Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
Open in Telegram
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील. ✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा. @Marathi_Status_Katta
Show more1 554
Subscribers
No data24 hours
-17 days
+830 days
Posts Archive
#उत्सव_रयतेच्या_मालकाचा🙇🙏 🚩
Navin channel aahe amcha saglyanni join Kara 🚩
https://t.me/srimantyogishivajimaharaj
https://t.me/srimantyogishivajimaharaj
Saglyanni Join kara 🙏🙏🔥
+3
😱 55club New Website Launch Daily Earn ₹200/₹500+
🟢 Registration link: https://55club09.com/#/register?invitationCode=428281740513
👉 Daily Gift Codes :- RANDOM AMOUNT 😄
👉 Min Withdraw :- ₹200
✅ Daily Codes Claim Karo Sab Phir ₹200-₹500+ Banao Phir ₹200 Deposit Karke Pura Withdraw Krlo Payment Fully Verified ✅
⭕️ Agar aap recharge successfully kar liye to send me:- h@Professor_76 screenshot and I will give you free gift code ❤️😊
🚦signal group : https://t.me/earn_55Club
एकच धून ६ जून शिवराज्यअभिषेक सोहळा 🙇🙏🧡🚩
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या ❣️
शिवप्रेमी रयतेचं तुमच्या हक्काच्या पेजवर स्वागत !
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@srimantyogishivajimaharaj
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
पाय असावे जमिनीवरती ,
कवेत अंबर घेताना !
हसू असावे ओठांवरती ,
काळीज काढून देताना !
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर !
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर!
.......................... वि. दा. करंदीकर.
@status4ever 🧡🟠
Yaaden.. 💔
Nikalta Nahi Haii Ye Dil
Jo Tere Khwabo Me Atka Haii...
Rah To Tere Siva Dikhti Nahi Koi
Is Tarah Yeh Tere Khayalon Me Bhatka Haii..
Ab Karu To Kyaa Karu..
Ab Karu To Kyaa Karu,
Muzhe Samjh Mai Nahi Ata..
Jaan To Die Thi Jise Jaan Samjhkar
Aaj Wo Hi Har Roj Meri Jaan Le Leta Haii..
-𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!! 🌟
@status4ever
🚩 गर्व आहे मराठी असल्याचा 🚩
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी...
एवढ्या जगात माय मानतो मराठी...
🌠
आमुच्या मनामनात दंगते मराठी...
आमुच्या रगरगात रंगते मराठी...
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी...
आमुच्या नसानसात नाचते मराठी...
🌠
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी...
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी...
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी...
आमुच्या घराघरात वाढते मराठी...
🌠
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी...
येथल्या फुलाफुलात हासते मराठी...
येथल्या दिशादिशात दाटते मराठी...
येथल्या नगानगात गर्जते मराठी...
🌠
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...
येथल्या वनावनात गुंजते मराठी...
येथल्या तरुलतात साजते मराठी...
येथल्या कळीकळीत लाजते मराठी...
🌠
येथल्या नभामधून वर्षते मराठी...
येथल्या पिकामधून डोलते मराठी...
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी...
येथल्या चराचरात राहते मराठी...
🌠
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी...
आपुल्या घरात हाल सोसते मराठी...
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी...
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...!!! 🚩
🪻🦚🪻🦚🪻🦚 🪻🦚🪻🦚🪻
💌💌💌💌💌💌💌💌💌💌
