𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
Open in Telegram
अभियांत्रिकी स्पर्धापरिक्षांसाठी उपयुक्त टेलिग्राम चॅनेल 🔸सार्वजनीक बांधकाम विभाग 🔸जलसंपदा विभाग 🔸जलसंधारण विभाग 🔸भूमिअभिलेख विभाग
Show more6 722
Subscribers
-224 hours
-127 days
-6430 days
Posts Archive
6 722
Repost from नगरपरिषद-महानगरपालिका भरती 2026-27
+1
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत येत आहे. 🔥👍
Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
6 722
Repost from MPSC महासराव
पुण्यात 'जंतर मंतर' करू; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा इशारा.
https://t.me/MPSC_Mahasarav
6 722
Repost from MPSC महासराव
⚡⚡⚡ चलो पुणे ⚡⚡⚡
🔥 विद्यार्थी आक्रोश मोर्चा 🔥
वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्या भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ चालणार नाही! पेपरफुटीला आळा बसलाच पाहिजे, भरतीतील जागा वाढल्याच पाहिजेत आणि MPSC भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झालीच पाहिजे!
ही कुण्या एका विद्यार्थ्याची लढाई नाही ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आपला अधिकार आहे आणि तो आवाज आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे.
🔥 प्रत्येक क्लासमधून विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे!
🔥 प्रत्येक अभ्यासिकेतून आवाज उठला पाहिजे!
🔥 प्रत्येक जिल्ह्यातून संघर्षाची मशाल पेटली पाहिजे!
शांततेने, शिस्तीने आणि प्रचंड संख्येने पुण्यात दाखल होऊया.
आपली एकजूट दाखवूया आणि आपल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधूया.
✊ विद्यार्थी एकजूट 💥 संघर्ष मजबूत.
🚩 चलो पुणे! चलो पुणे!! चलो पुणे!!! 🚩
📍 ओंकारेश्वर मंदिर → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
दिनांक 👉 ०७/०९/२०२६
🕙 सकाळी १० वाजता
6 722
Repost from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
#RTI
♦️विभाग जलसंपदा..
👉 दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे..
गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71
गट क मधील रिक्त पदे 8309
गट ड मधील रिक्त पदे 4958
टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही..
6 722
Repost from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..
👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
👉 अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
👉 Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
6 722
Repost from MPSC महासराव
सध्या अभ्यास होत नसेल तर एवढे प्रश्न नक्की सोडवा…
प्रश्नाची क्वालिटी एवढी जबरदस्त की आयोगाच्या प्रत्तेक परीक्षेला त्यामधूनच Copy Paste प्रश्न येतोच…
@MPSC_Mahasarav
6 722
Repost from MPSC महासराव
📝Civil, Mechanichal, Electrical वाले विद्यार्थी गट क पूर्व 2026 परीक्षा सिरीयसली घ्या...
MPSC अचानक जागा ऍड करते...
नेहमीचा अनुभव....
✅इतर विद्यार्थ्यांनी पण अभ्यासात कसलीही कसर सोडू नका....
💥Keep focus on study 📖📚🤡☑️
Join - t.me/MPSC_MAHASARAV
6 722
Repost from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️ठाणे महानगरपालिका 1st Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
6 722
Repost from MPSC महासराव
पहिल्या MPSC महासराव TEST NO - 1 मध्ये answer key नुसार किती मार्क्स येत आहेत?
