cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇

Show more
Advertising posts
78 785
Subscribers
-4224 hours
-3867 days
-88530 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
3290Loading...
02
✅ Daily The Hindu Vocabulary | 01.05.2024 1. OBLITERATE (VERB): (नष्ट करना): destroy  Synonyms: wipe out, annihilate  Antonyms: create  Example Sentence: The memory was so painful that he obliterated it from his mind.  2. ARTICULATE (ADJECTIVE): (स्पष्ट): eloquent  Synonyms: fluent, communicative  Antonyms: inarticulate  Example Sentence: He made an articulate account of his and her experiences.  3. IMPETUS (NOUN): (प्रोत्साहन): motivation  Synonyms: stimulus incitement  Antonyms: discouragement  Example Sentence:The ending of the Cold War gave new impetus to idealism.  4. EGREGIOUS (ADJECTIVE): (चौंका देने वाला): shocking  Synonyms: appalling, horrific  Antonyms: marvellous  Example Sentence: Egregious abuses of copyright take place.  5. SPLENDOUR (NOUN): (भव्यता): magnificence  Synonyms: grandeur, opulence  Antonyms: modesty  Example Sentence:The tiles of these roofs are of deep-blue colour adding an element of splendour.  6. EMBLEMATIC (ADJECTIVE): (प्रतीकात्मक): symbolic  Synonyms: representative, demonstrative  Antonyms: representational  Example Sentence:My case is emblematic of a larger issue.  7. PAROCHIAL (ADJECTIVE): (संकीर्ण): narrow-minded  Synonyms: small-minded, provincial  Antonyms: cosmopolitan  Example Sentence:Parochial attitudes seldom lead to distress.  8. ENTANGLE (VERB): (जाल में फंसना/ फंसाना): involve  Synonyms: implicate, embroil  Antonyms: steer clear of  Example Sentence:They were suspicious of becoming entangled in a civil war.  9. EXQUISITE (ADJECTIVE): (अति सुंदर): beautiful  Synonyms: lovely, elegant  Antonyms: crude  Example Sentence: She makes exquisite, jewel-like portraits.  10. EXTRAVAGANT (ADJECTIVE): (फ़िजूल ख़र्च): spendthrift  Synonyms: profligate, unthrifty  Antonyms: thrifty  Example Sentence: It was rather extravagant to buy both.
1 2053Loading...
03
Media files
8921Loading...
04
Media files
9192Loading...
05
Media files
8951Loading...
06
Media files
1 0262Loading...
07
Media files
9192Loading...
08
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
9010Loading...
09
Media files
1 0684Loading...
10
Media files
1 2015Loading...
11
Media files
1 4004Loading...
12
Media files
1 2886Loading...
13
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
1 1530Loading...
14
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
1 2630Loading...
15
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..
1 0412Loading...
16
🔥🔥पोलिस भरती-2024-योद्धा बॅच🔥🔥 ✅1 मे, महाराष्ट्र दिना निमित्त महाराष्ट्रतिल सर्वोत्तम शिक्षाकांसह आम्ही घेऊन येत आहोत, योद्धा बॅच 1.0 महाराष्ट्रतील पोलिस भरती करू इच्छिणाऱ्या विद्यार्ध्यांच्या स्वपपूर्तीसाठी✨ ✅Batch Start from-03/May/2024 ⏩⏩⏩⏩⏩⏪⏪⏪⏪⏪⏪ ✅ बॅच बद्द्ल ची संपूर्ण माहिती👉🏻 https://youtu.be/A7CbUNJpSwM?si=tEBcz_umqm08KfNs ⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏪️⏪️⏪️⏪️⏪️ ✅ YouTube Live मागिल पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण👉🏻 https://youtube.com/shorts/Ho3J6HgKj4M?si=unuYdAS63fR6_XE0 ⏩⏩⏩⏩⏩⏪⏪⏪⏪⏪⏪ ✅ खlलील लिंक वरून ॲप डाउनलोड करा👉🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqvxsm.aqgkae ⏩⏩⏩⏩⏩⏪⏪⏪⏪⏪⏪ ✅ पोलिस भरती संबधित अत्यंत महत्त्वाच्या महितीतीसाठी जॉईन करा टेलीग्राम चॅनेल👉🏻 MH_Police_Bharti_CC_Academy
1 2610Loading...
17
भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल 👍आकडे बोलतात... 👉२४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील आहे. 👉१५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे. 👉७१ वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. 👉७४ वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. 👉२००६-२०२३ दरम्यान २३ टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. 👉८ टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
1 2444Loading...
