en
Feedback
शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

शॉर्ट ट्रिक्स - राजेश मेशे सर

Open in Telegram

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

Show more
1 568
Subscribers
No data24 hours
-57 days
-2130 days
Posts Archive
जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024. अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 उपअभियांता 01 2 शाखा अभियंता 01 3 कनिष्ठ अभियं
जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024. अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 उपअभियांता 01 2 शाखा अभियंता 01 3 कनिष्ठ अभियंता 01 4 निरीक्षक 01 5 सुपरवायझर 01 6 वरिष्ठ लिपिक 01 7 कनिष्ठ लिपिक 06 8 वाहन चालक 05 9 शिपाई 08 10 वाचमन 08 11 सफाई कर्मचारी 01 12 माळी 01 एकूण 37 👉 ऑनलाईन अर्ज सुरु दि. 20 मार्च 2024 👉 शेवटची तारीख दि. 02 एप्रिल 2024

📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा.... 😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्
📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा.... 😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्त आहे ! प्रचंड मागणी असल्यामुळे कमी प्रती शिल्लक आहेत 👇 https://amzn.eu/d/hTRBjEz ━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार गुरू ठोकळा ट्रिक्सचा खजिना :- ⭐️ मराठी व्याकरण ट्रिक्स ⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग) ⭐️ 36 जिल्हे सविस्तर माहिती ⭐️ राज्यघटना ट्रिक्स ⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत) ⭐️ समाजसुधारक ट्रिक्स ⭐️ विज्ञान ट्रिक्स ⭐️ पंचायराज ट्रिक्स ⭐️ गणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 पोलीस भरती गुरू ठोकळा ✒️ लेखक :- ट्रिक्स गुरू राजेश सर 🔴 प्रचंड मागणी मुळे मर्यादित प्रति आहेत ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📣 आजच जवळील बुक सेंटरवरून गुरू ठोकळा खरेदी करा व अभ्यासाला लागा !

आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf

♦️महाराष्ट्रात लोकसभा मतदान कधी? ➡️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ➡️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी ➡️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले ➡️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ➡️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.

पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊 प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊 प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद

🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :- 1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश 6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान 7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र 8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड 9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड 10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर 11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल 12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र 14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश 15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड 17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक 18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल 21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश 20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना 22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश 23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर 24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान 25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात 27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

साधारणपणे येत्या 7 दिवसात येणाऱ्या combine गट ब , गट क जाहिरात सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे असेल.🙏 👉  प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत पदे जास्त येण्यासाठी.. 🙏🙏 👉  ASO 54 पदे 👉  PSI 478 पदे 👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂 👉  SR 9 पदे 👉  क्लार्क फक्त मंत्रालयीन 176,  बाकीच्या 550+ 👉  TAX 482 👉 उद्योग निरीक्षक 33

कोणत्याही क्षणी आचारसंहिता... 👉 मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक
कोणत्याही क्षणी आचारसंहिता... 👉 मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 Majhi Naukri Total: 16190 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई (Police Constable) 9373 2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 1576 4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 3441 5 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800 Total 16190 युनिट नुसार रिक्त जागा: अ. क्र युनिट पद संख्या 1 मुंबई 4230 2 ठाणे शहर 686 3 पुणे शहर 715 4 पिंपरी चिंचवड 262 5 मिरा भाईंदर 231 6 नागपूर शहर 602 7 नवी मुंबई 185 8 अमरावती शहर — 9 सोलापूर शहर 32 10 लोहमार्ग मुंबई 51 11 ठाणे ग्रामीण 119 12 रायगड 422 13 पालघर 59 14 सिंधुदुर्ग 118 15 रत्नागिरी 170 16 नाशिक ग्रामीण 32 17 अहमदनगर 64 18 धुळे 57 19 कोल्हापूर 213 20 पुणे ग्रामीण 448 21 सातारा 235 22 सोलापूर ग्रामीण — 23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147 24 नांदेड 134 25 परभणी 141 26 नागपूर ग्रामीण 129 27 भंडारा 60 28 चंद्रपूर 146 29 वर्धा 20 30 गडचिरोली 752 31 गोंदिया 110 32 अमरावती ग्रामीण 198 33 अकोला 195 34 बुलढाणा 135 35 यवतमाळ 66 36 लोहमार्ग पुणे 18 37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80 38 छ. संभाजीनगर शहर 527 39 लातूर 64 40 वाशिम 68 41 नाशिक 118 42 बीड 170 43 धाराशिव 143 44 जळगाव 137 45 जालना 125 46 नंदुरबार 151 47 सांगली 40 Total 12749 पोलीस शिपाई-SRPF 1 पुणे SRPF 1 315 2 पुणे SRPF 2 362 3 जालना SRPF 3 248 4 नागपूर SRPF 4 242 5 दौंड SRPF 5 230 6 धुळे SRPF 6 173 7 दौंड SRPF 7 224 8 मुंबई SRPF 8 260 9 अमरावती SRPF 9 218 10 सोलापूर SRPF 10 240 11 नवी मुंबई SRPF 11 — 12 हिंगोली SRPF 12 — 13 गडचिरोली SRPF 13 189 14 छ. संभाजीनर SRPF 14 173 15 गोंदिया SRPF 15 133 16 कोल्हापूर SRPF 16 182 17 चंद्रपूर SRPF 17 169 18 काटोल नागपूर SRPF 18 — 19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83 Total 3441 Grand Total 16190 शैक्षणिक पात्रता: पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता: उंची/छाती पुरुष महिला उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी — शारीरिक परीक्षा: पुरुष महिला गुण धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 30 गुण धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 10 गुण बॉल थ्रो (गोळा फेक) – – 10 गुण Total 50 गुण वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट] Advertisement पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024

WRD Result लागला आहे.. Link :- https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 👉 #WRD निकाल जाहीर झाला आहे पाहून घ्या👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️ शिक्षक भरती मध्ये निवड झाली त्यांचे अभिनंदन.. 💐 👉 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी दरम्यान  मिळणारे मानधन... 🙏🙏 👉  प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये 👉   माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये 👉 उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

🔰दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 🔹सर्वोत्कृष्ट चित्रपट - जवान 🔸सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - 12वी नापास 🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता - शहरुख खान (जवान ) 🔸सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे) 🔹सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वंगा (प्राणी) 🔸नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - बॉबी देओल (प्राणी) 🔹सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म - ओपनहायमर 🔸सर्वोत्कृष्ट वेब सिरीज - फर्जी

पोलीस भरती जाहिरात थोडी लांबु शकते ! पण अभ्यास करत राहावे !!
पोलीस भरती जाहिरात थोडी लांबु शकते ! पण अभ्यास करत राहावे !!

♻️ पुरवठा निरीक्षक हॉल तिकीट आले आहेत. 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.. 👉 उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्य
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती..  👉 उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत 👉लिंक :👇👇 https://www.pcmcindia.gov.in/marathi/rec2022.php