en
Feedback
MPSC सामान्य विज्ञान तयारी

MPSC सामान्य विज्ञान तयारी

Open in Telegram

स्वयंअध्ययनातून सामान्य विज्ञान शिकूया... 🏆अधिकारी व लेखकांची चळवळ🏆 🎯UPSC/MPSC & All exams news,Results & other materials. 🎯Contact- @MPSCExamNotes 🎯 सर्व अद्ययावत माहितीसाठी सहभागी व्हा. 🎯Join us : @Science_MPSCExam Mo. 📞-8669099681 भेट :

Show more
3 159
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
462) लोखंडाचा उत्कलनांक................... आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

461) द्रवाचे रूपांतर वायुत होणे या क्रियेला काय म्हणतात ?
Anonymous voting

460) किती डिग्री फॅरनहाइट शून्य डिग्री सेंटीग्रेड समान आहे?
Anonymous voting

459) द्रव्य स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतरण याला काय म्हणतात ?
Anonymous voting

458) मानवी शरीरासाठी मानले जाणारे सामान्य तापमान काय आहे ?
Anonymous voting

457) जर मानवाच्या शरीराचे तापमान शरीराच्या सामान्य तापमानपेक्षा 5.4-8°F ने कमी होते त्या स्थितीला............ म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

456) उष्णता याच्याशी संबंधीत भौतिकशास्त्रातील अभ्यास शाखेला काय म्हणतात?
Anonymous voting