en
Feedback
Smart Study Foundation

Smart Study Foundation

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Smart Study Foundation

Channel Smart Study Foundation (@smartstudyfoundation) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 426 subscribers, ranking 14 513 in the Education category and 32 773 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 426 subscribers.

According to the latest data from 08 January, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -223 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 January, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 426
Subscribers
No data24 hours
-437 days
-22330 days
Posts Archive
16 वा केंद्रीय वित्त आयोग कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया • सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1.
16 वा केंद्रीय वित्त आयोग कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  • सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1. निरंजन राजाध्यक्ष 2. अजय नारायण झा 3. एनी जॉर्ज 4. सौम्य क्रांती घोष Join @MPSC_News

आर्थिक घडामोडी भारतातील पहिली बँक
आर्थिक घडामोडी भारतातील पहिली बँक

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे 🏮महाराष्ट्र भूषण पुरस्कार ▪️2021
अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे 🏮महाराष्ट्र भूषण पुरस्कार ▪️2021 - आशा भोसले ▪️2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी ▪️2023 - अशोक सराफ 🛜 हे नक्की लक्षात ठेवा...👆

photo content

♦️फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी ❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ❇
♦️फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी ❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल) ❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल) ❇️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल) ❇️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी) ❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ❇️ सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ❇️ सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल) ❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे) ❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज) ❇️ सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम) ❇️ सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌐 JOIN: https://t.me/Police_Future

🪅🪅 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारात '12th फेल' या चित्रपटाने मारली बाजी.🪅🪅
🪅🪅 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारात  '12th फेल' या चित्रपटाने  मारली बाजी.🪅🪅

संयुक्त लष्करी सराव 2023 विनबॉक्स 2023 ▪️ व्हिएतनाम येथे डिसेंबर 2023 रोजी झाला ▪️ लष्करी सराव भारत व्हिएतनाम प्रस्थान सराव ▪️ 8 डिसेंबर 2023 मुंबई ▪️सागरी सराव मित्र शक्ती 2023 ▪️ नोव्हेंबर 2023 पुणे महाराष्ट्र ▪️ संयुक्त लष्करी सराव भारत श्रीलंका आवृत्ती नववी सूर्यकिरण लष्करी सराव 2023 ▪️ आयोजन उत्तराखंड डिसेंबर 2023 ▪️ भारत नेपाळ हरिमाऊ शक्ती 2023 ▪️ ठिकाण 5 नोव्हेंबर 2023 उमराई छावणी शिलॉंग मेघालय ▪️ भारत मलेशिया या दोन देशांमधील लष्करी सराव आहे सागर कवच ▪️ ऑक्टोंबर 2023 तामिळनाडू आणि पद्दुचेरी या ठिकाणी ▪️ भारतीय नौदल तटरक्षक दल राज्य केंद्रशासित प्रदेश Simbax ▪️ सप्टेंबर 2023 सिंगापूर ▪️ भारत सिंगापूर SAMPRITI ▪️ऑक्टोंबर 2023 मेघालय ▪️भारत-बांगलादेश संयुक्त लष्करी सराव वरूना 2023 ▪️ ठिकाण अरबी समुद्रात ▪️नौदल सराव भारत फ्रान्स सीलनिक्स-23 ▪️ कोलंबो श्रीलंका येथे आयोजन ▪️ नौदल सराव भारत श्रीलंका कोकण 2023 ▪️ मार्च 2023 अरबी समुद्र ▪️ भारत ब्रिटन नौदल सराव वीर गार्डियन 2023 ▪️ जानेवारी 2023 जपान या ठिकाणी ▪️ हवाई दल सराव भारत जपान धर्म गार्डियन ▪️2 मार्च 2023 जपान ▪️ लष्करी सराव भारत जपान तरकश ▪️ फेब्रुवारी 2023 ▪️ नौदल सराव भारत अमेरिका कोब्रा वारियर ▪️ मार्च 2023 ▪️ हवाई दल सराव भारत ग्रेट ब्रिटन इतर देश Join telegram- @fktvardi

