MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 920
Subscribers
-224 hours
-307 days
-6630 days
Posts Archive
8 920
Repost from Revisers Initiative
'जम्मू आणि काश्मीर' केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागृती दूत म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे ?
8 920
Repost from Revisers Initiative
Which of the following is not a bacterial disease ?
8 920
🔶TypingEra Marathi/English Webapp
☑️आमची वैशिष्ट्ये...
✅आयोगाप्रमाणे User Interface
✅ एकाच Plan मध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंगचा सराव करू शकता .
✅Keystrokes Count दाखविणारे मराठीतील पहिले परिपूर्ण WebApp
✅Premium Plan आधी खात्री साठी 3 Passages डेमो म्हणून सर्वांसाठी मोफत उपलब्ध
✅ मराठीतील आणि इंग्रजीतील सर्व Basic To Advance Lessons
✅सरावासाठी भरपूर उतारे
🔸Visit - https://typingera.com
🟣आमच्याशी संपर्क करण्यासाठी आता @TypingEraApp या telegram I'd वर Contact करा.
8 920
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• व्यक्तीविशेष / व्यक्तीवेध
• न्या.अजय माणिकराव खानविलकर - लोकपाल (दुसरे लोकपाल)
• जन्म - पुणे
• पदवी - Govt Law College (GLC)
• वकिली सुरू - मुंबईमध्ये 10 फेब्रुवारी 1982 तर सर्वोच्च न्यायालयात 1984
• महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील - 1985 ते 1989
• केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील - 1995
• मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश - 29 मार्च 2000.
• मुख्य न्यायाधीश म्हणुन जबाबदारी - हिमाचल आणि मध्यप्रदेश उच्च न्यायालय.
• सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश - 13 मे 2016 ते 29 जुलै 2022
• कार्यकाळातील प्रसिद्ध खटले - 2002 गुजरात दंगल प्रकरण , महाविकास आघाडी सरकार काळातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन प्रकरण , शबरीमाला मंदीर महिला प्रवेश प्रकरण.
• महाविकास आघाडी सरकार काळातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन प्रकरणात निर्णय देताना न्या.खानविलकर यांनी सांगितले की गैरवर्तन कारणावरून जास्तीत जास्त त्या अधिवेशन काळापुरतेच निलंबित करता येईल.
#Current #Prelims #CombineMains #Mains #Gs2 #Polity
@MissionCombined
8 920
Repost from N/a
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा )
उद्यापासून आपण Economics च्या Predicted Facts Upload करण्यास सुरुवात करणार आहोत. 7 दिवसांमध्ये महत्वाच्या वाटतील तेवढ्या सर्व Facts च्या short notes upload केल्या जातील .
जर कोणाचा स्वतचा plan नसेल तर Economics तुम्ही 7 दिवसांमध्ये complete करण्याचा Try करा आणि जर स्वत plan केलेला असेल तर तो तुम्ही Follow करा.
Source - State Board 11th and 12th , Desale Sir , Adhyayan , Kolambe Sir , Test series , Pyqs.
Note :- Sub सुरु करण्यापूर्वी Batchवरील आपण दिलेले pyq key points Revise करा .जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते Revise करत रहा यामुळे Approach Develop होण्यास मदत होते.
For Admission @Mrahulkumar
8 920
Repost from N/a
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
Prediction Batch By Rahul Madane
@MissionCombined.pdf.pdf
🔴Explanation 1 वाजता Upload केले जाईल.
8 920
Repost from Revisers Initiative
भारताच्या महालेखापरीक्षक संबंधी चुकीचे विधान विचारात घ्या.
8 920
रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये Education Department संबंधित कोणी Officer असेल तर @AnmolDarade या id वर msg करा.
Thank you 😊
8 920
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा )
आजपर्यंत Complete केलेले Subjects👇👇
🔴 इतिहास ( प्राचीन , मध्ययुगीन आणि आधुनिक) :- 165 Facts Short Notes
🔴 भुगोल आणि पर्यावरण :-152 Facts Short Notes
🔴 Polity & पंचायतराज :- 108 Facts Short Notes
Total :- 425 Facts Short Notes
(Total 425 Facts short notes Pics upload केलेले आहेत काही Pics मध्ये 2-3 Facts/Tricks सुध्दा आहेत)
Pyqs Papers (राज्यसेवा) 👇👇
• 2020 ते 2023 Pyqs Key Points ✅
• राज्यसेवा पुर्व परीक्षा 2020 - Handwritten analysis With Tricks ✅
• राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 - उद्या होइल ( 3 मार्च)
For Admission @Mrahulkumar
8 920
Repost from MPSC
मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.
8 920
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• सुधारित निवृत्तीवेतन योजना - आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर
• 1 Nov 2005 नंतर Join झालेल्या साडे आठ लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा लाभ होइल.
• सुधारित निवृत्ती वेतन योजनेत कर्मचारी वेतनाचा वाटा 10% तर शासनाचा वाटा 14% असेल आणि निवृत्ती वेतन हे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% मिळेल.
• जुनी निवृत्ती वेतन योजना - या योजनेत शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळते या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा कोणताही वाटा नसतो.
• नव्या म्हणजे सुधारीत वेतन योजनेच्या अगोदरच्या वेतन योजनेत कर्मचारी वेतनाचा वाटा 10% तर शासनाचा वाटा 14% असेल परंतु निवृत्ती वेतन हे अनिश्चित होते कारण ही योजना मार्केटशी संलग्न होती.मार्केट चढ उतारावर हे अवलंबुन असायचे.
#Current #Prelims #CombineMains #Essay #Interview
@MissionCombined
याबाबतची आधीची माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/6027
https://t.me/missioncombined/6084
8 920
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• सुधारित निवृत्तीवेतन योजना - आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर
• 1 Nov 2005 नंतर Join झालेल्या साडे आठ लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा लाभ होइल.
• सुधारित निवृत्ती वेतन योजनेत कर्मचारी वेतनाचा वाटा 10% तर शासनाचा वाटा 14% असेल आणि निवृत्ती वेतन हे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% मिळेल.
• जुनी निवृत्ती वेतन योजना - या योजनेत शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळते या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा कोणताही वाटा नसतो.
• नव्या म्हणजे सुधारीत वेतन योजनेच्या अगोदरच्या वेतन योजनेत कर्मचारी वेतनाचा वाटा 10% तर शासनाचा वाटा 14% असेल परंतु निवृत्ती वेतन हे अनिश्चित होते कारण ही योजना मार्केटशी संलग्न होती.मार्केट चढ उतारावर हे अवलंबुन असायचे.
#Current #Prelims #CombineMains #Essay #Interview
@MissionCombined
याबाबतची आधीची माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/6027
https://t.me/missioncombined/6084
8 920
Current चे प्रश्न 2022 आणि मार्च 2023 मधील आहेत....
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी GS च्या प्रश्नांचा फायदा होईल. वेळ मिळाल्यास Current चे सुद्धा Solve करु शकता.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
