Particular Knowledge ✍
Open in Telegram
Educational channel ✍️ mpsc test paper, mpsc book notes, mpsc exams points" By : Akash Sir PSI Interview 2020(2023)
Show more4 877
Subscribers
No data24 hours
-87 days
-5730 days
Posts Archive
Special 100 (घटक आणि उपघटक): https://www.youtube.com/playlist?list=PLVN9bga0oeTE
🔷दिव्यानी सोळंके - Zp Teacher बुलढाणा
🔷दीपक पाटील - Zp Teacher वर्धा
🔷अभय मोहोड - Zp Teacher अमरावती
शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं...✍
सर्वांना माझ्याकडून खूप - खूप शुभेच्छा...💐💐💐💐🍫🍫🍫🍫
👆
📌भूगोल घटक आणि उपघटक
समाविष्ट घटक (Topics Covered):
१. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
२. नदी प्रणाली व जलसिंचन
३. हवामान व पर्जन्यमान
४. मृदा (जमीन) आणि पिके
५. वनसंपदा आणि वन्यजीव
६. खनिज आणि ऊर्जा संसाधने
७. उद्योगधंदे व वाहतूक
८. लोकसंख्या भूगोल
९. प्रशासकीय व राजकीय भूगोल
१०. पृथ्वी व भारताचा भूगोल (मूलभूत माहिती)
👆 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब व क)
राज्यशास्त्र अभ्यासक्रमघटक व उपघटक:
भारतीय राज्यघटना (Indian Constitution): घटनेची निर्मीती, सरनामा (Preamble),
मूलभूत हक्क (Fundamental Rights),
मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles)
मूलभूत कर्तव्य
घटनात्मक व प्रशासकीय व्यवस्था: केंद्र शासन आणि राज्य शासन (राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान,
मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ)
न्याव्यवस्था (Judiciary): सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालये
स्थानिक शासन (Local Self Government): पंचायत राज (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) आणि शहरी स्थानिक शासन (नगरपालिका, महानगरपालिका)।
महत्त्वाचे कायदे, नियम व प्रशासकीय कामकाज।
