kuh2vd *पान ८* : नागपूर येथे डीजे आणि लेझर दिवे यांवर १ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बंदी ! https://tinyurl.com/yrarrkp6 ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
269
12
No text...
193
13
हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा ! ‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे १००० वर्षे मुसलमानांच्या, तर १५० वर
हिंदूंनो, कुणाच्या गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा ! ‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे १००० वर्षे मुसलमानांच्या, तर १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीत रहावे लागले, तसेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
244
14
🗓 गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण सप्तमी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/yax8w7fd 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/y2uzpuu5 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/5byxkjka 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/37rm9bte 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : तमिळनाडू सरकारकडून अल्पसंख्यांकांसाठी अनेक योजना घोषित https://tinyurl.com/yc6c2psj पान १ : मुंबई आणि कोलकाता ही महानगरे पाण्याखाली बुडण्याची शक्यता ! https://tinyurl.com/y4adbv4d पान ३ : अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांचे संतापजनक विधान - (म्हणे) ‘राणी पद्मावती आणि अन्य महिलांचा जोहार हा बलात्कार पीडितांना ‘भित्री’ असल्याचे दर्शवतो !’ https://tinyurl.com/m3yj4xcx पान ३ : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ईदच्या मिरवणुकीत बुरखा घालून मुसलमान महिलांकडून लाकडी तलवारींची प्रात्यक्षिके ! https://tinyurl.com/3ftyvbuh पान ४ : बलात्कार प्रकरणातील पीडितेला साक्ष देण्यासाठी परत बोलावण्याविषयी तमिळनाडू उच्च न्यायालयाचा निवाडा ! https://tinyurl.com/yhdzbuz3 पान ५ : पर्यावरण स्नेहातील असली-नकली (खरे-खोटे)...! https://tinyurl.com/4trvdduw पान ५ : नेपाळच्या महाप्रलयाने मानवाला दिलेला संकेत आणि करायची उपाययोजना https://tinyurl.com/59awmkuk पान ५ : भ्रमणभाषचा अतीवापर : शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम टाळा अन् आरोग्य सांभाळा ! https://tinyurl.com/4c6vd9n8 पान ८ : कडूस (पुणे) येथे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गोवंश हत्या केल्याप्रकरणी ११ मुसलमानांना अटक ! https://tinyurl.com/5n8ywdhe पान ८ : मिरज येथे गणेशोत्सवात डॉल्बी, ध्वनीक्षेपक यंत्रणा, बेंजो, तसेच ‘लेझर लाईट’ यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी ! https://tinyurl.com/3kv2x3wu ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
277
15
No text...
246
16
🗓 बुधवार, २ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण षष्ठी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/4x9s4sn7 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/93db5u5e 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/ys7z7yny 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/5f2f9w82 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : मुसलमानांचे देशातील ग्रँड मुफ्ती अबू बकर मुसलियार यांचे विधान - महिला सोन्यासारख्या असल्याने त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ देऊ नये ! https://tinyurl.com/223kb3rb पान १ : बांगलादेशात श्रीकृष्ण जन्माष्टमीची सरकारी सुटी रहित झाल्याने हिंदू दुखावले ! https://tinyurl.com/kpttsxye पान ३ : कर्नाटकात बंदीवानाला राजेशाही पाहुणचार दिल्यावरून महिला कारागृह अधीक्षकाचे स्थानांतर ! https://tinyurl.com/39ek3b5p पान ३ : कर्नाटक पोलिसांची लाच प्रकरणातील ध्वनीफीत प्रसारित : ३ पोलीस उपनिरीक्षक निलंबित https://tinyurl.com/38k3e496 पान ४ : संपादकीय : ‘मेधा’ संघर्ष पेटला ! https://tinyurl.com/4zv23kz4 पान ४ : ‘कुंभमेळा (सिंहस्थ गुरु पर्वणी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (नाशिक))’, या पुस्तकातील आध्यात्मिक आणि पौराणिक माहितीचा लाभ घ्यावा ! https://tinyurl.com/ykfced8a पान ५ : भारताचे सैन्यप्रमुख असतात नेपाळचेही ‘जनरल’ ! https://tinyurl.com/536v3e6h पान ५ : हिंदूंनो, दूरदृष्टी ठेवून विचार करा ! https://tinyurl.com/4jc8vsfb पान ८ : हवेत तोल सांभाळणार्‍या अशास्त्रीय श्री गणेशमूर्ती बनवण्याच्या प्रकाराला अभिनेत्री आरती सोलंकी यांचा तीव्र विरोध - श्री गणेशमूर्ती ही लहान मुलांच्या ‘फॅन्सी ड्रेस’सारखी नाही ! https://tinyurl.com/mr2rapnz पान ८ : महाराष्ट्रात वर्ष २०२९ पर्यंत अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणार ! https://tinyurl.com/3yz8fcay ------------------------------------------- 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
323
17
No text...
