cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

ध्यास वर्दीचा ONLY MCQ

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हा ग्रुप फक्त प्रामाणिकपणे study करणाऱ्यांसाठी आहे. 7057386003 @dmin - SURAJ BAPU MHETRE https://instagram.com/m_s_4131?igshid=ZDdkNTZiNTM=

Show more
Advertising posts
2 384
Subscribers
+224 hours
+57 days
+930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

भारतातील ........ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होतेAnonymous voting
  • कर्नाटक
  • तामिळनाडू
  • त्रिपुरा
  • केरळ
0 votes
👍 1
......... ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहेAnonymous voting
  • हिसार
  • चंद्रा
  • गंगा
  • सियाचीन
0 votes
👍 1
चहाची लागवड ......... या राज्यात सर्वात प्रथम झालीAnonymous voting
  • कर्नाटक
  • केरळ
  • आसाम
  • तामिळनाडू कितवा प्रश्न आहे
0 votes
👍 1
5e17b401-43fe-48e6-8830-d65d2cee3d96.pdf0.43 KB
👍 4
प्रतिभा थपलीयाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेAnonymous voting
  • मुष्टीयुद्ध
  • बॅडमिंटन
  • शरीरसौष्टव
  • यापैकी नाही
0 votes
8
भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाणारे भिवाडी कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • मध्य प्रदेश
  • गुजरात
  • राजस्थान
  • कर्नाटक
0 votes
🤯 4👍 1
बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • अलाउद्दीन
  • हसन गंगू
  • मोहम्मद गवाण
  • टिपू सुलतान
0 votes
2
गरज भासल्यास ....... वटहुकूम काढू शकतात.Anonymous voting
  • पंतप्रधान
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री
  • मुख्यन्यायाधीश
0 votes
once again.....🔥🔥
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.