en
Feedback
शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

Open in Telegram

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Show more
1 568
Subscribers
No data24 hours
-57 days
-2130 days
Posts Archive
नौदलाचे महत्व जाणनारे राजे
नौदलाचे महत्व जाणनारे राजे

♦️मार्च च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 👉 शासनाने राहिलेल्या सरळसेवा पदांच्या जाहि
♦️मार्च च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 👉 शासनाने राहिलेल्या सरळसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता अगोदर लवकरात लवकर publish कराव्यात यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने पाठपुरावा करत आहोत..

♻️ जानेवारी मध्ये झालेल्या CTET परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झाला आहे परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐 ➡️खालील लिंक ला टच करुन निकाल पाहु शकता👇 https://cbseresults.nic.in/ctet_24_jan_xyz/CtetJan24x.htm ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ लवकरच MAHA TET जाहीर करण्यात येणार आहे

♻️ RTO UPDATE RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ... ◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध. 🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड) ➖मंजूर पदे:- 4146 ➖भरलेली पदे:- 3302 ➖रिक्त पदे:- 844 ●गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे ●गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे ●गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे 844 पदे RTO पदे रिक्त आहेत

शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी.. 👉 ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरून घ्या..
शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी.. 👉 ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरून घ्या..

लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल. हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.
लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल. हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत - 👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇 https://ww
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत - 👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇 https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2024_1011.php

शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धिपत्रक 09 फेब्रुवारी 2024 ✿┅══════❁●●❁══════┅✿
शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धिपत्रक               09 फेब्रुवारी 2024 ✿┅══════❁●●❁══════┅✿

पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने होण्याची दाट शक्यता 👍
पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने होण्याची दाट शक्यता 👍

जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या शिपाई/हमाल सर्व मिळून अर्ज संख्या आहे .. 1) अहमदनगर- 12307 2) अकोला -  5317 3) अमरावती 10014 4) छ. संभाजीनगर - 8156 5) बीड -   5287 6) भंडारा - 2797 7) बुलढाणा 9297 8)  चंद्रपूर -  7007 9) City Civil Court. मुंबई 15688 10) CMM, मुंबई -1260 11) Court of Small Causes, मुंबई-2930 12) धुळे - 1647 13) गडचिरोली - 1595 14) गोंदिया -  1778 15)  जळगाव - 5549 16) जालना - 1510 17) कोल्हापूर -  8703 18) लातूर -  4054 19) नागपुर -  7026 20) नांदेड  - 3392 21) नंदुरबार 4534 22) नाशिक 12243 23) धाराशिव  3145 24) परभणी 10306 25) पुणे 16257 26) रायगड - 5585 27) रत्नागिरी - 2782 28) सांगली  2620 29) सोलापूर  3543 30) ठाणे - 13681 31) सातारा  5440 32) वाशिम  3032 33) यवतमाळ 4608 34) सिंधुदुर्ग  13681 35) वर्धा  1106 ( Total 207178 )

शिक्षक भरती ल चांगले दिवस लवकरच TET परीक्षा होणार आहे
शिक्षक भरती ल चांगले दिवस लवकरच TET परीक्षा होणार आहे

शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते.. 👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयु
आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते.. 👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, प्रयोग, 👉 इंग्लिश : passive voice, Tense, direct indirect, Question tag, 👉 GK : तूलनेणे अवघड होते, प्राचीन इतिहास वर प्रश्न होते.चालू घडामोडी मागच्या आहेत, गणित बुद्धिमत्ता चा syllabus मध्येच उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत 👉 कॉम्प्युटर : HOME, insert, save as, page layout अश्यावर प्रश्न होते..

♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल ! 👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..
♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल ! 👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..

शिक्षक भरती वेळापत्रक.pdf5.94 KB

आपले बुक ऑनलाईन उपलब्ध झालं आहे 😊 https://www.amazon.in/dp/B0CTQKYSWC?ref=myi_title_dp