MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
♦️ सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या 🚀
✅ अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024
✅ कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024
✅ कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
✅ परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.
✅ जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर
✅ येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन
✅ अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
✅ अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस
✅ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा
✅ सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
✅ सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री
Join @mpscscience_tech
♦️अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
♦️ बालमृत्यू दरात घट,जगात झाले भारताचे कौतुक..
🍀 Join Telegram
@mpscscience_tech
👆 महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कर्करुग्णांची नोंद.
भारत जगात तिसरा क्रमांक: उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंद, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा.
✔️
🍀 Join Telegram
@mpscscience_tech
मंत्रालयात आता ऑनलाइन नोंदणी केल्यावरच प्रवेश..
⭕️⚠️ विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या DigiPravesh या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
✅ 24 मार्च : जागतिक क्षयरोग दिन
⭐️ 2025 Theme : “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver”.
⭐️ 2024 Theme : "Yes! We can end TB!".
➡️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
🔵 क्षयरोगाबद्दल :-
➡️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.
➡️ या आजारात 75 % रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होते. तर काही रुग्णांच्या इतर अवयवांवर देखील याचा परिणाम होतो.
➡️ क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.
🍀 Join Telegram
@mpscscience_tech
💧 22 मार्च : जागतिक जल दिन 💧
◾️ 2025 Theme : 'Glacier Preservation',
◾️ 2024 Theme : Leveraging Water for Peace,"
◾️ 22 मार्च 1993 रोजी पहिला जागतिक जल दिन साजरा केला गेला.
🍀 Join Telegram
@mpscscience_tech
⭕️⚠️ वर्गीकरणासंबंधी महत्त्वाच्या संज्ञा
विज्ञान #SCIENCE
🔶 द्विनाम पद्धतीचे जनक :- कार्ल लिनियस
🔶 कृत्रिम वर्गीकरण पद्धत :- कार्ल लिनियस
🔶 नैसर्गिक वर्गीकरण पद्धत :- बेन्थम व हूकर
🔶 उत्क्रांतीवाद वर्गीकरण पद्धत :- एगलर व पेंटल
🍀 Join Telegram
@mpscscience_tech
⭕️♦️⚠️सुनिता विल्यम्स यांचा परतीचा मार्ग सुकर
Join @mpscscience_tech
