en
Feedback
Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀

Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀

Open in Telegram

चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील. ✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा. @Marathi_Status_Katta

Show more
Buy Ad
1 554
Subscribers
No data24 hours
-17 days
+830 days
Posts Archive
आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो! स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💫❤️🌍🇮🇳💯

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳❤️✨

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा, तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🧡 #१२ जानेवारी 🍃

New Gaming Earning App !!! 🕯 ✨ SignUp: 1₹ ✨ Min Withdraw: 10₹ 🔗 Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mer
New Gaming Earning App !!! 🕯 SignUp: 1₹ Min Withdraw: 10₹ 🔗 Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.merge.racing.devtitmaya.carchamps&referrer=ODAxQjZF ✔️ Note - Apni Lev Increase Krrke Withdraw Kaarlo LakBhaag 1 Week Me 100₹ Baan Jaiga #Tryyy #TRUSTED

माझ्या कवितांमध्ये असलेले अक्षर आहेस तु , ह्दयाच्या कोपर्यात लपलेलं रहस्य आहेस तु , प्रत्येक वेळेस तुझ्यावर येऊन थांबते मी , कस काय सांगू की माझ्या साध्या जीवनात किती खास आहेस तु ... ~Dhanu Mahale☺️🤘✍️❤️

Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻 It's easy with Telega.io. As the leadi
Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻 It's easy with Telega.io. As the leading platform for native ads and integrations on Telegram, it provides user-friendly and efficient tools for quick and automated ad launches. ⚡️ Place your ad here in three simple steps: 1 Sign up 2 Top up the balance in a convenient way 3 Create your advertising post If your ad aligns with our content, we’ll gladly publish it. Start your promotion journey now!

सर्वाना कृष्णजन्माष्टमीच्या गोड शुभेच्छा 🙌🍃 आपला दिवस आनंदात जावो 🌼✨
सर्वाना कृष्णजन्माष्टमीच्या गोड शुभेच्छा 🙌🍃 आपला दिवस आनंदात जावो 🌼✨

ज्या शरीराच्या जीवावर आपण मस्ती करतो , खेळतो बागडतो , काम करतो , घर व्यवसाय सांभाळतो आणि बरंच काही करतो. ज्या देहाची निर्मिती ईश्वराने एवढी परिपुर्ण बनवली आहे. जीची किमंत केली जाऊ शकत नाही. अशा आपल्याला शरीरासाठी आपण चांगला आहार देऊ शकत नसू ! त्यासाठी किमान अर्धा तास वेळ व्यायामासाठी देत नसू ! तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे 🙌 ज्या देहाच्या जीवावर आपण जगतोय त्या देहाची काळजी घ्यायला जमायला हवं 💯 Always Stay healthy 💪 & Stay happy ____

+2
🔹Visuals from Bangladesh Amid Conflict! 🔹Hindus being attacked by some Islamic Groups 🔹We need to stand with our brothers in hard times and should pressurise so called hindu BJP to act on it 🚩

Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻 It's easy with http://Telega.io. As th
Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻 It's easy with http://Telega.io. As the leading platform for native ads and integrations on Telegram, it provides user-friendly and efficient tools for quick and automated ad launches. ⚡️ Place your ad here in three simple steps: 1 Sign up: https://telega.io/c/status4ever 2 Top up the balance in a convenient way 3 Create your advertising post If your ad aligns with our content, we’ll gladly publish it. Start your promotion journey now!

मुठभर मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन, दिल्लीला धाक दाखवणार सिंहासन निर्माण करणाऱ्यासेनानायकाचा सुवर्णसोहळा... शिवराज्याभिषेक सोहळा, श्रीमान दुर्गराज रायगड..! ६ जून २०२४
@srimantyogishivajimaharaj
#maharaj #shivrajyabhisheksohala #chhatrapati #swarajya #6june #sahyadri #mountains #shivajimaharaj #shivrajyabhisheksohala🚩

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!🚩 @srimantyogishivajimaharaj #rajyabhishek #raigad #chatrapati #shivaji #maharaj

शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा..!!🚩