cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mega Bharti 1,50,000

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा... जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Show more
Advertising posts
23 407
Subscribers
-2224 hours
-1437 days
-63630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

राष्ट्रपती राजवटीचा महत्तम कालावधी किती असतो.Anonymous voting
  • 6 महिने
  • 2 वर्ष
  • 3 वर्ष
  • निश्चित नसतो.
0 votes
राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमान्वये लावण्यात येते.Anonymous voting
  • 256
  • 352
  • 356
  • 360
0 votes
राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवले जाईल याचे सुनिश्चिती करण्याचे कर्तव्य कोणाचे आहे.Anonymous voting
  • राष्ट्रपती
  • केंद्र सरकार
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री
0 votes
केंद्राच्या निर्देशाचे पालन करण्यात कसूर केल्यास कोणत्या कलमाअन्वये राष्ट्रपती राजवट लावण्यात येते.Anonymous voting
  • 352
  • 356
  • 360
  • 365
0 votes
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
Show all...
Repost from N/a
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 4 थी आवृत्ती 2024 ----------------------------------------- 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
Show all...
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf64.91 MB
👍 1
📣 नुकतेच झालेले काही महत्वाचे ऑपरेशन - आणि त्यांचे उद्देश 🔰 ऑपरेशन दोस्त - तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 🔰 ऑपरेशन गरुड - सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 🔰 ऑपरेशन मेघचक्र - चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू. 🔰 ऑपरेशन मिशन अमानत - भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी. 🔰 ऑपरेशन गंगा- युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 🔰 ऑपरेशन ओलिविया - भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी. 🔰 ऑपरेशन देवी शक्ती - तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 🔰 ऑपरेशन ब्लू फ्रीडम - सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 📢👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Show all...
भारतात किती राज्यात महिला मुख्यमंत्री आहेत.Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
ज्येष्ठता क्रमानुसार मुख्यमंत्री कितव्या क्रमांकावर येतात.Anonymous voting
  • 6
  • 7
  • 8
  • 9
0 votes
🔖एस्टोनियाच्या साहिल चौहानने T-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले🏏🏏 ❗ साहिलने सायप्रसविरुद्ध 27 चेंडूत शतक झळकावले आणि त्याच्या 144* (41) धावांमुळे एस्टोनियाने 13 षटकांत 192 धावांचे लक्ष्य गाठले. ❗नामिबियाच्या जेन निकोल लॉफ्टी-ईटनचा विक्रम मोडला ज्याने फेब्रुवारीमध्ये नेपाळविरुद्ध 33 चेंडूत शतक झळकावले होते. 🔖T20 विश्वचषकात एका सामन्यात चारही मेडन ओव्हर टाकणारा फर्ग्युसन पहिला गोलंदाज ठरला🥎🥎 ❗न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा T20 विश्वचषकाच्या एका सामन्यात चारही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. ❗ फर्ग्युसनने T20 विश्वचषक-2024 मध्ये PNG विरुद्ध चारही मेडन षटक टाकताना 3 बळी घेतले. ❗ एका सामन्यात चारही मेडन ओव्हर टाकणारा तो पुरुषांच्या T-20 क्रिकेटमधील दुसरा गोलंदाज आहेअक्षय कर्णेवार पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये षटकांच्या पूर्ण कोट्यातून शून्य धावा देणारा पहिला गोलंदाज ठरला आहे ❗त्याने विजयवाडा येथील ACA स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021-22 मध्ये मणिपूर विरुद्ध राउंड 4 सामन्यादरम्यान चार मेडन ओव्हर्स टाकण्याचा पराक्रम केला. ❗ कर्णेवारने चार षटके, चार मेडन्स आणि दोन विकेट्स अशी प्रभावी आकडेवारी पूर्ण केली. 💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Show all...