en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 919
Subscribers
-124 hours
-277 days
-6430 days
Posts Archive
photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती तास होती?
Anonymous voting

photo content

Hello Warriors, today's study hrs??
Anonymous voting

photo content

Hello Warriors, आजची बैठक किती तासांची होती??
Anonymous voting

photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

उद्या पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी पात्र विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

photo content

Repost from MPSC
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223

photo content

सर्व यशस्वीतांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐

Today's Study hours??
Anonymous voting

MPSC Final Result 2022 @MissionCombined

ऑफर च्या नावाखाली 2024 पूर्व साठी 99-199-299-399 ई . मध्ये पूर्ण अभ्यासक्रम मध्ये ऍडमिशन घेताना पोरांनो सांभाळून ....फी कमी म्हणून ऍडमिशन घेताना हे विचार करा कि आपला आताच्या काळातील सोन्याहून महत्वाचा वेळ तुम्ही त्यांना देणार आहात ....हा जर योग्य ठिकाणी तुम्ही दिला नाहीत तर 2024 तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा .... Mpsc मधील एक पुस्तक 400-500 rs ला येत इथं सगळंच 200-300 rs ला शिकवत असतील तर विचार करा 🤦‍♂️ मग हे असं का होतय याच एकच कारण ... बेरोजगारी 💯 पोस्ट मिळवणारी मुले (होणारी अधिकारी ) हे उत्तम शिकवू शकतील असं नाही रे बाबांनो ....काहीच अपवाद असतील याला .. एका विद्यार्थ्याने मेसेज केला होता म्हणून बाकी तुमची मर्जी👏 Forwarded Message👆👆

Note :👇 आजचा दिवस पाठीमागचे उरलेले पंचकलमी Topics करण्यासाठी वापरा. 👍👍👍