en
Feedback
MPSC-Sarathi™

MPSC-Sarathi™

Open in Telegram

❤✨ आपल्या चॅनल वर आपण कुठलेही कचरा मटेरियल टाकणार नाही. फक्त प्रश्नांवर वर भर असेल. Join ..... https://t.me/Mpscsarathi1 Any query plz contact..... @OnenessWorld11

Show more
1 475
Subscribers
No data24 hours
-87 days
-2830 days
Posts Archive
Repost from MPSC-Sarathi™
मुंबई शाखेचे अध्यक्ष.......राम बाळकृष्ण जयकर.

Repost from MPSC-Sarathi™
668) परमहंस सभेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष खालील पैकी कोण होते.
Anonymous voting

photo content

Sunshine ❤️
Sunshine ❤️

photo content

photo content

वाचण्यास साधी, सोपी, सरळ वाटत असली तरी समजायला अत्यंत गहन आणि प्रत्येक गोष्टीत ( ओळीवर) विचार करायला भाग पाडणारी... आपल्या दे
वाचण्यास साधी, सोपी, सरळ वाटत असली तरी समजायला अत्यंत गहन आणि प्रत्येक गोष्टीत ( ओळीवर) विचार करायला भाग पाडणारी... आपल्या देहाचा अंत होण्यापूर्वी एकदा डोळ्यात सामावली (वाचली) पाहिजे. ❤️😌

photo content

जगातील पहिली डिजिटल जणगणना भारतात.. जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली राष्ट्रपतींचा सहभाग :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली. जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.

.............. विधानसभेने आमदारांच्या उपस्थितीवर (विधानसभेतील) लक्ष ठेवण्यासाठी फेशियल रिकग्नीशन प्रणाली सुरू केली आहे.
Anonymous voting

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये मासिक पाळी आरोग्य (Menstrual Health) हा संविधान कलम २१ अंतर्गत 'जगण्याचा आणि सन्मानाचा हक्क' (Right to Life and Dignity) म्हणून घोषित केला आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार, शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, स्वच्छ शौचालये आणि पाळी व्यवस्थापन सुविधेचा अधिकार प्रत्येक मुलीला व स्त्रीला आहे

🩸 कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य बनले आहे ज्याने सरकार व खासगी क्षेत्रासाठी ‘मासिक पाळी रजा धोरण’ राबवणार आहे कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाने ‘कर्नाटक मासिक पाळी रजा धोरण 2025’ (Karnataka Menstrual Leave Policy-2025) मंजूर केले आहे. या धोरणानुसार, महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस सशुल्क (paid) रजा मिळेल. 👉हे धोरण सरकारी तसेच खासगी दोन्ही क्षेत्रांतील महिला कर्मचाऱ्यांना लागू असेल.त्यामुळे कर्नाटक हे असे धोरण लागू करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे.

भारतातीय राज्यघटनेच्या...,........ कलमानुसार जनगणना हा सातव्या अनुसूचितील संघ सुचीत येतो.
Anonymous voting

केरळ राज्याचे 'केरळम्' नामकरण भारतीय राज्यघटनेच्या कलम........नुसार करण्यात आले आहे.
Anonymous voting

MAITRI कायदा महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षी आणला.
Anonymous voting

स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी पहिली विधानसभा?
Anonymous voting

भारतातील पहिली पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी विधानसभा खालील पैकी कोणती ?
Anonymous voting

🔰 स्थानिक स्वराज्य संस्था 🔰 👉 जिल्हा परिषदा - 34 👉 ग्रामपंचायती - 27829 👉 पंचायत समित्या - 351 👉 नगर परिषदा - 247 👉 महानगरपालिका - 29 👉 नगर पंचायत - 147 👉 कटक मंडळे - 7 (स्त्रोत: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26)

Current Affairs 2026 https://radioclassesbychandrakant.akamai.net.in/new-courses सर्वाधिक Output देणारा महाराष्ट्रातील प्रसिद
Current Affairs 2026 https://radioclassesbychandrakant.akamai.net.in/new-courses सर्वाधिक Output देणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध To The Point Course ❤️ Download Radio 🎙 MPSC APP ✅ ❗️NOTES ❗️Audios ❗️MCQ's All in One तयारी एकच कोर्स मध्ये 😍

Imp✅
Imp✅