cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC Mains

Show more
Advertising posts
260
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

ज्यांच्याकडे कुठली तरी नोकरी आहे, अशांचा पाहिजे तसा अभ्यास होत नाही...त्यांच्यासाठी 👇 पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत लोकं आपल्यापेक्षा चांगला अभ्यास करताय, मग आपण का नाही ? दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला अधिकारी नाही तर Aspirant समजायला हवे....आपल्याकडे पद आले, पण जर आपण अभ्यास करायचे ठरवलेले असेल तर आपण आपल्या पदाचा विचार‌ फक्त कार्यालयापुरताच करायचा बाकी पुर्ण वेळ अभ्यासाचा विचार.. तिसरी गोष्ट म्हणजे आपण अभ्यास का करतोय ? आपल्याला खरच अभ्यास करायचा आहे का ? आपण मिळालेल्या पदावरच आयुष्यभर राहु शकु का ? अशा काही प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं स्वतःला दिली की आपोआप एकतर आपण अभ्यास करु किंवा सोडुन देऊ...पण याच्या मध्ये कुठेही नसणार....काहीही ठरवा, पण ते करा...सोडायचा ठरवले तर सोडा, पण करायचा असेल तर कराच.... यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही ठरवले तरी कधी तरी डिस्टर्ब होतो, काहीतरी घडते अन् अभ्यासाचा मुड जातो, पण हे सगळे घडल्यावर एकच स्वतःला सांगायचे की यावर विचार करुन प्रश्न सुटणार आहे का ? अर्थातच पुष्कळवेळा याचे उत्तर नाही हेच असते...मग विचार करुन काही होणार नाही तर विचार‌ करण्यात वेळ कशाला घालवायचा...आपण आणि आपला अभ्यास🙌 बाकी शिस्त हा अंगभुत गुणच व्हायला पाहिजे आपला...आपण ठरवले ते करु शकलो नाही तर त्याने टेन्शन वाढते, आत्मविश्वास कमी होतो..म्हणुन ठरवले ते झालेच पाहिजे यावर कायम लक्ष द्यायचे..साहजिकच शिस्तीत सर्व होते. शेवटी एक वाक्य जे मी आजही स्वतःला सांगतो, "अर्ध्या हळकुंडानं पिवळं व्हायचं नाही" कुणासाठी हे अर्ध हळकुंड प्री पास झाल्याचं असतं, कुणासाठी प्री, मेन्स झाल्याचं, तर कुणासाठी इतर कुठल्यातरी पोस्टचं ..... तुम्ही ठरवा तुमचं पुर्ण हळकुंड काय आहे ? ते मिळेपर्यंत थांबु नका एवढंच...... #असंच_काहितरी
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
📍Mountain Passes in India 👉🏻Major Passes in Leh-Ladakh:- 1.Chang La 2.Bara-Lacha La Pass 3.Khardung La Pass 4.Imis La 5.Zoji La Pass 6.Tanglang La Pass 👉🏻Major Passes in 1.Jammu and Kashmir:- 2.Karakoram Pass 3.Pir Panjal Pass 4.Banihal Pass 4.Burzail Pass 5.Pensi La 👉🏻Major Passes in Himachal Pradesh:- 1.Shipki La 2.The Rohtang 3.Bara-Lacha La 4.Debsa Pass 👉🏻Major Passes in Uttarakhand:- 1.Mana Pass 2.Niti Pass 3.Lipu Lekh 4.Traill’s Pass 5.Mangsha Dhura 6.Muling La 👉🏻Major Passes in the North Eastern States:- 1.Nathu La 2.Bom Di La 3.Jelep La 4.Diphu Pass 5.Dihang La 6.Pangsau Pass 👉🏻Major Passes in the Western Ghats:- 1.Bhor Ghat 2.Thal Ghat 3.Palakkad Ghat 4.Shencottah gap #Geo #GS1
Show all...
Which of the following is correct ?Anonymous voting
  • Right to Education does not mean Right to Education in a school of your choice.
  • Right to Education is only legal right.
  • Right to Education is added as fundamental right by 42nd amendment act.
  • Only a correct
  • Only a and b correct
  • Only c correct
  • Only a, b and c correct
0 votes
खालील विधानांचा विचार करा.Anonymous voting
  • महात्मा फुले यांच्या मृत्युची बातमी केसरी दोन ओळीतच छापली, तर मराठा ने सविस्तर लिहीले.
  • महात्मा फुले यांच्या मध्यस्थीने रामशेठ उरवणेंनी टिळक-आगरकर यांना जामीन देऊ केला होता.
  • दोन्ही विधाने सत्य आहेत.
  • अ विधान अर्धसत्य आहे.
  • ब विधान अर्धसत्य तर अ विधान‌ पुर्ण सत्य आहे.
  • ब विधान पुर्ण सत्य आहे.
0 votes
एमपीएससी मेन्स : संपूर्ण तयारी ☞ ★ मागील प्रश्नांचा सराव ★ मागील प्रश्नपत्रिका ★ मराठी शब्दभांडार ★ मेन्सचे सर्व विषय ★ दररोज सराव प्रश्न ★ मोफत नोट्स, ईबुक्स आणि बरेच काही ➥MPSC पॅटर्न नुसार दररोज असंख्य सराव प्रश्न 🎯 ☞ टीप - इथे फक्त क्वालिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 10,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत एमपीएससी मेन्स : संपूर्ण तयारीhttps://t.me/MPSC_Main_Exam_edge https://t.me/MPSC_Main_Exam_edge https://t.me/MPSC_Main_Exam_edge
Show all...
एमपीएससी मराठी : संपूर्ण तयारी ☞ ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ➥TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज असंख्य सराव प्रश्न 🎯 ☞ टीप - इथे फक्त क्वालिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 100,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत 👇Click & Send Request👇 जॉईन रिक्वेस्ट पाठवा ☞ https://t.me/mpsc_marathi_forward
Show all...
एमपीएससी मराठी

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण प्रश्न ◆आजच चॅनेल जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही चॅनेलवर आमंत्रित करा.

https://t.me/mpsc_marathi_forward

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?Anonymous voting
  • जिल्हा परिषद अध्यक्ष
  • जिल्हा परिषद उपाध्यक्ष
  • जिल्हाधिकारी
  • मुख्य कार्यकारी अधिकारी
0 votes
पंचायत समितीचे पद्सिद्ध सचिव कोण असतो?Anonymous voting
  • शिक्षण अधिकारी
  • ग्रामसेवक
  • गटविकास अधिकारी
  • तलाठी
0 votes
Q : Beautiful giraffes roam the savannah. ( change into passive voice)Anonymous voting
  • (A) The savannah is roamed by beautiful giraffes.
  • (B) The savannah are roamed by beautiful giraffes.
  • (C) The savannah is being roam by beautiful giraffes.
  • (D) The savannah is roamed to beautiful giraffes.
0 votes