❇️ हे माहीत आहे का :- देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ● भारत - सिंहस्थ राजमुद्रा ● रशिया - विळा हातोडा ● इराण - गुलाब ● जर्मनी - मक्याचे कणीस ● इंग्लंड - गुलाब ● श्रीलंका - सिंह ● इटली - पांढरी लिली ● स्पेन - गरूड ● ऑस्ट्रेलिया - कांगारू ● पाकिस्तान - चंद्रकोर व तारा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक ❇️ ❇️ पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स ➡️ लेखक - एडम स्मिथ ❇️ पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक                   एनालिसिस ➡️ लेखक - सैम्युलसन ❇️ पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ                   इकोनॉमिक्स ➡️ लेखक - मार्शल ❇️ पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ                   इकॉनोमिक साइंस ➡️ लेखक - रॉबिन्स ❇️ पुस्तक - दास कैपिटल ➡️ लेखक - कार्ल मार्क्स ❇️ पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ                   इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी ➡️ लेखक - जे.एम. कीन्स ❇️ पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार ➡️ लेखक - कीन्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏮निवडणूक आयोग 2024 ◾️लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले. ◾️टॅगलाइन : 'चुनाव का पर्व, देश का गर्व' 🏮2024 ब्र
🏮निवडणूक आयोग 2024 ◾️लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले. ◾️टॅगलाइन : 'चुनाव का पर्व, देश का गर्व' 🏮2024 ब्रांड एंबेसडर ◾️निवडणूक आयोगाने 2024 साली ब्रांड एंबेसडर म्हणून राजकुमार राव यांची निवड केली आहे --------------------------------------------------- https://t.me/MPSC_News

Truth 💯    ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲    ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ

महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता ?
Anonymous voting

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous voting

काळी मिरी संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous voting

♦️👉नितीश कुमार - सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री 🧧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉नितीश कुमार - सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री 🧧जॉईन-@OFFICERPOINTS

🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय :- ✅ घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे  ✅ घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥ ✅ स्थापना :- 26 जानेवारी 1950 ✅ कामकाजाची भाषा :- इंग्रजी  ✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात  ✅ सदस्य संख्या :- 1 + 34 = 35 ✅ एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश  ✅ सध्याचे सरन्यायाधीश :- उदय उमेश लळित ( 49 वे ) ✅ डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

भारतातील सर्वात उंच भारतातील सर्वात उंच पुतळा उत्तर - श्रवणबेळगोळा (कर्नाटक) भारतातील सर्वात उंच धरण उत्तर - भाक्रा नांगल धरण ( ७४० फु. ) भारतातील सर्वात उंच विमानतळ उत्तर - लेह ( लढाख ) भारतातील सर्वात उंच धबधबा उत्तर - गिरसप्पा / जोगचा धबधबा (कर्नाटक ) ९६० फु. भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल उत्तर - चिनाब नदी ( जम्मू – काश्मीर ) भारतातील सर्वात उंच मिनार उत्तर - कुतुबमिनार ( दिल्ली ) भारतातील सर्वात उंच घुमट उत्तर - बिजापूरचा गोल घुमट भारतातील सर्वात उंच शिखर उत्तर - के – २ गॉडवीन ऑस्टिन भारतातील सर्वात उंच युद्धभूमी उत्तर - सियाचीन ग्लेशियर भारतातील सर्वात उंच दरवाजा उत्तर - बुलंद दरवाजा --------------------------------------------------- https://t.me/SmartStudyFoundation

photo content

परिक्षाभिमुख चालू घडामोडी (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023) 🛒 Buy Online Store👇👇👇 https://mpscbooks.in/products/parikshabhimukh-chalu-ghadamodi-yearbook-2024 40% डिस्काउंट मध्ये घरपोच 👇👇 https://wa.me/919850578039 https://wa.me/919850578039 📞 संपर्क - 9028967547 Smart Study Foundation, Pune