MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 921
Subscribers
-424 hours
-307 days
-7030 days
Posts Archive
8 921
Repost from Revisers Initiative
रयतेपायी तो जन्मभर झिजला...
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला...
मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला...
असा एक शिवसूर्य रायगडी निजला...!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!💐🙏
8 921
Repost from Revisers Initiative
🌿आयुष्य
जीवन जगतांना समोर उभी राहणारी परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी मात्र..त्या परिस्थिती वागावं कस हे आपल्या हातात आहे....
एखादी व्यक्ती तुम्हालाही भेटली असेल life मध्ये जिच्याकडे बघून किती Sorted माणुस आहे हा.....!अस वाटल असेल.
तर जन्मतः कुणी ते Skill घेऊन येत नसत...अनेक चांगल्या सवयींचा तो परिणाम असतो....आज अशीच एक सवय इथे Share करतोय ती म्हणजे ..Practical Solution Base Approach.....काहीही होऊ देत आयुष्यात हिम्मत न हारता काय मार्ग काढता येतील हा विचार करायचा फक्त...किमान लढण्याची हिम्मत नक्की यातून मिळेल..ज्याप्रकारे अनेक चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो तस याबाबत पण आहे...मात्र करू शकतो आपण.😊✌️💯
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
21 Days Science Batch (विज्ञानाच्या सोप्या गोष्टी)
आपण मागे एक पोल घेतला होता त्यात जवळपास 120 जणांना असे वाटतेय की GENERAL SCIENCE ( सामान्य विज्ञान)साठी SEPERATE उपक्रम असावा.
तर आपण हा उपक्रम एप्रिल मधेच सुरू करून एप्रिल मधेच संपवण्याचा प्रयत्न करू. साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात सुरू करू ( काही अपवाद सोडले तर मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. - पुढे मागे झालेल्या गोष्टी RECOVER करणे कठीण जाते हे त्याचे साधे कारण आहे).
हा उपक्रम त्यांच्यासाठीच आहे जे SCIENCE साठी 21 दिवस रोज किमान दीड ते दोन तास देऊ शकतात.
PYQs चे Analysis करून अत्यंत महत्त्वाचे असे 21 मुद्दे मी काढलेले आहेत. सकाळी त्या टॉपिक वर मी छोटेखानी लेक्चर रेकॉर्डिंग करून टाकेल. त्याच्या शॉर्ट नोट्स चे फोटो टाकेल. तुम्ही 20-30 मिनिटे ते लेक्चर ऐका. त्यात सोप्या गोष्टी असतील. नंतर तुम्ही स्वतः अर्धा एक तास देऊन तुमच्या source मधून तो टॉपिक वाचा. संध्याकाळी मी साधारणतः 8-10 प्रश्नांची Quiz घेईल त्याच टॉपिक वर. त्याच दिवशी तुम्ही तुमचे रीपोर्ट कार्ड मला पाठवायचे आहेत.
( Combine किंवा राज्यसेवा जवळ आल्यावर 8 तासाचे रेकॉर्डेड असलेले 7-8 लेक्चर तुम्हाला दिले जातील त्यात fast मधे महत्त्वाच्या सोप्या, सखोल कन्सेप्ट सोप्या भाषेत घेतलेल्या असतिल. जे तुमच्या Revision ला फायनल टच देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. फक्त तुमच्याकडे science साठी कोणतेही एखादे source book असले पाहिजे 😊)
प्रश्नांचे Analysis व अभ्यासाचे ऑडिट ह्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगेल. कोर्स पूर्ण झाल्यावर Science चा लेखा जोखा तुमच्या कडे असेल.
सध्या फोकस combine च्या प्रश्नां प्रमाणे असेल पण राज्यसेवा मधे सुद्धा नक्किच फायदा होईल. आणि बाकी येणार्या इतर परीक्षां मध्ये Science साठी हे सर्व खूप फायद्यात राहील ( जसे की ALP, technician exam असेल किंवा येऊ घातलेली फोरेन्सिक डिपार्टमेंट ची Exam.. हे Science नक्की उपयोगी पडेल.). Science वर बारकाईने काम केल्यानंतर माझा आणि माझ्या मित्राचा सुद्धा 40-42 मधे अडकलेला स्कोर 55+ जाऊ लागला. Science मुळेच रेल्वेच्या CBT 1 वगैरे पास होण्यात मदत होऊ लागली. त्यामुळे एकदा intensively काम करून बघा. मी जे केले तेच तुमच्याकडून करून घेणार आहे.
Fees :-
पहिल्या 50 Admission साठी 190 रुपये. यानंतर 250 रुपये.
( या सर्व गोष्टी साठी खूप मेहनत असते त्यामुळे कृपया Fees साठी घासाघीस करू नका, लेक्चर, प्रश्न, explanation, facts, ची मांडणी दर्जेदार असेल. मार्केट मधे 1000-2000-5000 च्या बॅच चालतात.Science बाबत आपण कमी किमतीत दर्जेदार गोष्टी देणार आहोत. )
For Enquiry Related to initiatives : @AkshayMhatre77
For Admissions : @mrahulkumar
9011112026( Rahul Madane)
Bhim / Gpay /Phonepe / paytm
Akshay Mhatre Sir
( Group C - Ministry of Defense)
Combine B & C Pre 2023 Score - 56.5
8 921
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🎯 Prediction Batch Prelims 2k24
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
3) महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
4) सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.
5) Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.
6) Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.
🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.
🎯 Fees - 500 रुपये.
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 921
Repost from Revisers Initiative
🌿अनेकदा अस होत study करतांना आपण imp वाटत असलेल्या facts देखील लक्षात ठेवायला कंटाळा करतो किंवा seriously करत नाही.....मात्र जेव्हा prelims 5/10 marks च्या फरकाने जाते तेव्हा म्हणतो की 4/5 प्रश्न बरोबर असते mains ला असतो...
So, आयोगाच्या trend नुसार ज्या ज्या गोष्टी predict करता येतील त्या व्यवस्थितपणे करा.Exam वेळी नीट करेन म्हणुन postpone करू नका.
Best wishes😍👍
8 921
Repost from Revisers Initiative
📌 दिल्ली संदर्भात विशेष तरतुदी👇
▪︎69 वी घटनादुरुस्ती 1991 ने संघराज्य प्रदेशाला विशेष दर्जा दिला.
▪︎दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश अस नामाभिधान(Delhi NCR)
▪︎या दुरुस्तीनुसार दिल्लीसाठी विधानसभा व मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आली.
▪︎याआधी महानगर परिषद व कार्यकारी परिषद अस्तित्वात होती.
▪︎विधानसभेच्या सदस्यांची संख्या 70 निश्चित.
▪︎राष्ट्रपती मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात.(नायब राज्यपाल नाही)
JOIN US🤝 @Revisers_Initiative
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• पुणे सार्वजनिक सभा - 2 एप्रिल 1870
• गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आली.
• सक्रिय सहभाग न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
• पर्वती संस्थानातील झालेला गैरव्यवहार लोकांच्या नजरेस आणुन द्यावा व त्यासंबंधी मत जाणुन घ्यावे या हेतुने सार्वजनिक काका यांनी पुण्यातील लोकांची सभा 14 मार्च 1869 रोजी बोलाविली याच सभेचे रुपांतर पुढे पुणे सार्वजनिक सभेत झाले.
• स्री विचारवती :- 1873
• सार्वजनिक काका आणि सदाशिवराव गोवंडे यांच्या प्रोत्साहनाने दोघांच्या पत्नीनी 1873 मध्ये "स्री विचारवती" नावाची सभा स्थापना केली.
• उद्देश - स्रीयांना शिक्षण मिळावे व त्यांची उन्नती व्हावी
• सर्व जातीमधील स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम या सभेकडुन आयोजित केला जातो
#Current #History
#Prelims #Mains #Gs1 #CombineMains
@MissionCombined
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• भारतरत्न पुरस्कार वितरण
• 31 मार्च 2024 - लालकृष्ण आडवाणी
• लालकृष्ण आडवाणी - जन्म 1927 कराची , माहिती व प्रसारण मंत्री ( 1977 ते 1979) , उपपंतप्रधान ( जुन 2002 ते मे 2004) , केंद्रीय गृहमंत्री ( ऑक्टोबर 1999 ते मे 2004) , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष , आणीबाणी विरुद्ध लढ्यात 19 महिन्यांचा बंगळुरु मध्यवर्ती कारागृहात कारावास.
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
याबाबतची आधीची News 👇👇
https://t.me/missioncombined/7408
https://t.me/missioncombined/7409
https://t.me/missioncombined/7410
https://t.me/missioncombined/7411
https://t.me/missioncombined/7412
https://t.me/missioncombined/8035
8 921
Repost from Revisers Initiative
राज्यघटनेच्या कलम 45 ने बालकांचे संगोपन व शिक्षण यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी कुणावर सोपवली आहे ?
8 921
Repost from Revisers Initiative
घटना समितीच्या कितव्या अधिवेशनावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले ?
8 921
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
8 921
Repost from MPSC
जा.क्र. 039/2022 ते 044/2022 करीता दिनांक 14 एप्रिल 2024 व दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8808
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• भारतरत्न पुरस्कार वितरण
• 31 मार्च 2024 - लालकृष्ण आडवाणी
• लालकृष्ण आडवाणी - जन्म 1927 कराची , माहिती व प्रसारण मंत्री ( 1977 ते 1979) , उपपंतप्रधान ( जुन 2002 ते मे 2004) , केंद्रीय गृहमंत्री ( ऑक्टोबर 1999 ते मे 2004) , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष , आणीबाणी विरुद्ध लढ्यात 19 महिन्यांचा बंगळुरु मध्यवर्ती कारागृहात कारावास.
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
याबाबतची आधीची News 👇👇
https://t.me/missioncombined/7408
https://t.me/missioncombined/7409
https://t.me/missioncombined/7410
https://t.me/missioncombined/7411
https://t.me/missioncombined/7412
https://t.me/missioncombined/8035
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
