MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 908
Subscribers
-224 hours
-257 days
-7230 days
Posts Archive
8 909
Repost from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7848
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7849
8 909
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Hello everyone,
जे विद्यार्थी राज्यसेवा mains आहेत ते आपले essay, translation, precise writtings
मूल्यांकनासाठी @sagarSTI या टेलिग्राम id वर पाठवू शकता. मोफत मूल्यांकन आणि feedback दिला जाईल.
@missioncombined
8 909
Repost from Revisers Initiative
Hello Warriors...
कमीत कमी वेळेमधे जास्तीत जास्त महत्वपूर्ण content मिळावा यासाठी Instagram Channel सुरु केले आहे.👆👆
गरजूंपर्यंत जरूर पोचवा😍👍
8 909
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7839
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7840
8 909
Repost from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 करीता दि.14 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित परीक्षेच्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7836
8 909
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.31 ऑक्टो.2023 ते 8 नोव्हें. 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7838
8 909
Repost from MPSC
सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता यापुढे घेण्यात येणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या कार्यपध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7824
8 909
Repost from MPSC
जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7821
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7822
8 909
Repost from Revisers Initiative
आपल्या पंचकलमी उपक्रमामध्ये रोज दिले जाणारे 5 topics एकूण 2 तासामधे होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने एका topic ला जवळपास 20 min लागतील.
8 909
Repost from MPSC DECODED™
✅ FREE 🏆 FREE ✅ FREE
MPSC च्या सर्व EXAM चे मराठी आणि English विषयाचे सर्व प्रश्न अँप वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
8 909
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पासून घेण्याचे नियोजित आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 909
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
अर्थशास्त्र : अतिमहत्वाच्या संकल्पना
(Today Evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
Share this to your friends also👍
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
