MPSC चालू घडामोडी 2024
Open in Telegram
#curruntaffairs 🌺Quiz 🌺Previous question paper 🌺MPSC Exam related news 🌺Exam notification 🌺Exam results and cutt off ☎️Contact for Any Information 👉 @Mpscpromo #Mpsc #policebharti #result #wrdresult #mpscbooks
Show more8 913
Subscribers
No data24 hours
+227 days
-5130 days
Posts Archive
👨💻 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
🔥 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज Exam नुसार घेण्यात येणार आहे.
❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही
⛹♂ लागा तयारीला
👉 चॅनल जॉईन करा 👈
👇 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👇
Follow the MPSC चालू घडामोडी 2024-25 channel on WhatsApp: Click👇 https://whatsapp.com/channel/0029VaA0KeLBqbr5rmtTNH2n
Follow the MPSC चालू घडामोडी 2024-25 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaA0KeLBqbr5rmtTNH2n
Repost from MPSC चालू घडामोडी 2024
🔴 Telegram काही दिवसात बंद होण्याची शक्यता आहे तरी आपला संपर्क तुटू नये यासाठी Whatsapp Group आपण तयार केला आहे. त्यावर Telegram प्रमाणे सर्व अपडेट्स मिळतील.👇👇👇👇👇👇👇
*🔶 MPSC चालू घडामोडी 2024-25* https://whatsapp.com/channel/0029VaA0KeLBqbr5rmtTNH2n
*👇Whatsapp Group 👇*
*🔶 MPSC चालू घडामोडी 2024-25* https://whatsapp.com/channel/0029VaA0KeLBqbr5rmtTNH2n
🔶 महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम होण्याचा मान कोणाला मिळाला आहे ?
Follow the MPSC 2024-25 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaA0KeLBqbr5rmtTNH2n
🔶 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या 100 मीटर शर्यतीत गोल्ड मेडल कोणी जिंकले ?
mail to :- ज्याचे दुसर्या ठिकाणी झाले आहेत आणि ज्याला wrd साठी apply करायचे नाही त्यासाठी.
sechsmbhajinagarzonewrd@gmail.com
प्रति
आयुक्त तथा संचालक
जलसंपदा विभाग
महाराष्ट्र शासन
विषय: जलसंपदा विभाग कालवा निरीक्षक/मोजणीदार/दप्तर कारकून गट क या पदांवर नियुक्ती न स्वीकारण्याबाबत..
महोदय,
नुकतीच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन तर्फे कालवा निरीक्षक/मोजणीदार/दप्तर कारकून गट क या पदांसाठी कागदपत्रे पडताळणी झाली. सदर यादीत माझे
नाव:
अनुक्रमांक:
बैठक क्रमांक:
प्रवर्ग:
रँक:
असून माझे नाव अंतिम निवड यादीत येऊ नये म्हणून पत्रव्यवहार करत आहे.
मी सध्या......येथे कार्यरत/ पदी निवड झालेली असून मी जलसंपदा विभाग कालवा निरीक्षक/मोजणीदार/दप्तर कारकून गट क या पदांकरिता नियुक्त होण्यास इच्छुक नाही.तरी माझ्या खालील उमेदवाराचा विचार करून त्यांचा या पदासाठी विचार व्हावा म्हणून पत्र व्यवहार करत आहे. स्वइच्छेने केलेल्या वरील विनंतीस मान द्यावा ही विनंती..
धन्यवाद
आपला विश्वासु
🔶भारताचे पहिले मेडल 🔶
🔴पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रविवारी भारताचं पदकांचं खातं उघडलं.
🔴भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदकावर नाव कोरले.
🔴तिने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.
🔴मनू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे.
Join fast 👉 https://t.me/mpsc_chalu_ghadamodi1
🔶 4 जुलै 2024 च्या ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळविला आहे ?
🔶 सन 2024 साली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही ?
+1
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
👉लिपिक टंकलेखक निकाल
👉कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
✅♦️ Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏
👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल.
👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏
👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33
👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏
Join Telegram 👇
https://t.me/mpsc_chalu_ghadamodi1
