en
Feedback
Vijaypath Academy by Vijay Wagh Sir

Vijaypath Academy by Vijay Wagh Sir

Open in Telegram

वाटचाल ध्येयपूर्तीकडे संचालक:- विजय वाघ सर 8530421122 , 8530241122 ह्या चॅनल वर स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाची माहिती तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाईल... तसेच परीक्षेपूर्वीचे फ्री स्टॅट्रजी लेक्चर व नव्या बॅच बद्दलची माहिती दिली जाईल..

Show more
1 949
Subscribers
-424 hours
-67 days
+2430 days
Posts Archive
🚨Must Watch…Free Science Lecture starts today!🚨 https://youtu.be/GYMflQ4Bjv0

Uniform Civil code !! Awesomely explained!!! 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 https://youtu.be/TD8vwzDZ-eY

New batch!!!
New batch!!!

👆🏻👆🏻👆🏻 काल झालेल्या MPSC Combined परीक्षेचे विश्लेषण!!! *Vijaypath Academy*😊

PSI-STI-ASO Pre Paper Solution - 2022_removed.pdf1.37 MB

*Cube root trick in 10 seconds...* https://youtu.be/UcxYlvAKszU

Discussion+on+Blood+Relations+नातेसंबंध+_+Part+I.pdf2.91 MB

आत्ताच डाऊनलोड करून ठेवा. . https://unacademy.com/class/discussion-on-blood-relations-naatesnbndh-part-i/U5AQOXST आणि हो मोफत लेक्चर पाहण्यासाठी रेफरल कोड *vijaywagh* वापरा. . . आणि follow करा मला. . 😊🙏🏻आज लेक्चर 7PM ला आहे😍

https://unacademy.com/class/discussion-on-blood-relations-naatesnbndh-part-i/U5AQOXST सर्व free लेक्चर्स !!! join kara re nakki..aani support kara ani follow kara...🙏🏻 joining code: vijaywagh😊 1st lecture 15 July at 7 PM😊 Now you can see the difference !! All lecture are FREE !

Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group - B (2020) प्रवेशपत्र जाहीर

1277.pdf4.32 KB

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 first answer key 🔑

1 फेब्रुवारीपासून सकाळी ८.३० वाजता नव्या बॅचला सुरूवात होत आहे. अगदीच MPSC काय आहे ते MPSC मध्ये यश कसे मिळते इथपर्यंतच्या प्
1 फेब्रुवारीपासून सकाळी ८.३० वाजता नव्या बॅचला सुरूवात होत आहे. अगदीच MPSC काय आहे ते MPSC मध्ये यश कसे मिळते इथपर्यंतच्या प्रवासाला सुरूवात होत आहे. जे पुण्यात आहेत व इच्छुक आहेत ते पहिल्या फ्री लेक्चरला येऊ शकतात. शिकण्यात आणि शिकविण्यात काय फरक असतो ते तुम्हाला जाणवेलच !! नक्की या: ठिकाण: दुसरा मजला, इंदिरा चेम्बर्स, तिलक हॉटेलच्या वर, टिळक रोड, पुणे:३० Call or whatsapp: 7030620505 For more information: https://vijaypathmpscpune.com 🙏🙏🙏

अतिशय महत्वाचे:🙏🙏🙏 🎯SBI प्रोबेशनरी अधिकारी 2000 पदे...(SBI Probationary Officer) पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्ष
अतिशय महत्वाचे:🙏🙏🙏 🎯SBI प्रोबेशनरी अधिकारी 2000 पदे...(SBI Probationary Officer) पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत) आवेदनाची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020 अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3nqA27U ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2UCalF0 बॅंकेतील क्लास 1 अधिकार्‍याची पोस्ट आहे. नक्की apply करा.🙏🙏🙏 नोकरीच्या खूप संधी आहेत !!! सध्या बॅंकेमध्येच रोजगाराच्या संधी खुप आहेत आणि 5 ते 6 महिन्यात नोकरी मिळते! पेपर कसा असतो हे समजण्यासाठी आम्ही Mock Test बनवली आहे. 📢एकूण 16 टेस्टची फी: ₹100 फक्त !😊 SBI PO mock test : 11 prelims test (English + Hindi) 5 Mains test (English + Hindi) 1 year Validity. Vijaypath Academy App Download link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.sdnob 📞Contact: 8530421122 🎯लक्षात ठेवा: मोफत mock test तरी द्या. टेस्टची क्वालिटी पाहुनच निर्णय घ्या !!!🙏🏻🙏🏻🙏🏻