en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

Q : इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 105 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येणार आहे.
Anonymous voting

Science Top-10 Quiz | Aims Study Center Q : ___ निश्चित आकार असतो ? (अ) स्थायुला ✅✅ (ब) द्रवाला (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? (अ) स्थायुला (ब) द्रवाला ✅✅ (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q : पाणी 0 अंशसेल्सला____अवस्थेत असते? (अ) स्थायू ✅✅ (ब) वायू (क) द्रव (ड) पुनर्घटन Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे? (अ) 0 अंश F (ब) 100 अंश F (क) 10 अंश F (ड) 32 अंश F ✅✅ Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन ✅✅ (ड) वितळणे Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? (अ) संघनन ✅✅ (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन (ड) वितळणे Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _आहे? (अ) 112 अंश F (ब) 212 अंश F ✅✅ (क) 102 अंश F (ड) 202 अंश F Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? (अ) कापूर (ब) अमोनियम क्लोराइड (क) फॉस्फरस ✅✅ (ड) आयोडीन Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन ✅✅ (क) संप्लवन (ड) वितळणे Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे? (अ) प्लाझ्मा (ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅ (क) वायू (ड) द्रव Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____म्हणतात? (अ) द्रव (ब) वायू (क) प्लाझ्मा ✅✅ (ड) स्थायू Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात? (अ) ऑक्सिजनमधील ✅✅ (ब) अल्कोहलमधील (क) लाकडामधील (ड) आयोडिनमधील --------------------------------------------------------- ✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center)

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक नागपूर व अमरावतीकेंद्रावर
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक नागपूर व अमरावतीकेंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:- नागपूर :- १४ व १५ फेब्रुवारी २०२२ अमरावती:- १६ ते १८ फेब्रुवारी २०२२ शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार २०२२:- » सर्वोत्तम चित्ररथ - २) उत्तर प्रदेश , २) कर्नाटक, ३) मेघालय » लोकपसंती श्रेणी - १) महाराष्ट्र, २) उत्तर प्रदेश » सर्वोत्तम मार्चिंग तुकडी - १) भारतीय नौदल » सर्वोत्तम केंद्रीय मंत्रालये/विभाग - १) शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय (संयुक्तपणे)