en
Feedback
रयत प्रबोधिनी ,पुणे.

रयत प्रबोधिनी ,पुणे.

Open in Telegram

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था.. संपर्क -९७६२१३१३६१

Show more
9 474
Subscribers
No data24 hours
+267 days
+18530 days

Data loading in progress...

Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
July '25
July '25
+62
in 0 channels
June '25
+260
in 0 channels
Get PRO
May '25
+264
in 0 channels
Get PRO
April '25
+217
in 0 channels
Get PRO
March '25
+311
in 0 channels
Get PRO
February '25
+417
in 0 channels
Get PRO
January '25
+274
in 0 channels
Get PRO
December '24
+305
in 0 channels
Get PRO
November '24
+182
in 0 channels
Get PRO
October '24
+349
in 0 channels
Get PRO
September '24
+323
in 0 channels
Get PRO
August '24
+272
in 0 channels
Get PRO
July '24
+261
in 0 channels
Get PRO
June '24
+170
in 0 channels
Get PRO
May '24
+105
in 0 channels
Get PRO
April '24
+109
in 0 channels
Get PRO
March '24
+191
in 0 channels
Get PRO
February '24
+149
in 0 channels
Get PRO
January '24
+267
in 0 channels
Get PRO
December '23
+267
in 1 channels
Get PRO
November '23
+294
in 0 channels
Get PRO
October '23
+385
in 0 channels
Get PRO
September '23
+403
in 0 channels
Get PRO
August '23
+277
in 0 channels
Get PRO
July '23
+315
in 0 channels
Get PRO
June '23
+59
in 0 channels
Get PRO
May '23
+123
in 0 channels
Get PRO
April '23
+339
in 0 channels
Get PRO
March '23
+296
in 0 channels
Get PRO
February '23
+283
in 0 channels
Get PRO
January '23
+277
in 0 channels
Get PRO
December '22
+155
in 0 channels
Get PRO
November '22
+123
in 0 channels
Get PRO
October '22
+162
in 0 channels
Get PRO
September '22
+138
in 0 channels
Get PRO
August '22
+95
in 0 channels
Get PRO
July '22
+244
in 0 channels
Get PRO
June '22
+125
in 0 channels
Get PRO
May '22
+105
in 0 channels
Get PRO
April '22
+124
in 0 channels
Get PRO
March '22
+470
in 0 channels
Get PRO
February '22
+161
in 0 channels
Get PRO
January '22
+314
in 0 channels
Get PRO
December '21
+213
in 0 channels
Get PRO
November '21
+70
in 0 channels
Get PRO
October '21
+45
in 0 channels
Get PRO
September '21
+39
in 0 channels
Get PRO
August '21
+105
in 0 channels
Get PRO
July '21
+65
in 0 channels
Get PRO
June '21
+27
in 0 channels
Get PRO
May '21
+27
in 0 channels
Get PRO
April '21
+60
in 0 channels
Get PRO
March '21
+119
in 0 channels
Get PRO
February '21
+86
in 0 channels
Get PRO
January '21
+77
in 0 channels
Get PRO
December '20
+2 069
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
10 July+1
09 July+13
08 July+6
07 July+4
06 July+9
05 July+9
04 July+4
03 July+6
02 July+9
01 July+1
Channel Posts
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे.🥳 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. यशाचा प्रवास आणि पुढचा टप्पा याचा लेखाजोखा मांडण्यासाठी भेटुयात 5.30 वाजता लिंक: https://youtube.com/live/z4brUY-ZKCg?feature=share

