en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२८ जुलै - जागतिक निसर्ग संवर्धन दिन
२८ जुलै - जागतिक निसर्ग संवर्धन दिन

⭕️20 मार्च ते 24 मार्च महत्वाचे दिवस ⭕️ ◆ 20 मार्च - चिमणी दिवस 🕊 ◆ 21 मार्च - वन दिवस 🌳 ◆ 22 मार्च - पाणी दिवस 💧 ◆ 23 मार्च - हवामान दिवस 🌨 ◆ 24 मार्च - क्षयरोग दिवस 🤒 👉चिमणी वनात गेली पाणी पिली, तिथलं हवामान बदलल्यामुळे तिला क्षयरोग झाला.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न Join Now👇👇

Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Anonymous voting

Q : G ( वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक) ची किंमत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली?
Anonymous voting

Q : सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्कर्षणाचा शोध केंव्हा लावला?
Anonymous voting

Q : "आंतरराष्ट्रीय श्वान दिवस" म्हणून दरवर्षी कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : बलाचे सूत्र खालीलपैकी कोणते?
Anonymous voting

Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ?
Anonymous voting

❇️ रासायनिक नाव ❇️ ✺ व्यावसायिक नाम ➭ IAPUC नाम ➛ अणु सूत्र ✺ चाक ➭ कैल्सियम कार्बोनेट ➛ CaCO₃ ✺ अंगूर का सत ➭ ग्लूकोज ➛ C6H₁₂O6 ✺ एल्कोहल ➭ एथिल ➛ C₂H5OH ✺ कास्टिक पोटाश ➭ पोटेशियम हाईड्राक्साईड ➛ KOH ✺ खाने का सोडा ➭ सोडियम बाईकार्बोनेट ➛ NaHCO₃ ✺ चूना ➭ कैल्सियम आक्साईड ➛ CaO ✺ जिप्सम ➭ कैल्सियम सल्फेट ➛ CaSO₄.2H₂O ✺ टी.एन.टी. ➭ ट्राई नाईट्रो टालीन ➛ C6H₂CH₃(NO₂)₃ ✺ धोने का सोडा ➭ सोडियम कार्बोनेट ➛ Na₂CO₃ ✺ नीला थोथा ➭ कॉपर सल्फेट ➛ CuSO₄ ✺ नौसादर ➭ अमोनियम क्लोराईड ➛ NH₄Cl ✺ फिटकरी ➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट ➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O ✺ बुझा चूना ➭ कैल्सियम हाईड्राक्साईड ➛ Ca(OH)₂ ✺ मंड ➭ स्टार्च ➛ C6H10O5 ✺ लाफिंग गैस ➭ नाइट्रस आक्साईड ➛ N₂O ✺ लाल दवा ➭ पोटेशियम परमैगनेट ➛ KMnO₄ ✺ लाल सिंदूर ➭ लैड परआक्साईड ➛ Pb₃O₄ ✺ शुष्क बर्फ ➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड ➛ CO₂ ✺ शोरा ➭ पोटेशियम नाइट्रेट ➛ KNO₃ ✺ सिरका ➭ एसिटिक एसिड का तनु घोल ➛ CH₃COOH ✺ सुहागा ➭ बोरेक्स ➛ Na₂B₄O7.10H₂O ✺ स्प्रिट ➭ मेथिल एल्कोहल ➛ CH₃OH ✺ स्लेट ➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड ➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O ✺ हरा कसीस ➭ फैरिक सल्फेट ➛ Fe₂(SO₄)₃ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━