en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
प्रश्न ] बेंझीन हे सयुंग कोणत्या गटातील आहे ?
Anonymous voting

प्रश्न ] खालीलपैकी कोणत्या संस्था या NCERT च्या घटक संस्था आहेत ? A. राष्ट्रीय शिक्षण संस्था, नवी दिल्ली B. केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली C. पंडीत सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ
Anonymous voting

प्रश्न ] WHO: जागतिक आरोग्य संघटनेबाबत पुढील विधानांचा विचार करा A. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1946 रोजी झाली B. भारत WHO चा संस्थापक सदस्य आहे C. जागतिक आरोग्य दिन 1950 पासून दरवर्षी साजरा केला जातो
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

प्रश्न 525 - खालीलपैकी कोणता सजीव एकपेशीय नाही?
Anonymous voting

प्रश्न 524 - खालीलपैकी कोणत्या एकपेशीय सजीवांचे द्विभाजन ( Binary Fission ) पद्धतीने प्रजनन होत नाही?
Anonymous voting

प्रश्न 523 - अलैंगिक प्रजनन बाबत अयोग्य विधान कोणते?
Anonymous voting

प्रश्न 522 - अस्थी,रक्त हे कोणत्या प्राणी उतीचे प्रकार आहेत?
Anonymous voting

प्रश्न 521 - योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

प्रश्न 520 - योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

प्रश्न 519 - ज्या संयुगाचे रेणुसूत्र समान पण भिन्न रचना सूत्र असते त्याना ..... म्हणतात.
Anonymous voting

प्रश्न 518 - खालीलपैकी संतृप्त हायड्रोकार्बन कोणते?
Anonymous voting

प्रश्न 516 - व्हर्टिब्राटा या संघात खालीलपैकी कोणता प्राणी वर्ग येत नाही?
Anonymous voting

प्रश्न 515 - ग्रेट बॅरिअर रिफ ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ बेट आहे.तर प्रवाळ ( कोरल ) हे प्राणी कोणत्या संघात येतात?
Anonymous voting

प्रश्न 514 - पोरीफेरा संघातील बहुतेक प्राणी हे खाऱ्या पाण्यातील असतात; मात्र खालीलपैकी पोरीफेरा संघातील कोणता प्राणी गोड्या पाण्यात आढळतो?
Anonymous voting

प्रश्न 513 - खालीलपैकी कोणत्या संघातील ( phylum ) प्राण्यांचे शरीर हे द्विपार्श्व सममित नसते?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

इलेक्ट्रॉनचा शोध......... यांनी लावला.
Anonymous voting

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous voting

भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात.......... येथे झाली.
Anonymous voting