cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Newchatxyzdgh YouTube link ▶️ https://youtube.com/@eNaukari

Show more
Advertising posts
4 129
Subscribers
+1224 hours
+617 days
+22630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
♦️#RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
अहमदनगर तलाठी DV Update 12 & 13 June 2024
Show all...
आरोग्य सेवक 40 % चे 10, 11 व 12 जून चे हॉल तिकीट आलेले आहे. https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c0
Show all...
Photo unavailableShow in Telegram
भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19/6/2024 पासून सुरू करायची आहे... 👆 #police📒📒📕📕
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
जळगाव #ZP निकाल बाबत प्रसिध्दी पत्रक
Show all...
Repost from Think Like Guru
तुमच्या कडे हंगामी फवारणी कर्मचारी चे सर्टिफिकेट आहे का ?Anonymous voting
  • आहे
  • नाही
  • Poll check
0 votes
Photo unavailableShow in Telegram
Pesa case date - 5/8/2024
Show all...
👍 2
12th June tarik che hallticket aale ahet check kra👍👍
Show all...
👍 7❤‍🔥 3
*राज्यातील 9 वस्तूंना 'GI' मानांकन* एकावेळी राज्यातील नऊ वस्तूंना भौगोलिक सूचकांक ( GI) मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि संवर्धनाला मोठा उपयोग होणार आहे. GI मानांकन विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे. विशेष म्हणजे आसाममधील बोडोलैंडच्या १३ वस्तूंनाही हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून जीआय मानांकन मिळाले आहे. राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाला किंवा वस्तूला GI मानांकन प्राप्त व्हावेत म्हणून हिंगमिरे यांनी प्रयत्न केले आहेत. ▪️कवड्याची माळ - तुळजापूर ▪️कुंतलगिरी खवा - धाराशिव ▪️पानचिंचोली चिंच - लातूर ▪️भोरसरी डाळ - लातूर ▪️काष्टी कोथिंबीर - लातूर ▪️दगडी ज्वारी - जालना ▪️गणपती - पेण ▪️बहाडोली जांभूळ - पालघर ▪️बदलापूर जांभूळ - ठाणे
Show all...
👍 8
📕IMP update📕 आरोग्य विभाग waiting list आज संध्याकाळी किंवा उद्या लागेल👍
Show all...
👍 27