en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
♦️भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनचे उड्डाण... Join @mpscscience_tech

🛑देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल 'उग्रम' तयार..
🛑देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल 'उग्रम' तयार..

दि.09.12.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखा लिपिक या सवंर्गातील रिक्त पदांच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक क्र.2 व अर्ज साद
दि.09.12.2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखा लिपिक या सवंर्गातील रिक्त पदांच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक क्र.2 व अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23 जानेवारी पर्यंत मुदतवाढ.

♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास.. Join @MPSCscience_tech
♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास.. Join @MPSCscience_tech

♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास..
♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास..

♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास..
♦️ आदित्य L-1 126 दिवसांचा प्रवास..

𝐈𝐧𝐝𝐢𝐚, 𝐈 𝐝𝐢𝐝 𝐢𝐭. 𝐈 𝐡𝐚𝐯𝐞 𝐫𝐞𝐚𝐜𝐡𝐞𝐝 𝐭𝐨 𝐦𝐲 𝐝𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧! Aditya-L1 has successfully entered t
𝐈𝐧𝐝𝐢𝐚, 𝐈 𝐝𝐢𝐝 𝐢𝐭. 𝐈 𝐡𝐚𝐯𝐞 𝐫𝐞𝐚𝐜𝐡𝐞𝐝 𝐭𝐨 𝐦𝐲 𝐝𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧! Aditya-L1 has successfully entered the Halo orbit around the L1 point. #ISRO #AdityaL1Mission #AdityaL1

♦️ISRO ने आदित्य L-1 ला हॅलो ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थान दिले 🔥🔥🔥😍✌️✌️ Join @c Mpscscience_tech
♦️ISRO ने आदित्य L-1 ला हॅलो ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थान दिले 🔥🔥🔥😍✌️✌️ Join @c Mpscscience_tech

♦️JN.१. (जेएन.१). बद्दल थोडक्यात माहिती? JN.१. (जेएन.१). हा व्हेरिअंट सर्व प्रथम ऑगस्ट २०२३ मध्ये डेन्मार्क आणि नंतर अमेरिकेत आढळला. कालांतराने जेएन.१ची प्रकरणे काही युरोपीय देशांमध्ये, सिंगापूर, चीनमध्ये आणि अगदी अलीकडे केरळ, महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही राज्यांमध्ये आढळून आली आहेत. Join @MPSCscience_tech

❇️ आदित्य L1 यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना 🚀 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚫 ही पण माहिती वाचा 🚫 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ भारताची पहिली सौर मोहीम
❇️ आदित्य L1 यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना 🚀 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚫 ही पण माहिती वाचा 🚫 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ भारताची पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य-L1 🔔 आतापर्यंत 22 सूर्य मोहिमा पाठवण्यात आल्या आहेत.🚀 ⏳ आतापर्यंत ➗➗➗➗➗ 🔥 अमेरिका, 🔥 जर्मनी, 🔥 युरोपियन स्पेस एजन्सीने ◾️सूर्यावर " एकूण 22 मोहिमा " पाठवल्या आहेत. ◾️ यापैकी फक्त एक मोहीम अयशस्वी झाली आहे. ◾️ एकाला आंशिक यश मिळू शकले. ◾️अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत. ⚠️ ह्या गोष्टी लक्षात ठेवा ⚠️ ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔥 NASA ने 1960 मध्ये पहिले सूर्य मोहीम पायोनियर-5 पाठवले. 🚀 🔥 जर्मनीने 1974 मध्ये नासाच्या सहकार्याने पहिली सूर्य मोहीम पाठवली.🚀 🔥 युरोपियन स्पेस एजन्सीने 1994 मध्ये नासाच्या सहकार्याने आपली पहिली मोहीम पाठवली. 🚀 Join @mpscscience_tech

🛑 : महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे ❓
🛑 : महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे ❓

🛑 : कोणता दिवस आता 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे ❓
🛑 : कोणता दिवस आता 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे ❓

♦️मंगळभूमीवर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती - डॉ.अक्षता कृष्णमूर्ती Join @mpscscience_tech
♦️मंगळभूमीवर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती - डॉ.अक्षता कृष्णमूर्ती Join @mpscscience_tech