मराठी मिम्स Marathi Meme
Open in Telegram
1 842
Subscribers
-424 hours
-77 days
-630 days
Posts Archive
Repost from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
Red Alert च्या टेस्ट मेसेजला घाबरू नका,
पण,
ह्यापुढे येणाऱ्या हाय अलर्ट मेसेजला निट वाचून त्याप्रमाणे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल तर येथे जाऊन सेटिंग Enable करून घ्या.
Messages > settings > advanced settings > emergency alerts
तूर्तास एवढेच.
धन्यवाद
फक्त 3 जागा उपलब्ध, आजच ऍडमिशन कन्फर्म करा. Call: +919860362962
Start your career in banking sector with our guaranteed banking job program.
For admission : wa.me/919860362962?text=Banking+course
Repost from मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
स्पर्धा परीक्षेत चॅम्पियन होण्यासाठी काय पाहिजे?
उत्तम बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक परिपूर्ण चॅनल जे अल्पावधीतच अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
तर मग नक्की जॉईन करा: चॅम्पियन्स कट्टा
अनेक चॅनल्स जॉईन करूनही तुम्ही अजूनही योग्य अशा चॅनलची वाट बघत आहात तर अजून वेळ घालवु नका.
लिंक : https://t.me/championskatta
(लिंक डिलीट होण्याआधी पटकन जॉईन करा.)
Repost from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
फुलंब्री, संभाजी नगर: लाचखोर अधिकाऱ्यांना कंटाळून अपक्ष सरपंचाने पंचायत समिती समोर उडवले १ लाख रुपये
विहिरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना घरी बसवा
गोरगरीब शेतकऱ्यांकडून विहीर, घरकुल मंजूर करताना पैसे मागताना या अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही का?
४ लाख रूपये विहिरीचे मंजूर करण्यासाठी १ लाख रूपये साहेब मागत असेल तर साहेबाची खुर्चीत बसायची लायकी नाही
हा मेसेज प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोचलाच पाहिजे.
संकलन: मराठी जोक्स गृप
#viral #shetkari #marathi
Repost from Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
स्थळ : अर्थातच कोकण ... (नेहमी पुणे नसते)
t.me/LatestMarathiJokes
