en
Feedback
संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

Open in Telegram

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Show more

📈 Analytical overview of Telegram channel संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™

Channel संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™ (@completemarathigrammar) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 73 861 subscribers, ranking 1 830 in the Education category and 5 205 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 73 861 subscribers.

According to the latest data from 05 December, 2024, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 16 over the last 30 days and by -49 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.82%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Thanks to the high frequency of updates (latest data received on 18 March, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

73 861
Subscribers
-4924 hours
-2077 days
+1630 days
Posts Archive
पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द _______ आहे. गाळलेली जागा अचूक पर्याय निवडून भरा.
Anonymous voting

ओनामा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Anonymous voting

काम-अडणे' याला जुळणारा वाक्प्रचार कोणता?
Anonymous voting

👨‍💻 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🔥 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज Exam नुसार घेण्यात येणार आहे. ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला   👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  ⬅️ सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल

प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

गगन वस्त्र व शून्य या तिन्ही शब्दांसाठी एकच पर्यायी शब्द निवडा.
Anonymous voting

"मित्रत्व" नामाचा प्रकार ओळखा?
Anonymous voting

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ‌
Anonymous voting

यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Anonymous voting

" अंत पाहणे " वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
Anonymous voting

"येरवाळी" या शब्दाचा प्रकार ओळखा
Anonymous voting

पन्नास या शब्दाची जात ओळखा
Anonymous voting

कहर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा ?
Anonymous voting

ती रडली समुद्राच्या समुद्र. - या रचनेतील अलंकार ओळखा.
Anonymous voting

बाजीरावास इंग्रजांना पुणे द्यावे लागले. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous voting

देवा,तू मला आशीर्वाद दे.या वाक्यातील तू हा शब्द काय आहे?
Anonymous voting

गाशा गुंडाळणे म्हणजे काय.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते लेखन चिन्ह विसर्ग देण्यासाठी वापरले जाते.
Anonymous voting

कोणतेही विशेष नाम......असते
Anonymous voting

'शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते स्थान अजूनही दाखविण्यात येते.' वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous voting