en
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Open in Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Show more
6 775
Subscribers
+424 hours
-27 days
-4930 days
Posts Archive
नवीन वर्ष २०२६च्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष सुरू असताना, दुबईतील बुर्ज खलिफा भव्य आतषबाजीसह नेत्रदीपक लाईट अ‍ण्ड साऊंड शोने उजळून निघाला ✨🎆

✅पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर ✅महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 'महाराष्ट्र गट-व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व
पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 'महाराष्ट्र गट-व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५'ची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, ही जाहिरात सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' (विशेषतः पीएसआय) परीक्षेसाठीही वयोमयदित शिथिलता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्गी आंदोलन करत आहे

🏆 यश हे सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांच्याच सोबत असते. 📱JOIN -https://t.me/Igniteacademy2016
🏆 यश हे सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांच्याच सोबत असते. 📱JOIN -https://t.me/Igniteacademy2016

🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 2⃣0⃣2⃣6⃣ ✨Resolution नाही, Result हवे असतील तर Ignite Academy Join करा! 🚀या नवीनवर्षी ‘Try’ नाही तर ‘T
🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 2⃣0⃣2⃣6⃣ Resolution नाही, Result हवे असतील तर Ignite Academy Join करा! 🚀या नवीनवर्षी ‘Try’ नाही तर ‘Top’ करा! 🎁 नववर्षा निमित्त विशेष ऑफर! Ignite Academy च्या सर्व कोर्सेसवर 2⃣5⃣% 🅰️🅰️🅰️ 🏷Coupon Code: 🅰️🅰️2⃣0⃣2⃣6⃣ Offer Period - 01 जानेवारी ते 03 जानेवारी ⭐️Download Ignite Academy App 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞Contact: 8888996116

The process of removing moisture from air is called:
Anonymous voting

➡️ NMC ➡️ MAHATRANSCO ➡️ QUANT & REASONING -SESSION- 11 ➡️ LATEST PATTERN नुसार आलेल्या प्रश्नांचा महासराव 📹 Youtube Live Session📹 Join Now🟣 ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/OO3oDnhbPV0?feature=share

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

❄️ MJP | NMC | PMC | TMC | MAHATRANSCO ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ नुसार आलेल्या प्रश्नांचा महासराव ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ ▶️YouTube Live ▶️ Today @08:00 pm 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/OO3oDnhbPV0?feature=share

♦️नवे वर्ष नवीन आर्थिक बदल वरील प्रमाणे होणार आहे...
♦️नवे वर्ष नवीन आर्थिक बदल वरील प्रमाणे होणार आहे...

🎧 ZERO ते IAS : रिअल स्ट्रगल माजी IAS अधिकारी श्री. चंद्रकांत दळवी सर यांच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षाची, अपयशांवर मात करण्य
🎧 ZERO ते IAS : रिअल स्ट्रगल माजी IAS अधिकारी श्री. चंद्रकांत दळवी सर यांच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षाची, अपयशांवर मात करण्याची आणि शिखरापर्यंत पोहोचण्याची प्रेरणादायी कहाणी... आता पाहा आणि ऐका 'इग्नाइट'च्या पॉडकॉस्टमध्ये 🎙 📱 Watch Now👉 https://youtu.be/YR5UkWITPNc या पॉडकॉस्टमधून काय मिळेल? 🔹ZERO पासून IAS होण्यापर्यंतचा रिअल स्ट्रगल 🔹स्पर्धा परीक्षेसाठी योग्य दिशा 🔹मोटिव्हेशन नाही, तर ग्राउंड रियालिटी 🔹विद्यार्थ्यांसाठी मनाला भिडणारे अनुभव 🔹स्वतःवर विश्वास डळमळीत झाला असेल तर 'आत्मविश्वासा'साठी 📱JOIN - https://t.me/Igniteacademy2016 📱JOIN - https://www.instagram.com/ignite_mpsc?igsh=enM2cnRrMjFiZHI5

➡️ Zero to IAS ⬅️ 📖 EX- IAS Officer Shri.Chandrakant Dalvi IAS Story 🧑‍🎓 Real Struggle - Best Motivational.. 📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/YR5UkWITPNc

⭐️रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चा 19 वा सदस्य बनला
⭐️रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चा 19 वा सदस्य बनला

✅IIT कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता ! गेट टूगेदरवेळी दिली 100 कोटींची देणगी
IIT कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता ! गेट टूगेदरवेळी दिली 100 कोटींची देणगी

नवीन वर्ष आपल्याला हेच शिकवते की यश शॉर्टकट्सने नाही, तर सवयींनी ठरते. दररोजचे छोटे प्रयत्नच मोठा आत्मविश्वास निर्माण करतील.
नवीन वर्ष आपल्याला हेच शिकवते की यश शॉर्टकट्सने नाही, तर सवयींनी ठरते. दररोजचे छोटे प्रयत्नच मोठा आत्मविश्वास निर्माण करतील. नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🥳📚

✨ 3 लाख सरकारी पदे रिक्त....🔥🔥 मंजूर पदे:- 8,18,503 रिक्त पदे:- 2,99, 051
✨ 3 लाख सरकारी पदे रिक्त....🔥🔥 मंजूर पदे:- 8,18,503 रिक्त पदे:- 2,99, 051

🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 2⃣0⃣2⃣6⃣ ✨Resolution नाही, Result हवे असतील तर Ignite Academy Join करा! 🚀या नवीनवर्षी ‘Try’ नाही तर ‘T
🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 2⃣0⃣2⃣6⃣ Resolution नाही, Result हवे असतील तर Ignite Academy Join करा! 🚀या नवीनवर्षी ‘Try’ नाही तर ‘Top’ करा! 🎁 नववर्षा निमित्त विशेष ऑफर! Ignite Academy च्या सर्व कोर्सेसवर 2⃣5⃣% 🅰️🅰️🅰️ 🏷Coupon Code: 🅰️🅰️2⃣0⃣2⃣6⃣ Offer Period - 01 जानेवारी ते 03 जानेवारी ⭐️Download Ignite Academy App 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞Contact: 8888996116

❗️❗️❗️❗️❗️❗️

⭐️Happy New year ⭐️

🙏अलविदा....2025.. 🙏 💘आयुष्यभर आठवणीत राहशील.. 😇भरपूर अनुभव दिलेस... 🎯आलेलं अपयश पचवून नवी उभारी कशी घ्यावी यासाठी बळ दिलस, संकटाच्या वेळी आपलं कोण? हे ओळखण्याचं शहाणपण दिलस. 🏆 स्वतःला सिद्ध केल्याशिवाय अस्तित्व निर्माण होणार नाही याची जाणीव करून दिलीस. ⬅️आता पुढील वाटचाल अनुभवाच्या जोरावरच➡️ सर्वांना नवीन वर्षाच्या IGNITE परिवारातर्फे तर्फे हार्दिक शुभेच्छा.🌺✨🌹