en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
स्पष्टीकरण: सोरायसिस ही एक रोग प्रतिकारशक्तीच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होते. साधारणतः आपले शरीर दर १० ते ३० दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३ ते ४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात. त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरी सर खवल्यांसारखा स्तर बनतो. 'सोरायसिस होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामध्ये अनुवंशिकता, त्वचेच्या रचनेतील जनुकीय दोष अशी काही कारणे आहेत. त्यात ताणतणाव हे एक काही कारणांपैकी एक आहे. जनुकीय रचनेनुसार सोरायसिसचा आजार वाढत आहे. रक्तदाबाच्या गोळ्या, किंवा काहींकडून मलमाच्या दुष्परिणाम म्हणून सोरायसिसचा आजार होतो.

Q : जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो?
Anonymous voting

Q : हाडे आणि दात यांमध्ये कोणता रासायनिक पदार्थ आहे, त्याला काय म्हणतात?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणत्या कारणामुळे रोलिंग बॉल दूर गेल्यानंतर थांबतो?
Anonymous voting

❇️ उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◆ सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन ◆  गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन ◆  क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन ◆ डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल ◆ अणुबॉम्ब ➖ ऑटो हान ◆ रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी ◆ न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक ◆ इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन ◆  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड ◆ ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए ◆ नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड ◆ कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड ◆ हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश ◆ विमान ➖ राईट बंधू ◆ रेडिओ ➖ जी.मार्कोनी ◆ टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड ◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन ◆ डायनामो ➖ मायकेल फॅराडे ◆ वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट ◆ टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल ◆ थर्मामीटर ➖ गॅलिलिओ ◆ सायकल ➖ मॅक मिलन ◆ अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी ◆ अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल ◆ पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग ◆ पोलिओची लस ➖ साल्क ◆  देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर ◆ अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर ◆ जीवाणू ➖ लिवेनहाँक ◆ रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर ◆  मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस ◆ क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक ◆  रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे ◆ हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड ◆ डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक ━━━━━━━━━━━━ Join @mpscscience_katta

Q : कोणता दिवस " जागतिक रेडक्रॉस दिवस " म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

❇️ #लिम्फोसाईट्स 📌लिफ्मोसाईट् :- लिफ्मोसाईट्स या पांढर्‍या रक्त पेशीच्या एक प्रकार आहे. त्या प्रतिकार शक्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात. 📌#आकार त्या गोलाकार पांढर्‍या रक्त पेशी असतात. त्यांचा व्यास ७-८ मायक्रॉन असते. त्यांचे पांढर्‍या रक्त पेशीतील प्रमाण २५% ते ४०% असते. 📌# प्रकार लिफ्मोसाईट्चे खालील प्रकार आहेत. 1️⃣'टी' पेशी 2️⃣'बी' पेशी 3️⃣'एनके' नॅचरल किलर किंवा नैसर्गिक विध्वंसक पेशी 📌#लिफ्मोसाईट्सचे प्रमाण वाढलेले असणारे आजार 1️⃣विषमज्वर(टायफॉईड) 2️⃣रक्ताचा कर्करोग(ल्युकेमिया) ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech 3️⃣विषाणूजन्य आजार 📌#लिफ्मोसाईट्सचे प्रमाण कमी असणारे आजार 1️⃣एड्स किंवा एच्आयव्ही

⭕️स्वातंत्र्यदिनापूर्वी 75 हजार जागांची मेगा भरती..🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान पदभरतीचे नियोजन..
⭕️स्वातंत्र्यदिनापूर्वी 75 हजार जागांची मेगा भरती..🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान पदभरतीचे नियोजन..

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: (1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
Anonymous voting

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
Anonymous voting