en
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
AnimatedSticker.tgs0.02 KB

युरिया शरीरात कुठे बनतो?
Anonymous voting

🔶 🔶वाचा :- महत्वाचे दिन 🔶 🔶 ============================ 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————————————————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ———————————————————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ———————————————————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन ———————————————————— ०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन ०३ मे == जागतिक उर्जा दिन ०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन ११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस १३ मे == राष्ट्रीय एकता दिन १५ मे == जागतिक कुटुंब दिवस १७ मे == जागतिक संचार दिवस २१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन २४ मे == राष्ट्रकुल दिन ३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन ———————————————————— ०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन ०५ जून == जागतिक पर्यावरण दिन १० जून == जागतिक नेत्रदान दिन १४ जून == जागतिक रक्तदान दिन १५ जून == जागतिक विकलांग दिन २१ जून == जागतिक योग दिन २६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन २७ जून == जागतिक मधुमेह दिन २९ जून == जागतिक सांखिकी दिन ——————————————— ०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन ११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन २२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन २६ जुलै == कारगिल विजय दिन २८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन ———————————— ०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन १५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन २० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन २९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन —————————— ०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन ०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन ११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन १४ सप्टेंबर == हिंदी दिन १६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस १७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन २७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन —————————— ०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती ०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन ०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन १५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन १६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन २१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन ३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस ————————— ०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन ०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन १२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन १४ नोव्हेंबर == बालदिन १९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन २९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन —————————— ०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन ०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन ०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ०४ डिसेंबर == नॊदल दिन 06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन ०७ डिसेंबर == ध्वज दिन ०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन १० डिसेंबर == मानवी हक्क दिन २२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन २३ डिसेंबर == किसान दिन २४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▶️ @ScienceTech4all @HistoryBySachin

खालीलपैकी कोणता घटक झाडांमध्ये असतो परंतु प्राण्यांमध्ये नसतो?
Anonymous voting

पाणी उपलब्ध नसलेल्या भागात उगवणाऱ्या झाडांना काय म्हणतात?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

सापांमधील विष ग्रंथी खलिपैकी कशाशी समान आहेत?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

साबण कशाचा बनलेला असतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

पेशीभीत्तीकांशिवाय पेशीला काय म्हणतात?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणता सजीव असल्याचा गुणधर्म आहे?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणत्या रोगाला "Yersinia Pestis" असं म्हटलं जातं?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

भुईमूग शेंगावर खालीलपैकी कोणता रोग येतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणत्या आजाराला "Daltonism" असं म्हणतात, हे नाव प्रसिद्ध वैज्ञानिक जॉन दळतों यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
Anonymous voting