MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
‼️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
‼️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
‼️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
‼️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
‼️AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
‼️भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
‼️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
‼️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
‼️जगातील पहिली AI सीईओ - मीका
‼️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
‼️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
ढगफुटी किंवा अतिवृष्टी कशामुळे होते ❓
◾️अतिवृष्टीवेळी क्यूम्यलोनिम्बस प्रकारचे ढग तयार होतात.
त्यांची उंची 12 ते 15 किलोमीटर असते.
◾️हे ढंग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो, तो ढगफुटीसारखाच असतो
◾️जेव्हा उबदार, आर्द्र हवा आकाशात येते तेव्हा क्यूम्युलस ढग तयार होतात. ते सामान्यत: क्यूम्युलोनिम्बस ढगांपासून विकसित होतात, जे ढग असतात जे आकारात सतत वाढत असतात. क्यूम्युलस ढग जसजसे उंची वाढत जातात तसतसे ते गडद होतात आणि अनेकदा मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे निर्माण करतात
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे
✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981
✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986
✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972
✅वन संरक्षण अधिनियम 1980
✅जैवविविधता कायदा 2002
✅राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960
✅राष्ट्रीय वन धोरण, 1988
✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006
✅राष्ट्रीय जल धोरण, 2002
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
आज सहा ग्रह एकाच रेषेत असणार आहेत
यानंतर 2040 ला असा योग येण्याची शक्यता
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
✅ UPI लाँच करणारा पहिला युरोपीय देश -फ्रान्स
📌युपीआय ची सुरुवात -2016
📌यूपीआय स्वीकारणारा पहिला परदेशी देश-भूतान
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना Police Bharti लेखी मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 Police Bharti 2024🎖
✅ 'अग्निकुल कॉसमॉस'ने केली '3डी- प्रिंटेड' अर्ध-क्रायोजेनिक रॉकेट 'अग्निबाण'ची यशस्वी चाचणी.
◾️ चेन्नईतील अंतराळ स्टार्ट-अप 'अग्निकुल कॉसमॉस'ने गुरुवारी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून स्वदेशी बनावटीच्या '३डी- प्रिंटेड' अर्ध-क्रायोजेनिक रॉकेट 'अग्निबाण'ची यशस्वी चाचणी घेतली.
◾️ अशी कामगिरी करणारी 'अग्निकुल कॉसमॉस' ही भारतातील दुसरी खासगी संस्था ठरली आहे.
◾️ विशेष म्हणजे '३डी प्रिंटेड सिंगल इंजिन'द्वारे प्रक्षेपित झालेले हे जगातील पहिले रॉकेट ठरले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscscience_Tech
🌞 सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश क्रमाने...🌍
1 ) चीन
2 ) अमेरिका
3 ) भारत
4 ) जपान
5 ) जर्मनी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला
🔹 अग्नी I : 700 - 800 किमी
🔸 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त
🔹 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त
🔸अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त
🔹 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM )
❌महत्वाचे आहे लक्षात असू द्या
💥चीनच्या लष्करात रोबोटिक्स श्वान
➡️ चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीकडून युद्धात सैनिकांऐवजी आता रोबोटिक श्वान आणि रोबोटिक सैनिकांचा वापर करण्यात येणार आहे.
♦️महत्वाचे AI चॅटबॉट (ChatBot)
💻 Google -AI Chatbot - BARD
💻 Russia -GigaChat
💻 Open AI - Chat GPT
💻 Infosys - Topaz (टोपाज)
💻 Reliance - Hanooman (हनुमान)
💻 माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भारतासाठी,-Jugalbandi (जुगलबंदी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ सुनीता विल्यम्स तिसऱ्या अंतराळवारीसाठी सज्ज
🔥 सुनीता विलियम्स बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून अंतराळात पोहोचतील.
🔥 बोइंगच्या स्टारलायनरचे प्रक्षेपण 1 ते 5 जूनदरम्यान होऊ शकते.
Join @mpscscience_tech
