en
Feedback
Marathi Jokes मराठी जोक्स विनोद

Marathi Jokes मराठी जोक्स विनोद

Open in Telegram

✅ मराठी जोक्स @Marathi_Jokes_vinod ✅ मराठी मिम्स @Meme_Marathi ✅ आमचा ग्रुप @Jokes_Marathi ✅ पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup Boost : https://t.me/boost/Marathi_Jokes_vinod Contact : @dappu Sponsored: t.me/boinker_bot?start=_tgr_kGrpaKA5N2Q1

Show more
6 958
Subscribers
-224 hours
-357 days
-9930 days
Posts Archive
🪷 🥴एका वेड्याने मोबाइलच्या दुकानतून एक चांगला महागडा मोबाईल फोन चोरला. मालक बाहेरून आत येत होते तेंव्हा त्यांनी त्याला मोबाईल चोरताना पाहिले, परंतु त्यांना माहित होते की हा चोर वेडा आहे... तेंव्हा त्यानी विचार केला की, हा वेडा एवढा महागडा फोन कसा काय ऑपरेट करू शकतो ते त्याला विचारूया... 🤔 त्यांनी त्या वेड्याला सांगितले की फोन ऑपरेट करून दाखव...📲 वेड्याने खुश होऊन मोबाइल स्क्रीनला टच करायला सुरवात केली. परंतु काहीच झाले नाही.🤣🤣🤣 पण तो सारखा सारखा स्क्रीनला ट्च करत राहिला..... *Read more*

Photo from Prakash Jadhav
Photo from Prakash Jadhav

एका डॉक्टरने संशोधन करून एक आईस्क्रीम 🍨शोधून काढले आहे...! जर एखाद्या महिलेने 👵दररोज १०० मिली याचे सेवन केले, तर ४० वर्षांच
एका डॉक्टरने संशोधन करून एक आईस्क्रीम 🍨शोधून काढले आहे...! जर एखाद्या महिलेने 👵दररोज १०० मिली याचे सेवन केले, तर ४० वर्षांची महिला २० वर्षांची दिसेल.👧 मित्र: मग तर त्याची विक्री चांगली होत असणार... त्याने संपूर्ण बाजारपेठ व्यापली असेल, त्याला खूप मागणी असणार......!!!😊 डॉक्टर: भाऊ, ते तेव्हाच विकले जाईल जेव्हा...🥴 कोणतीही स्त्री, स्वतःला चाळीस वर्षांची समजते...!!! 🫣 😂🤣😂🤣😊

Photo from Prakash Jadhav
Photo from Prakash Jadhav

Photo from Prakash Jadhav
Photo from Prakash Jadhav

ऑस्कर वाइल्डला कुणीतरी म्हणालं, ‘तो अमका तुझ्याबद्दल कंड्या पिकवतोय…😠 त्याचा काहीतरी बंदोबस्त कर.’🤨 वाइल्ड म्हणाला, ‘तो अफव
ऑस्कर वाइल्डला कुणीतरी म्हणालं, ‘तो अमका तुझ्याबद्दल कंड्या पिकवतोय…😠 त्याचा काहीतरी बंदोबस्त कर.’🤨 वाइल्ड म्हणाला, ‘तो अफवाच पसरवतोय तोवर काही भीती नाही.😉 तो माझ्याविषयीच्या खऱ्या गोष्टी सांगायला लागला, तर मात्र त्याची खैर नाही.’🫣 😂🤣😂🤣😊

🪷 *मद्य सेवन हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे* यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. नियमित मद्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, खोकला व घसादुखी बरी होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि चांगली झोप लागण्यास मदत होते. *मद्याचे प्रमुख आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे आहेत* रोगप्रतिकारशक्ती वाढते: मद्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करतात. खोकला आणि घसादुखीमध्ये आराम: मद्यामध्ये नैसर्गिकरित्या खोकला कमी करण्याचे गुणधर्म असतात. कोमट पाण्यात मद्य आणि लिंबू मिसळून प्यायल्यास घशाची खवखव कमी होते. पचनक्रिया सुरळीत राहते: मद्य प्रीबायोटिक (prebiotic) म्हणून काम करते, ज्यामुळे पोटातील 'गुड बॅक्टेरिया' वाढतात आणि गॅस किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. झोप चांगली लागते: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मद्य टाकून प्यायल्यास मेंदू शांत होतो आणि चांगली गाढ झोप लागते. त्वचेसाठी उत्तम: मद्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. जखमांवर मद्य लावल्यास जंतुसंसर्ग टळतो. हृदयाचे आरोग्य: मद्य वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे काय करावे ह्या ऑटो करेक्ट चे 🙄🙄 ध चा द्य कधी झाला कळलंच नाही 🍯🍻🍯🍻🍯🍻 😊

