en
Feedback
MPSC-Sarathi™

MPSC-Sarathi™

Open in Telegram

❤✨ आपल्या चॅनल वर आपण कुठलेही कचरा मटेरियल टाकणार नाही. फक्त प्रश्नांवर वर भर असेल. Join ..... https://t.me/Mpscsarathi1 Any query plz contact..... @OnenessWorld11

Show more
1 475
Subscribers
No data24 hours
-87 days
-2830 days
Posts Archive
The world bends, we need someone to bend it. 🔥
The world bends, we need someone to bend it. 🔥

🔥
🔥

डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1928 साली झाली.

डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी वसतीगृहे कोणी सुरु केली.
Anonymous voting

वाचाल ❤️
वाचाल ❤️

Notes (11 Jun 2026 11:02:19 pm)
Notes (11 Jun 2026 11:02:19 pm)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ असणारे पंतप्रधान. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वाधिक काळ असलेल्या 439
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ असणारे पंतप्रधान. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वाधिक काळ असलेल्या 4398 दिवसाच्या कार्यकाळाला टाकले मागे..

photo content
+5

❤️आपण सुद्धा शासकीय सेवक जोडीदार शोधत आहात. तेही आपल्या जिल्ह्यात. आमच्या शी जोडा आणि आपला जीवनसाथी मिळवा.❤️ जॉईन❤️❤️👇👇 https://t.me/governmentseverant

16 व्या वित्त आयोगानूसार केंद्रीय कराचा महाराष्ट्रातील वाटा 6.44% इतका होता जो की 15 व्या वित्त आयोगाच्या तुलनेत कमी होता.
Anonymous voting

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

🛑 आधुनिक भारताचा महत्त्वाच्या संस्था ❇️ ब्राह्मो समाज — 1828 — राजाराम मोहन रॉय ❇️ आदि ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर ❇️ भारतीय ब्राह्मो समाज — 1866 — केशवचंद्र सेन ❇️ यंग ब्राह्मो समाज — 1923 — वि. रा. शिंदे ❇️ प्रार्थना समाज — 1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर ❇️ आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती ❇️ आर्य समाज (कोल्हापूर) — 1918 — शाहू महाराज ❇️ आर्य महिला समाज — 1889 — पंडिता रमाबाई ❇️ सत्यशोधक समाज — 1873 — महात्मा फुले ❇️ सत्यशोधक समाज (कोल्हापूर) — 1911 — शाहू महाराज ❇️ सार्वजनिक सभा — 1872 — आनंद मोहन बोस ❇️ नवविधान समाज — 1880 — केशवचंद्र सेन ❇️ भारत सेवक समाज — 1905 — गोपाळ कृष्ण गोखले ❇️ भारत कृषक समाज — 1955 — पंजाबराव देशमुख ❇️ डेक्कन एज्युकेशन सोसायटी — 1884 — गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर ❇️ डेक्कन सभा — 1893 — न्या. म. गो. रानडे ❇️ डेक्कन रयत शिक्षण संस्था — 1916 — शाहू महाराज ❇️ रयत शिक्षण संस्था — 1919 — कर्मवीर भाऊराव पाटील ❇️ श्री शिवाजी शिक्षण संस्था — 1932 — पंजाबराव देशमुख

जीवन जीने के लिए मिला है सात पुश्तों की व्यवस्था करने के लिए नही

💐 सावंतवाडी स्टेशनचे नाव आता 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस 🤩 कोकण रेल्वे ◾️स्थापना - 19 जुलै 1990 (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन) ◾️सुरुवात - रोहा रेल्वे स्थानक, महाराष्ट्र ◾️शेवट - ठोकूर रेल्वे स्थानक, मंगळुरू (कर्नाटक) ◾️एकूण लांबी - 741 किमी ◾️महाराष्ट्रातील लांबी - 381 किमी ◾️राज्ये - महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ◾️एकूण स्थानके - 68 ◾️महाराष्ट्रातील स्थानके - 34 ◾️एकूण बोगदे - 91 ◾️सर्वात लांब बोगदा - करबुडे बोगदा, रत्नागिरी - 6.5 किमी ◾️प्रकल्प राष्ट्राला समर्पित - 1 मे 1998, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ◾️पहिली ट्रेन (पूर्ण ट्रॅकवर) 26 जानेवारी 1998 रोजी धावली

कोल्हापूर येथे आर्य समाजाची शाखा शाहू महाराजांनी............वर्षी काढली.
Anonymous voting

🔰भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने 🔷 १८८५ चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन ◆ स्थान: मुंबई ◆ अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी (दोन वेळा अध्यक्ष: १८८५, १८९२) ◆ ७२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ◆ दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' असे नाव ठेवण्यात आले. 🔶 १८८६ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: कलकत्ता ◆ अध्यक्ष: दादाभाई नवरोजी (काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष बनले: १८८६, १८९३, १९०६) 🔷 १८८७ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: मद्रास ◆ अध्यक्ष: बदरुद्दीन तय्यबजी (काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष) 🔶 १८८८ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: अलाहाबाद ◆ अध्यक्ष: जॉर्ज युल (पहिले इंग्रज अध्यक्ष) 🔷 १८९६ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: कलकत्ता ◆ अध्यक्ष: रहीमतुल्ला सयानी ◆ या अधिवेशनात पहिल्यांदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले गेले.

202605051824209807_260505_184134.pdf2.82 MB

जय महाराष्ट्र ❤️
जय महाराष्ट्र ❤️

photo content

.......... सरकारने चहा मळा समुदाय व आदिवासींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे.
Anonymous voting