en
Feedback
शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

Open in Telegram

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Show more
1 568
Subscribers
No data24 hours
-57 days
-2130 days
Posts Archive
लवकरच शिक्षक भरती 👍😊
लवकरच शिक्षक भरती 👍😊

🛑 पोलीस भरती ब्रेकिंग न्युज 🛑 पेपर ऑनलाईन होणार आहेत ! Live लेक्चर पहा 7pm 👇 https://www.youtube.com/live/d9QMbvDs9a8?si=R24AVk__IH1wcKe9

पोलीस भरती यावेळी ऑनलाईन होणार आहे
पोलीस भरती यावेळी ऑनलाईन होणार आहे

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 😊 IBPS पॅटर्न TET पेपर विश्लेषण लेखक - राजेश मेशे सर गुरू पब्लिकेशन पुणे

⭕⚠️जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध🔥
⭕⚠️जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध🔥

❇️ पक्षांतरबंदी'चा पुनर्विचार ❇️ 🔖 राज्य विधिमंडळात रविवारी 🔥84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि 🔥60 व्या सचिव परिषेदचा समारोप झाला. यादरम्यान यावर चर्चा झाली 🚫 पक्षांतरबंदी - कायदा काय सांगतो🚫 ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985 साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. ◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. ◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. ◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता. ◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. ◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. ◾️ त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. ⭐️ पण 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

🛑 पोलीस भरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता
🛑 पोलीस भरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता

शिक्षक भरती खुशखबर 😊👍
+2
शिक्षक भरती खुशखबर 😊👍

♦️MPSC अंदाजित वार्षिक वेळापत्रक 2024 • राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024 • राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024 • Combine पूर्व - 16 जून 2024 • गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024 • गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024 • AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024

शिक्षक भरती अपडेट TET परीक्षा लवकरच होणार आहे !
शिक्षक भरती अपडेट TET परीक्षा लवकरच होणार आहे !

जाहिरात - पवित्र पोर्टल वर बीड जिल्हा परिषद मधील प्राथमिक विभाग उर्दु माध्यमाची जाहिरात अपलोड करण्यात आली आहे💐

📚पवित्र पोर्टल वर जळगांव जिल्हा परिषद मधील प्राथमिक विभाग मराठी माध्यमाची जाहिरात अपलोड करण्यात आली आहे💐

♦️मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त 👉 माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड.. 👉 #PSI 1225 पदे रिक्त
♦️मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त 👉 माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड.. 👉 #PSI 1225 पदे रिक्त

शिक्षक भरती TET पेपर विश्लेषण IBPS पॅटर्न TET
शिक्षक भरती TET पेपर विश्लेषण IBPS पॅटर्न TET

😊 राज्यसेवा निकाल 2022 जाहीर 🔥🔥

◾️ASO 2022 निकाल ◾️ Cut Off - 305.00 (प्रश्न - 152.5) ASO 2022 निकाल 400 पैकी Cut Off - 305.00 (प्रश्न - 152.5) Open General - 305.00 Open Female  - 286.00 Open Sports.  - 230.00 SC General - 282.50 SC female  - 270.00 EWS GENERAL : 297.50 OBC GENERAL : 302.50

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. ➡️एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले. 🔘आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा पोलीस भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे💐 🔺टिप:-या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे....😍👍

तलाठी भरती बद्दल 👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄
तलाठी भरती बद्दल 👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄

🛑 तलाठी भरती गोंधळ - Live सर्वांनी Live या :- 6.45pm सर्वांनी मत मांडा...! जास्तीत जास्त share करा...! https://www.youtube.com/live/1EsbNnazLU4?si=cZkYW1cyDtbor6x7

तलाठी भरती 2023 परीक्षा बद्दल मत कळवा ????
Anonymous voting