एका पार्टीत दोन गृहस्थ आपल्या मुलांची ओळख करून देत असतात. पहिला गृहस्थ म्हणतो “मेरा लड़का शर्मीला है।”😉 दुसरा लगेच आपल्या मुलीकडे बोट दाखवत म्हणतो “मेरी लड़की भी राजेश खन्ना से कम नहीं!” 🫣 😂🤣😂🤣😊

🪷 *आजोबांचे फेमस विनोद - हसून हसून पोट दुखेल!* 😂👴 ### *1. आजोबा आणि डॉक्टर* डॉक्टर: आजोबा, तुम्ही दारू पिता का? आजोबा: नाही डॉक्टर, पण माझा नातू पितोय, त्याच्याकडून वास घेता येतो! ### *2. आजोबा आणि मोबाईल* नातू: आजोबा, तुम्हाला मोबाईल वापरता येतो? आजोबा: हो रे, मी तर WhatsApp वर पण आहे! नातू: कोणत्या नावाने? आजोबा: "Last Seen - 1947" 😂 ### *3. आजोबा शाळेत* शिक्षक: आजोबा, तुम्ही शाळेत असताना अभ्यास करायचा का? आजोबा: हो, मी एवढा अभ्यास करायचो की शिक्षक म्हणायचे - "अरे, तू आता घरी जा, शाळा बंद करायची आहे!" ### *4. आजोबा आणि चष्मा* आजी: अहो, चष्मा घालून पण तुम्हाला दिसत नाही का? आजोबा: दिसतं ग, पण चष्मा घातला की तू जास्त दिसतेस, म्हणून काढतो! ### *5. आजोबा आणि जेवण* आजी: अहो, मीठ कमी आहे का भाजीत? आजोबा: नाही ग, भाजीच मीठात कमी आहे! ### *6. आजोबा आणि नातू* नातू: आजोबा, तुम्ही लहानपणी कसे खेळायचा? आजोबा: आम्ही लपाछपी खेळायचो! नातू: मग आता का नाही खेळत? आजोबा: आता लपलो की कोणी शोधतच नाही रे! ### *7. सगळ्यात भारी वाला* आजोबा बँकेत गेले - मॅनेजर: आजोबा, तुम्हाला पैसे काढायचे आहेत का? आजोबा: नाही, मी फक्त बघायला आलोय, माझे पैसे अजून आहेत ना हे बघायला! 😂🤣😂🤣😊

🪷 *खट्याळ आजोबांचे सॉलिड विनोद - एकदम तिरके!* 😜👴 ### *1. आजोबा आणि आजी* आजी: अहो, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? आजोबा: अगं तुझ्यावरच करतो, शेजारच्या आजीवर फक्त दया येते! ### *2. आजोबा पार्लरमध्ये* आजी: अहो, तुम्ही पार्लरमध्ये काय करायला गेला होता? आजोबा: केस काळे करायला! आजी: मग केले का? आजोबा: नाही, तिथली पोरगी म्हणाली - "आजोबा, तुम्हाला रंग नाही, मेकअप किटच लागेल!" ### *3. आजोबा आणि फेसबुक* नातू: आजोबा, तुमच्या फेसबुकवर 500 मैत्रिणी कशा? आजोबा: त्या सगळ्या तुझ्या आजीने ब्लॉक केलेल्या आहेत, मी फक्त अनब्लॉक करतो! ### *4. आजोबा डॉक्टरकडे* डॉक्टर: आजोबा, तुम्ही सकाळी फिरायला जाता का? आजोबा: हो, जातो! डॉक्टर: कुठे? आजोबा: मुलींच्या कॉलेजसमोर! रक्तदाब एकदम कंट्रोलमध्ये राहतो! ### *5. आजोबा आणि सेल्फी* नातू: आजोबा, सेल्फी घेऊया का? आजोबा: नको रे, तू घे! माझा फोटो काढला की मोबाईल म्हणतो - "Memory Full"! ### *6. आजोबा लग्नात* बायको: अहो, लग्नात त्या बाईकडे काय बघत होता? आजोबा: अगं मी बघत नव्हतो, तीच माझ्याकडे बघत होती की म्हातारा अजून जिवंत आहे! ### *7. एकदम झक्कास वाला* आजी: अहो, तुम्ही मला सोडून कुठे जाणार? आजोबा: तू सोबत असलीस तर कुठे पण जाईन, नसलीस तर स्वर्गात पण जाणार नाही - तिथे पण तूच भेटशील! 😂🤣😂🤣😊