229
18
सर्वच क्षेत्रांमधील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी ! ‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादे
सर्वच क्षेत्रांमधील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी ! ‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ ✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ प्रसारमाध्यम समूह
288
19
🗓 मंगळवार, १ सप्टेंबर २०२६, श्रावण कृष्ण चतुर्थी/पंचमी, कलियुग वर्ष ५१२८ 🚩आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा : https://epaper.sanatanprabhat.org/ 🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ https://tinyurl.com/2s38u47p 🔸पश्चिम महाराष्ट्र https://tinyurl.com/6enyxanp 🔸रत्नागिरी https://tinyurl.com/2zeu24w8 🔸गोवा-सिंधुदुर्ग https://tinyurl.com/msdxa3pn 📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ? ------------------------------------------ पान १ : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री बसवराज रायारेड्डी यांचे विधान - (म्हणे) ‘इस्लाम इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ !’ https://tinyurl.com/mwjjjw99 पान १ : सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे विधान - जगातील ८०० कोटी लोकसंख्येला भ्रमणसंगणक वाटता येईल, एवढा काळा पैसा पांढरा केला जातो ! https://tinyurl.com/3cukj5vf पान ३ : प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे कॅनडातील कार्यक्रमात विधान - जर हिंदू जागृत झाले, तर जग जागृत होईल ! https://tinyurl.com/ymdj6pxx पान ४ : दैनिक ‘लोकसत्ता’ने ‘नेपाळच्या भयंकर नैसर्गिक आपत्ती’विषयी लिहिलेल्या अग्रलेखाविषयी परखड भाष्य ! - संकटात अडकलेल्या माणसांची टर उडवणे, हा कोडगेपणा आणि क्रौर्यच ! https://tinyurl.com/5ynb9jrm पान ४ : आयुर्वेदानुसार दिनचर्या आणि ऋतूचर्या : स्त्री आरोग्याची गुरुकिल्ली ! https://tinyurl.com/4kf98y7e ८ सप्टेंबरपासून प्रत्येक मंगळवारी वाचा ! : ‘बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ याविषयीची लेखमाला पान ५ : इस्लामी कट्टरतावादाची आधुनिक प्रेरणा : मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी ! https://tinyurl.com/4uvjchzd पान ५ : ‘वन्दे मातरम्’ची ‘दोन कडवी’ म्हणण्याच्या धोरणाचा पुरस्कार, म्हणजे भावमूर्तीचे भंजन ! https://tinyurl.com/44atz2bv पान ५ : पुणे :'गुन्हेगारांचा अड्डा' ? https://tinyurl.com/3js7weyu पान ८ : मुंबईत सापडलेल्या १६ सहस्र बांगलादेशी घुसखोरांच्या शिधापत्रिका शोधण्यासाठी मंत्रालयातून घ्यावी लागली बैठक ! https://tinyurl.com/ya7kbxab पान ८ : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजपच्या कार्यालयापुढे जाळल्या मनुस्मृतीच्या प्रती ! https://tinyurl.com/336ujkyx ------------------------------------------ 📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org 🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ ! ⛳️ X : www.twitter.com/SanatanPrabhat ⛳️ Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial ⛳️ Instagram : instagram.com/sanatanprabhat ⛳️ YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
301
20
No text...
235