18
🔖 जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन = 3 मे ◾️2024 ची थीम - “A Press for the Planet: Journalism in the Face of the Environmental Crisis.” ◾️1993 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दरवर्षी 3 मे रोजी प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची स्थापना केली. ◾️1994 मध्ये पहिला प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 ◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला. ◆ भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे. ◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे. ➤ अव्वल देश :- 1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क ➤ तळातील देश :- 180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम ◆ भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163) ✉️ @ChaluGhadamodi2023
4 08212Loading...
19
Media files
1 6794Loading...
20
Media files
1 7662Loading...
21
Media files
1 5214Loading...
22
Media files
1 6973Loading...
23
1.महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर 2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/ 2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013-2023 के सागर https://ksagar.com/product/psi-sti-aso-prashnapatrika-vishleshnatmk-vistrul-spstikarne-v-sandarbhash/ KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395
1 5050Loading...
24
aaj 11 am https://youtu.be/ghaiqfZbIyA
1 6330Loading...
25
❇️ चालू घडामोडी :- 01 मे 2024 ◆ दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ 01 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. ◆ 'ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी' यांनी भारतीय नौदलाचे 26 वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ आयव्हीएमएने भारत बायोटेकचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष 'डॉ. कृष्णा एम इला यांना असोसिएशनचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ◆ पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफने स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ◆ ‘आलोक शुक्ला’ यांना ‘गोल्डमॅन एन्व्हायर्नमेंट प्राइज 2024’ प्रदान करण्यात आला आहे. ◆ Fintech कंपनी 'CRED' ने ऑफलाइन QR कोड आधारित 'Scan and Pay' सेवा सुरू केली आहे. ◆ आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने '29 पदके' जिंकली आहेत. ◆ पश्चिम बंगाल राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक 47.2°C तापमानाची नोंद झाली आहे. ◆ भारतात 01 मे 1923 रोजी पहिला कामगार कामगार दिवस चेन्नई येथे साजरा करण्यात आला होता. ◆ 01 मे हा दिवस देशातील महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. ◆ निलगिरी तहर या प्राण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येत असून हा तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी आहे. ◆ 6व्या आशियाई  कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मालदीव या देशात करण्यात आले. ◆ मालदीव देशात आयोजीत 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरूष व महिला खेळाडूने दुहेरी मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. ◆ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषीत करण्याची अधिसूचना जारी केली आहे हे अभयारण्य राजस्थान या राज्यातील आहे. ◆ भारताच्या अभय शर्मा यांची युगांडा देशाच्या क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ गुजरात राज्याच्या कपडा शिल्प कला अजरख ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे. ◆ मेक्सिकोचे 'ताम जा ब्ल्यू होल' हे जगातील सर्वात खोल 'अंडरवॉटर सिंकहोल' ठरले आहे. ◆ मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब वयाच्या 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी जिंकला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
1 64314Loading...
26
♦️ पेरूगेट पोलीस चौकी पुणे..🙏
1 8203Loading...
27
✅ T20 World Cup 2024 🔥भारताचा संघ जाहीर; पंतचे पुनरागमन 🏆 जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत T20 विश्वचषकाचे आयोजन #CurrentAffairs #Sports #Cricket
1 7122Loading...
28
♦️भारताचे 26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी स्वीकारले सूत्र..
1 8443Loading...
29
♦️भारत वैश्विक 'सेवा आगार' बनेल ! 👉निर्यात 2030 पर्यंत 800 अब्ज डॉलरवर जाण्याचा गोल्डमन सॅक्सचा आशावाद
1 8802Loading...
30
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
9820Loading...
31
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
9960Loading...
32
🛑 26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी - 30 एप्रिल ला शपथ घेतली ⭐️1 जुलै 1985 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले. ⭐️दिनेश त्रिपाठी यांनी आयएनएस किर्च, त्रिशूल आणि विनाश या नौदलाच्या जहाजांचेही नेतृत्व केले आहे. ⭐️सैनिक स्कूल आणि नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत ⭐️जून 2019 मध्ये त्यांना व्हाईस ॲडमिरल या पदावर बढती मिळाली. ⭐️यानंतर त्यांची केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून नियुक्ती झाली. ⭐️जुलै 2020 ते मे 2021 पर्यंत ते नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक होते. ⭐️त्यानंतर त्यांनी जून 2021 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्मिक प्रमुख म्हणून काम केले. ⭐️4 जानेवारी 2024 रोजी त्यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. 📱 Best चालू घडामोडी + GK चॅनल 👇 ✅ @ChaluGhadamodiMPSC
1 8947Loading...