🪷 *प्रेमळ आजोबांचे गोड विनोद - ऐकून डोळ्यात पाणी येईल!* 🥹👴❤️ ### *1. आजोबा आणि नातू* नातू: आजोबा, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? आजोबा: तू झोपल्यावर तुझ्या कपाळावर हात फिरवणं! कारण तेव्हा तू माझ्या म्हातारपणाचा थकवा विसरायला लावतोस! ### *2. आजोबा आणि खाऊ* आजी: अहो, तुम्ही सगळा खाऊ नातवाला का देता? आजोबा: अगं, मी लहानपणी खाऊसाठी रडायचो, कोणी देत नव्हतं! आता माझा नातू रडायच्या आधी त्याला मिळाला पाहिजे! ### *3. आजोबा आणि गोष्ट* नातू: आजोबा, गोष्ट सांगा ना! आजोबा: अरे गोष्ट संपली तरी चालेल, पण तू माझ्या कुशीत झोपलास की माझा दिवस सार्थकी लागतो रे! ### *4. आजोबा आणि पैसे* नातू: आजोबा, तुम्ही पैसे का साठवता? आजोबा: तुझ्या लग्नात मला सगळ्यांना सांगायचंय - "हा माझ्या कष्टाचा नातू आहे!" ### *5. आजोबा आणि आजी* नातू: आजोबा, तुम्ही आजीवर रागावत नाही का? आजोबा: अरे, 50 वर्षे जिच्यासोबत भांडलो, तिच्याशिवाय आता भांडायला पण करमत नाही रे! ### *6. सगळ्यात गोड वाला* नातू शाळेतून आला - "आजोबा, मी फर्स्ट आलो!" आजोबा रडायला लागले! नातू: रडता का आजोबा? आजोबा: अरे, तुझ्या बापाला मी कधी असं बघू शकलो नाही, पण तुला बघून वाटतंय माझं शिक्षण पूर्ण झालं! ### *7. आजोबांचं प्रेम* आजोबा रोज नातवाच्या दप्तरात 10 रुपये ठेवायचे! नातू: आजोबा, तुम्ही रोज पैसे का ठेवता? आजोबा: अरे, कधी तुझ्याकडे पैसे नसतील आणि तुला भूक लागेल, तर तुला कोणापुढे हात पसरावा लागू नये म्हणून! 😂🤣😂🤣😊

अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या... वीणा वर्ल्ड वाले *सिनियर सिटीझन*... आणि केसरी टूर्स वाले *हनि
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या... वीणा वर्ल्ड वाले *सिनियर सिटीझन*... आणि केसरी टूर्स वाले *हनिमून कपल्स*... ट्रिप मॅनेजर *पुण्याचा* होता. तो बोललाच शेवटी... *हाताची मेंदी* या बाजूने या.... 😉 आणि *केसांची मेंदी* त्या बाजूने जा...!🫣 *हसत रहा, हसवत रहा* ! 😂🤣😂🤣😊

आता हे बरोबर आहे का? 🤔 चांगला नवरा सगळ्यांनाच मिळतो,😉 पण त्याची पारख फक्त शेजारणीलाच असते,🫣 बायकोला नाही....😜 😂🤣😂🤣😊

वर्गात भुगोलाचा 🌍तास चालू होता, गुरूजी वातावरणा बद्दल माहिती देत होते. गुरूजी - आता बघा आपली मुंबई ही समुद्र सपाटीच्या जवळ आ
वर्गात भुगोलाचा 🌍तास चालू होता, गुरूजी वातावरणा बद्दल माहिती देत होते. गुरूजी - आता बघा आपली मुंबई ही समुद्र सपाटीच्या जवळ आहे. पुणे तेवढेच लांब असून ते उंची वर वसले आहे. आता सांगा बघू तुम्ही मुंबईहून पुण्याला जात असाल तर काय काय बदल होतात ? 🤔 गण्या - "सर तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते.😉 गुरूजींनी गण्याला जवळ बोलावून पोटाशी धरले !!! 🫣 गुरुजींची सासुरवाडी पुण्याची ! 🥹 😂🤣😂🤣😊

