cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC Made Easy Official ™

This is a official telegram channel of MPSC Made Easy.™ We MPSC Made Easy provide high quality content at an affordable price for - MPSC | State Service | PSI | STI | ASO | Excise SI | Tax Asst.| Clerk | Typist | & other Examinations.

Show more
The country is not specifiedThe language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
540
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
अनभिषिक्त : पूर्वी राजेशाही अस्तित्वात होती . त्यावेळी राजाला धर्मतः अधिकार प्राप्त व्हावा म्हणून राजसूय यज्ञात वा स्वतंत्र रीतीने अनेक मंत्र म्हणून राजाच्या मस्तकावर जलसिंचन केले जायचे . यालाच ‘अभिषेक’ ही संज्ञा वापरतात. ज्या राजाचा अभिषेक झाला आहे त्याला ‘अभिषिक्त’ राजा असे म्हटले जायचे . अभिषेक न झालेल्या राजाला 'अनभिषिक्त' राजा असे म्हणतात . ( अनभिषिक्त = अन् + अभिषिक्त ). कुठलीही अधिकृत प्रक्रिया पार न पडता ज्याला राजा म्हणून सर्वमान्यता मिळते अशा राजाला अनभिषिक्त राजा असे म्हणता येईल. ( मराठीत ? त्याला आपण unofficial असे म्हणू. 😑) नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबई आणि प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे. त्यांना मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून सर्वमान्यता होती. म्हणूनच आचार्य अत्रे त्यांच्याविषयी म्हणाले की नाना शंकरशेठ मुंबईचे 'अनभिषिक्त' सम्राट आहेत. - अर्जुन शेलार ( संदर्भ - मराठी विश्वकोश )
Show all...
जनगणना = खानेसुमारी हा शब्द वास्तविक 'खानेशुमारी' या फारसी शब्दावरून आला आहे. फारसीत 'खाने' म्हणजे घर. ( 'नगारखाना', 'तोफखाना', 'खानदान' मध्ये येतो तो हा 'खाना'.) आणि शुमारी , म्हणजे मोजणी. ( 'सुमारे', 'बेसुमार' शब्द हे याच शुमार वरून येतात. ) त्या अर्थी 'खानेसुमारी' म्हणजे 'घरमोजणी'. पूर्वीच्या काळी जनगणना ही जनकल्याणाच्या सोईसुविधा पुरवण्यापेक्षा एखाद्या सुभ्यातून किती कर मिळेल याचा अंदाज काढण्यासाठी केली जात असे. म्हणू डोकेमोजणी म्हणजे सरशुमारी ऐवजी याला घरमोजणी म्हणजे खानेसुमारी असे म्हणत. आताच्या काळात त्याचा अर्थ जनगणना असाच घेणे योग्य ठरेल. #मराठी
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Result State Service Mains 2020
Show all...
optionsAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes