IGNITE Electrical & Electronics
Open in Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Show more6 770
Subscribers
No data24 hours
-167 days
-5430 days
Posts Archive
💰 डॉलर च्या तुलनेत रुपयाची किंमत 90 पर्यंत💰
रुपयाची किंमत कमी झाली तर काय होते
● आयात (Import) महाग होते
● निर्यात (Export) वाढते +
● महागाई (Inflation) वाढते
● परदेशात शिक्षण किंवा पर्यटन महाग होते
● परकीय कर्ज (Foreign Debt) वाढते
● विदेशी गुंतवणूक (FPI) बाहेर जाण्याची शक्यता
● पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढने शक्यता
● परदेशातून येणारा पैसा (Remittance) अधिक फायदेशीर +
💢26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी समोरासमोर लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते साहेब राज्याचे नवे पोलीस महासंचालक पदी 💐💐💫💫
Tap changers are used in transformers to control —
❄️Assistant Professor | Associate Professor
✅Govt. Engg. College All Branches
Mathematics ची तयारी करावी का❓
किती करावी ❓
कशी करावी ❓
🌀जाणून घ्या संपूर्ण माहिती
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://youtu.be/Q26m-CTOXdQ?si=Q_qMiPaJKyexGQPd
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
❄️Assistant Professor | Associate Professor
⭐️Govt Engg. College
➡️Engineering Mathematics
✅Crash Course Recorded
Enroll Now:
https://igniteacademy.page.link/qMgVceceR1CrnP228
Download App Ignite Academy
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Live + Recorded Batch
Class Schedule
03 Dec 2025 | @08:30 pm
Topic:Role of Various Apx in Human Resources Planning
Enroll Now:
https://igniteacademy.page.link/H5Q8vScDCCTYepxb9
DOWNLOAD APP IGNITE ACADEMY
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
❄️UPPSC Polytechnic Lecturer❄️ Recruitment 2025
✅Eligibility Criteria
✅IMP Dates
✅ Selection Process
✅Expected Salary Structure
For Detailed Information Must Watch
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtu.be/BcRS1L8Wojc
+1
🌐भारतातील पहिली DIGITAL जणगणना 2027 मध्ये होणार आहे .🌍
🔥70 वर्षानंतर पहिली जातीनिहाय जनगणना होणार
🎯मोदी सरकारने केलेले नाव बदल :–
👉🏻PMO परिसर
▪️जुने नाव : PMO परिसर
▪️नवे नाव : सेवा तीर्थ
👉🏻देशभरातील राजभवन
▪️जुने नाव : राजभवन
▪️नवे नाव : लोकभवन
👉🏻केंद्रीय सचिवालय
▪️जुने नाव : केंद्रीय सचिवालय
▪️नवे नाव : कर्तव्य भवन
📱संचार साथी - मोबाईल अँप
● सायबर सुरक्षा अँप आहे
● प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हे अँप Install केला जाणार
● मार्च 2026 पासून हे अँप मोबाईल मधून काढून टाकता येणार नाही
🩸 “दान रक्ताचे, पुण्य जीवनाचे!”
भव्य रक्तदान शिबीर
IGNITE Academy आणि Lions Club आयोजित भव्य रक्तदान शिबीर —
तारीख: 03 डिसेंबर 2025, सकाळी 9 ते संध्या. 5 ⏰
📍स्थान: प्लॉट नं. 35, देशमुख हॉस्पिटल जवळ, छ. संभाजीनगर
जीवन वाचवणं हीच खरी सेवा! ❤️
🩸 “दान रक्ताचे, पुण्य जीवनाचे!”
भव्य रक्तदान शिबीर
IGNITE Academy आणि Lions Club आयोजित भव्य रक्तदान शिबीर —
तारीख: 03 डिसेंबर 2025, सकाळी 9 ते संध्या. 5 ⏰
📍स्थान: प्लॉट नं. 35, देशमुख हॉस्पिटल जवळ, छ. संभाजीनगर
जीवन वाचवणं हीच खरी सेवा! ❤️
👉तर असं आहे मग...
🔥DAILY CURRENT AFFAIRS
🤔काल काय घडलं...
Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
🎙Maha Podcast🎙
आपली कोणत्याही स्पर्धा परीक्षेमधून निवड झाली असल्यास आम्ही आपला माहितीपर पॉडकास्ट घेऊ इच्छितो.
आपल्या ज्ञानाचा, अभ्यास पद्धतीचा आणि Strategy चा फायदा नवीन विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आम्ही आपणास सन्मानपूर्वक आमंत्रित करत आहोत.
📢 आपला पॉडकास्ट आम्ही YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करू, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल.
कृपया खालील माहिती भरून आपला उपलब्ध वेळ कळवावा. धन्यवाद!
Register now..👇🏻
https://forms.gle/PW6vhK4s1zXhDBBA8
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