🪷 🥴एका वेड्याने मोबाइलच्या दुकानतून एक चांगला महागडा मोबाईल फोन चोरला. मालक बाहेरून आत येत होते तेंव्हा त्यांनी त्याला मोबाईल चोरताना पाहिले, परंतु त्यांना माहित होते की हा चोर वेडा आहे... तेंव्हा त्यानी विचार केला की, हा वेडा एवढा महागडा फोन कसा काय ऑपरेट करू शकतो ते त्याला विचारूया... 🤔 त्यांनी त्या वेड्याला सांगितले की फोन ऑपरेट करून दाखव...📲 वेड्याने खुश होऊन मोबाइल स्क्रीनला टच करायला सुरवात केली. परंतु काहीच झाले नाही.🤣🤣🤣 पण तो सारखा सारखा स्क्रीनला ट्च करत राहिला..... *Read more*

🤓 *ठाणे, देव जाणे...* 😎 कापराची विहीर कुठे पाहिली आहे का ? ठाण्यात आहे... *कापूर बावडी...* 😀 फक्त ठाण्यातच "वाघ" बिळात राहतो... *"वाघबीळ"* 😱 कोळशाचे शेत कुठे असते का ? पण ठाण्यात आहे हो... *"कोलशेत"* 😀 जगात सगळ्यांना दोन... पण ठाणेकरांना मात्र... *"तीनहात"* 😨 आणि.... फक्त ठाणेकरच बस कंडक्टरला म्हणू शकतात *"एक कॅडबरी द्या"* 😜 हे तर काहीच नाही. फक्त ठाणेकरच बस कंडक्टरला म्हणू शकतात, *"एक तत्वज्ञान द्या"* 😁 (तत्वज्ञान विद्यापीठ) आणि *तत्वज्ञान* ला उतरता नाही आलं तर पुढे शेवटचा थांबा आहेच... *ब्रम्हांड'* 😂 😂🤣😂🤣😊

😂 बायको: नक्की किती आवडते मी तुम्हाला? ❤️ 😎 नवरा: समुद्रात Aspirin ची गोळी सापडेपर्यंत! 🌊💊🤣 😂 बायको: एवढंच?? 😜 नवरा: ह
😂 बायको: नक्की किती आवडते मी तुम्हाला? ❤️ 😎 नवरा: समुद्रात Aspirin ची गोळी सापडेपर्यंत! 🌊💊🤣 😂 बायको: एवढंच?? 😜 नवरा: हो… कारण समुद्रात Aspirin ची गोळी सापडणं अशक्य आहे, आणि तुझ्यावरचं माझं प्रेमही मोजणं अशक्य आहे! ❤️🤣 😂🤣😂🤣😊

*खेड्यातल्या दोन बायका दुपारचं घरातलं सारं कामबिम आटपून गप्पा करत बसल्या होत्या.* पहिली दुसरीला म्हणाली, 'आक्के, ह्ये *हसबंड*
*खेड्यातल्या दोन बायका दुपारचं घरातलं सारं कामबिम आटपून गप्पा करत बसल्या होत्या.* पहिली दुसरीला म्हणाली, 'आक्के, ह्ये *हसबंड* काय असतंया गं?'🤔 दुसरी हसून म्हणाली, 'अगं, ह्यो ना लग्नात वाजिवत्यात तसला बँड असतुया. त्यों फकस्त घरामंदी लाटन्यानं वाजिवता येतुया. आनि ह्यो बँड वाजिवन्याचं सुक फकस्त लगिन झालेल्या बायकांनाच मिळतंया बघ.' आनिक येक सांगते, 'तुमी ना ह्यो बँड जेवडा म्हून जास्ती बडवाल त्येवड़ा त्याच्यातून ग्वाड आवाज येतुया. गंमत सांगते तुला आक्के ह्यो आवाज घरातल्या घरातच ऱ्हातो, बाहिर आज्याबात जात न्हाई. ...आनि सर्व्यात भन्नाट गोष्ट म्हंजे इक्ता बडवून दिकून ह्यो बँड हासतच राहातुया म्हून याला *'हसबंड'* म्हनत्यात ! 😉 *क़ळ्ळ का आता?*🫣 😂🤣😂🤣😊

लग्नानंतरचा हिशोब मित्र: लग्नाआधी तू खूप पैसे वाचवायचास ना?🤔 तो: हो! 😊 मित्र: आता?🤨 तो: आता मी फक्त पैसे कुठे गेले हे आठवण
लग्नानंतरचा हिशोब मित्र: लग्नाआधी तू खूप पैसे वाचवायचास ना?🤔 तो: हो! 😊 मित्र: आता?🤨 तो: आता मी फक्त पैसे कुठे गेले हे आठवण्याचा प्रयत्न करतो! 🫣 😂🤣😂🤣😊