MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 940
Subscribers
-424 hours
-157 days
-6130 days
Posts Archive
8 940
Repost from N/a
21) कलम ........... अंतर्गत उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
8 940
Repost from N/a
20) घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपती खालीलपैकी काय करु शकतो?
8 940
Repost from N/a
19) खालीलपैकी कोणते कार्य आणि अधिकार राष्ट्रपती तसेच राज्यपाल या दोघांनाही आहेत .
अ) कार्यकारी ब) कायदेविषयक क) आर्थिक ड) न्यायिक इ) परराष्ट्रविषयक ई) सैन्यविषयक उ) आणीबाणी विषयक
8 940
Repost from N/a
18) राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यकाळात दोन महिन्यांची पूर्वसुचना देउन व्यक्तिगत कृतीसाठी त्यांच्यावर........ प्रक्रिया सुरू करता येते.
8 940
Repost from N/a
17) राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल होण्यासाठी तिचे वय......... वर्षे पूर्ण असले पाहिजे.
8 940
Repost from N/a
16) सर्वात जास्त काळ आणि जास्त वेळेस राष्ट्रपतीपदी कोण राहिले आहे?
8 940
Repost from N/a
15) सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श हे......... क्रांतीतून घेतले आहेत.
8 940
Repost from N/a
14) भारत हा सार्वभौम प्रजासत्ताक कधी घोषित करण्यात आला?
8 940
Repost from N/a
13) राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली.......... ही पहिली राज्यघटना आहे.
8 940
Repost from N/a
12) समवर्ती सुची कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे?
8 940
Repost from N/a
11) मुलभूत अधिकार , राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग , सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती , उपराष्ट्रपती पद , स्वतंत्र्य न्यायव्यवस्था , न्यायिक पुनर्विलोकन यांचा भारतीय घटनेतील स्रोत कोणता आहे?
8 940
Repost from N/a
10) मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. घटनेने मान्यता दिलेल्या किती भाषांचा आणि कोणत्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला आहे?
8 940
Repost from N/a
9) परिशिष्ट 2 मध्ये खालीलपैकी कोणाचे वेतन , भत्ते व विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदींचा समावेश होत नाही?
8 940
Repost from N/a
8) खालीलपैकी कोणत्या परिशिष्टामध्ये राज्यसभेमधील जागांची राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विभागणी केलेली आहे?
8 940
Repost from N/a
7) संघराज्य आणि त्यासंबधीचे उद्गार यांच्या जोड्या दिलेल्या आहेत यामधील कोणत्या / कोणती जोडी अयोग्य आहे?
अ) निम संघराज्य - के सी व्हिअर
ब) वाटाघाटीचे संघराज्य - माॅरीस जॉन्सन क) सहकारी संघराज्य - ग्रॅनविल आॅस्टिन
8 940
Repost from N/a
6) घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन करण्यात आली परंतु काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासुनच अंमलात आल्या होत्या. खालीलपैकी कोणती तरतुद 26 नोव्हेंबर रोजी अंमलात आली नाही?
8 940
Repost from N/a
5) घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या बैठकीत कोणत्या देशातील प्रथेचे अनुकरण करुन वयाने सर्वात जेष्ठ असलेले सदस्य डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली?
8 940
Repost from N/a
4) घटना समितीसाठी काही जागा नामनिर्देशित तर काही जागा निवडुन येणार होते. निवडणुकीसाठी साधारण 3 प्रमुख समुदायात या जागांचे विभाजन करण्यात आले होते ते म्हणजे मुस्लीम , शीख आणि सर्वसाधारण. साधारणपणे......... लोकसंख्येमागे...... सदस्य निवडुन येणार होते.
8 940
Repost from N/a
3) भारतीय स्वातंत्र्यविधेयक ब्रिटिश संसदेमध्ये 4 जुलै 1947 रोजी मांडण्यात आले तर या विधेयकाला राजाने 18 जुलै 1947 रोजी मान्यता दिली आणि विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले , हा कायदा कधीपासुन अंमलात आला?
8 940
Repost from N/a
2) 1919 च्या कायद्यामध्ये मालमत्ताकर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. 1935 च्या कायद्याने तो मताधिकार वाढविण्यात आला. तर 1935 कायद्यानुसार एकुण लोकसंख्येच्या........ टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
