🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Open in Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Show more2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
2 804
Repost from BN ACADEMY Official 🇮🇳
पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास मूर्खाचे सोने किंवा फुल्स गोल्ड असे म्हणून ओळखले जाते ?
2 804
Repost from BN ACADEMY Official 🇮🇳
3) लोखंडाचे गंजणे ही.............. अभिक्रिया आहे.
2 804
Repost from BN ACADEMY Official 🇮🇳
2) हेट्रोनेरीस मध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जननग्रंथी खंडास काय म्हणतात ?
2 804
Repost from BN ACADEMY Official 🇮🇳
1) ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात ?
2 804
मोरचुद.............. चे निदान करताना रक्त तपासणी करताना वापरतात .
2 804
Repost from BN ACADEMY Official 🇮🇳
🟣 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एन
अकॅडमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
माहिती पुस्तिका घेऊन येत आहे..🙏
🟣 या माहिती पुस्तिकेमध्ये आम्ही महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात
येणाऱ्या गट ब आणि गट क मधील सर्व
संवर्गांचा आणि त्या संवर्गाबद्दलची सर्व
माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे..
🟣 सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजेल
अशा भाषेमध्ये आम्ही महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब
आणि गट क परीक्षेबद्दलची सर्व माहिती
एकत्रित करून दिली आहे.
🟣 आयोगाचा अभ्यासक्रम त्याचप्रमाणे टीम
बी एन अकॅडमी ने अभ्यासपूर्वक तयार
केलेला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा विस्तृत
अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहे.
🟣 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणारी
संदर्भ ग्रंथांची यादी, पूर्व आणि मुख्य
परीक्षेचे स्वरूप आणि टप्पे याप्रमाणेच
इतरही सर्व माहिती सदर पुस्तिका मध्ये
समाविष्ट केलेली आहे
🟣 एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ही माहिती पुस्तिका असणे अत्यंत आवश्यक आहे.🟣 नवीन अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही माहिती पुस्तिका नक्कीच वाचायला हवी
2 804
🔰पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) पांढऱ्या (WBC) रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात. ब) पांढऱ्या (WBC) पेशी जिवाणूंना (बॅक्टेरियांना) संपवतात.
2 804
🔰पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते. ब) सर्पामध्ये चार कप्पी हृदय नसते.
2 804
Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
2 804
हृदयातील कोणत्या गोष्टीस पेसमेकर ( Pacemaker ) असे म्हणतात ❓
2 804
नोबेल भौतिकशास्त्र
👉John J. Hopfield and Geoffrey E. Hinton “
👉for foundational discoveries and inventions that enable machine learning with artificial neural networks.”
2 804
◾डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.(STI Pre 2014)
(a) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. (b) भिंगाचे स्नायू (सिलीअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते. पर्यायी उत्तरे
