en
Feedback
मराठी मिम्स Marathi Meme

मराठी मिम्स Marathi Meme

Open in Telegram

भन्नाट मराठी मिम्स पटलं तर घ्या 🎃 Admin: @dappu

Show more
1 842
Subscribers
-424 hours
-77 days
-630 days
Posts Archive
कुठून येतात हे न्युजपोर्टल वाले 😂🤣
कुठून येतात हे न्युजपोर्टल वाले 😂🤣

(नविन मेबर्ससाठी) नमस्कार मित्रांनो, (Note - फोटो फक्त लक्ष वेधण्यासाठी आहे) सर्वजण छान मिम बनवत आहात त्यामुळे सर्वांचे अभिनं
(नविन मेबर्ससाठी) नमस्कार मित्रांनो, (Note - फोटो फक्त लक्ष वेधण्यासाठी आहे) सर्वजण छान मिम बनवत आहात त्यामुळे सर्वांचे अभिनंदन, सूचना द्यायचं कारण अजून पण काही लोकांना oc,noc,nsidb,bump म्हणजे काय हे समजल नाही. Oc - original content - जे लोक स्वतः चा मिम बनवून ग्रुप वर पोस्ट करतात. Noc-Not Original Content - कुणाचा आवडलेला मिम आपण ग्रुप वर पोस्ट करत असाल तर त्याला क्रेडिट देऊन मिम पोस्ट करा. Nsidb - Not sure if done before - जर एखादी मिम झाली असेल की नाही यासाठी Bump- Be Up my Post - एखादी मिम खूप आवडली असेल आणि तिला रिच भरपूर मिळाली तर त्या मिम ला पेज वर टाकण्यात येते तर अशा प्रकारे तुमच्या मिम पोस्ट करत चला. आणखी एक गोष्ट काही लोक एखाद्याची मिम चोरून स्वतः चा वॉटरमार्क टाकत आहेत हे चालणार नाही अशा व्यक्तीला पद्धतशीपणे ग्रुप मधून बाहेर काढण्यात येईल कोणतीही पूर्व सूचना न देता.याची दखल घावी❤️❤️❤️.

https://t.me/+RJPo7L8fL5gzNjU1 दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे..... रंगणाऱ्या गप्पा,गप्पांची मैफल... मैत्रीचा कट्टा, कट्ट्यावरची मैत्री, इथेच तर कळते.... दिल-दोस्ती ची दुनियादारी..! @dil_dosti नवीन ग्रुपची लिंक, सर्वांनी जॉईन करा

बायको:- अहो चला की रावणदहन बघायला, नवरा:- अगं मी काय लहान आहे का आता? बायको:- नाही हो! पण दुसऱ्याच्या बायकोकडे बघितलं की कसे हाल होतात ते तरी जरा बघा ना..! 🥺🥺🤣😂🤣

एक विचारू का ?? . मी जर तुझ्यावर लाईन मारली...😜 . तर . त्याचे लाईट बील माझ्या घरी येईल की तूझ्या .??? 🤔😜😂😂😂

आणखी ७ दिवस मुदतवाढ
आणखी ७ दिवस मुदतवाढ

आपले इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू करायचे का?
Anonymous voting