en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 896
Subscribers
-624 hours
-277 days
-8330 days
Posts Archive
R.L.कश्यप (रंगासमी लक्ष्मीनारायण कश्यप) यांचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले.ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous voting

2018 मध्ये केंद्र सरकारने कृषी निर्यात धोरण जाहीर केले याला अनुसरुनच महाराष्ट राज्याने सुद्धा 25 फेब्रुवारी 2022 रोजी कृषी निर्यात धोरण जाहीर केले.स्वतंत्र कृषी निर्यात धोरणाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे राज्य कितवे ठरले आहे.
Anonymous voting

राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत नोंदविलेल्या खटल्यांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांचे सल्लागार मंडळ स्थापन केले आहे या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

विधानांवरुन व्यक्ती ओळखा. अ) यांना steel man of india या नावाने ओळखले जाते. ब) Tisc ला यांनी जगातील सर्वात कमी किमतीमध्ये स्टील उत्पादन करणारी कंपनी बनविले. क) त्यांना राणी एलिझाबेथ 2 कडुन नाइटहुड हा किताब देखील मिळाला होता. ड) 2007 पद्मभूषण विजेते आहेत.
Anonymous voting

COP 27 शर्म-अल-शेख येथे 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. शर्म-अल-शेख हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे?
Anonymous voting

लखपती दिदी मेळ्याचे उद्घाटन करणारे राज्य निवडा.
Anonymous voting

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यास 2003 पासुन सुरुवात झाली सुरुवातीला तो दरवर्षी साजरा केला जात असत.नंतर कधीपासुन तो दर 2 वर्षानी साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली?
Anonymous voting

From Current Batch
+1
From Current Batch

photo content
+1

photo content
+1

photo content
+1

From Current Batch
+1
From Current Batch

From Current Batch
+1
From Current Batch

photo content
+1

photo content
+2

photo content
+1