33
🏆 UPSC TOPPER'S TALK. 🗣 "Hello UPSC aspirants! We are coming to meet YOU in Pune." 🆓 Open to All (Only Offline) 🏷️ Inspiring Success Live Interaction with. 🎙️UPSC Topper - PRIYANKA MOHITE                                         AIR - 595 🗓️ Thursday, 2nd May 2024 @ 10:30am 🎙️Topper - RAMYA RANGASWAMY                                           AIR - 45 🗓️ Friday, 3rd May 2024 @ 5:00pm 🎙️UPSC Topper - WARDAH KHAN                                          AIR - 18 🗓️ Tuesday, 7th May 2024 @ 10:00am 🏬 Venue - UPSC CAMPUS : The Unique Academy, Pride Portal Building, Shivaji Housing Society, Off Senapati Bapat Road, Behind JW Marriot Hotel, Bahiratwadi, Pune. 📍 https://g.page/THEUNIQUEACADEMYSBROAD?share 📝 The attendees have an opportunity to. 🔸Understand how a UPSC topper approaches the Civil Services Exam. 🔸Learn how to keep your preparation momentum going despite several challenges. 🔸Get insights about UPSC's expectations from aspirants. 📲 Download The Unique Academy's App - https://goo.gl/AXuvpj 🔗 For Updates Join our Telegram channel - 📞 Contact - 8929920917
1 2261Loading...
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
Show all...
👍 1
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
✅ Daily The Hindu Vocabulary | 01.05.2024 1. OBLITERATE (VERB): (नष्ट करना): destroy  Synonyms: wipe out, annihilate  Antonyms: create  Example Sentence: The memory was so painful that he obliterated it from his mind.  2. ARTICULATE (ADJECTIVE): (स्पष्ट): eloquent  Synonyms: fluent, communicative  Antonyms: inarticulate  Example Sentence: He made an articulate account of his and her experiences.  3. IMPETUS (NOUN): (प्रोत्साहन): motivation  Synonyms: stimulus incitement  Antonyms: discouragement  Example Sentence:The ending of the Cold War gave new impetus to idealism.  4. EGREGIOUS (ADJECTIVE): (चौंका देने वाला): shocking  Synonyms: appalling, horrific  Antonyms: marvellous  Example Sentence: Egregious abuses of copyright take place.  5. SPLENDOUR (NOUN): (भव्यता): magnificence  Synonyms: grandeur, opulence  Antonyms: modesty  Example Sentence:The tiles of these roofs are of deep-blue colour adding an element of splendour.  6. EMBLEMATIC (ADJECTIVE): (प्रतीकात्मक): symbolic  Synonyms: representative, demonstrative  Antonyms: representational  Example Sentence:My case is emblematic of a larger issue.  7. PAROCHIAL (ADJECTIVE): (संकीर्ण): narrow-minded  Synonyms: small-minded, provincial  Antonyms: cosmopolitan  Example Sentence:Parochial attitudes seldom lead to distress.  8. ENTANGLE (VERB): (जाल में फंसना/ फंसाना): involve  Synonyms: implicate, embroil  Antonyms: steer clear of  Example Sentence:They were suspicious of becoming entangled in a civil war.  9. EXQUISITE (ADJECTIVE): (अति सुंदर): beautiful  Synonyms: lovely, elegant  Antonyms: crude  Example Sentence: She makes exquisite, jewel-like portraits.  10. EXTRAVAGANT (ADJECTIVE): (फ़िजूल ख़र्च): spendthrift  Synonyms: profligate, unthrifty  Antonyms: thrifty  Example Sentence: It was rather extravagant to buy both.
Show all...
👍 1
भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?Anonymous voting
  • डॉल्फीन (गंगानदी)
  • डॉल्फीन (कोणताही जलस्त्रोत)
  • देवमासा
  • समुद्रीसाप
0 votes
टी - 20 विश्व कप 2024 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?Anonymous voting
  • दुबई व अफगाणिस्तान
  • भारत व पाकिस्तान
  • भारत व श्रीलंका
  • अमेरिका व वेस्टइंडीज
0 votes
देशातील पहिले मातीचे धरण कोणते?Anonymous voting
  • खडकवासला
  • गंगापूर
  • मोडक सागर
  • तानसा महाराष्ट्र
0 votes
टी - 20 विश्व कप 2024 साठी भारताचा कर्णधार कोण आहे ?Anonymous voting
  • विराट कोहली
  • हार्दिक पांड्या
  • रोहित शर्मा
  • सूर्यकुमार यादव
0 votes
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?Anonymous voting
  • के-2
  • माऊंट एव्हरेस्ट
  • कैलास पर्वत
  • कळसूबाई
0 votes
👍 2
  • Photo unavailable
  • Photo unavailable
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Show all...
👍 1
कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?Anonymous voting
  • 45 वी घटना दुरुस्ती
  • 46 वी घटना दुरुस्ती
  • 42 वी घटना दुरुस्ती
  • 44 वी घटना दुरुस्ती
0 votes
🔥 3
भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशा संबंधी आहे?Anonymous voting
  • मूलभूत कर्तव्ये
  • मूलभूत हक्क
  • मार्गदर्शक तत्त्वे
  • राष्ट्रपति
0 votes
👍 2