2
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. तात्या आज रयत प्रबोधिनीचा वर्धापनदिन..तुम्ही असतात तर आमच्या पाठीवर थाप टाकली असती याची खात्री आहे. रयतवर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार.. आज तुमच्या,माझ्या,'आपल्या 'संस्थेचा वर्धापन दिन. रयतच काम जबाबदारीने पुढे नेत रयते साठी सदैव काम करत राहू 🙏 उमेश कुदळे, कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी. 🙏🙏🌱
4 444
3
https://www.youtube.com/live/JW_9fZBb8uI 4 मे ची तयारी रयत सोबत ''Revision programme 4.0"  च्या सविस्तर वेळापत्रकासाठी आज भेटूया सायंकाळी 4:00 वाजता .
4 699
4
No text...
6 934
5
नुकताच 2 फेब्रुवारी रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला, या पेपर मध्ये काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क्स मिळवता आले तर काहींना ते मिळवता आले नाही. 1) पेपरमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या? 2) येत्या काळात झालेल्या चुकांवर काम कश्याप्रकारे करता येईल. 3) आता नेमकी अभ्यासाची दिशा कशी असावी? 4) आणि या वर्षातील पुढील संधी. यावर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5 वाजता Link: https://youtube.com/live/FYftL4p-xz4?feature=share
5 003
6
नमस्कार, तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व म
नमस्कार, तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत , Rayat Revision Program 1.0 Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त. शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे. "Prediction Series & Rayat Revision Program 3.0" आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी आजपासून तयार रहा. वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel "13 दिवस = 30 तास " संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏
7 189
7
आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय.. वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोध
आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय.. वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता. आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती.. सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे. मातीतील लेकरांची शाळा 🙏
5 728
8
ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. 1) One Day Revision Batch. प्रवेश घेण्यासाठी लिंक- https://bit.ly/onedayonline 2) History Basic to  Advance कोर्स (Live+Recorded+Module सह) प्रवेश घेण्यासाठी लिंक -  http://t.ly/j1R_f ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त Code: CHRISTMAS या ऑफरचा नक्की फायदा घ्या.. Merry Christmas 🤞 #Affordable Education
7 015
9
आयोगाने आज अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' संयुक्त परीक्षा संदर्भात काही नोटिफिकेशन दिल्या आहेत . आपणही काहीसे संभ्रमावस्थेत असाल.
आयोगाने आज अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' संयुक्त परीक्षा संदर्भात काही नोटिफिकेशन दिल्या आहेत . आपणही काहीसे संभ्रमावस्थेत असाल. 'सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम 'या घटकावर उद्या सकाळी 11:00 वाजता Youtube वर लाईव्ह भेटुयात या संदर्भात चर्चा करूयात
5 083
10
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा... रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️ 28 सप्टेंबर
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा... रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️ 28 सप्टेंबर 2024 गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे
6 424
11
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अमोल घुटूकडे सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अमोल घुटूकडे सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...👍🏻 नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
5 767
12
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अजय कळसकर सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...👍�
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अजय कळसकर सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...👍🏻 नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
5 548
13
11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला.. मागी
11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला.. मागील 6 वर्षात रयतचा वटवृक्ष तुमच्या सगळयांच्या साक्षीने, सहकार्याने आणि साथीने बहरतोय.. सामान्य कुटुंबातील पोरं प्रशासनात जाऊन सर्वसामान्य माणसांच्या मदतीला येतील असा आशावादी विचार घेऊन रयत पुढे जात आहे.मागील वर्षभरात प्रामाणिकपणे कष्ट करत यशाला गवसनी घालणाऱ्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या वर्षी पार पडतो आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या माय बापाच्या कष्टाचा ,त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सत्कार करणारा हा महाराष्ट्रातील "एकमेव सन्मान सोहळा" आहे. हा 'मानाचा फेटा' घेण्यासाठी या वर्षी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी,Sub Registrar,विक्रीकर निरीक्षक Excise Inspector,कालवा निरीक्षक, ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक,कर निर्धारण अधिकारी अशी 500 हुन अधिक मंडळी येणार आहेत.. आपण ही या दिमाखदार सोहळयाला नक्की यावे ही आपल्याला मनापासून विनंती.. आपलाच, उमेश कुदळे कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी पुणे 🙏
4 910
14
5_6251030556629274955.mp4
1
15
'Decoding Geography' पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा आणि सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल.. या विषयाची तयारी कशी करावी ? अभ्यासक्रम नेमका काय आहे ? कोण कोणते मुद्दे सातत्याने आयोग विचारत आहे ? PYQ चे महत्व किती ? अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ.. भेटू आज 2:00 वाजता Live.. आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏 https://www.youtube.com/live/kptBNG_zHzM
4 041
16
आज पासून सुरु 🙏
आज पासून सुरु 🙏
5 998
17
'Decoding Geography' पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा विषय म्हणजे भूगोल.. या विषयाची तयारी कशी करावी ? अभ्यासक्रम नेमका काय आहे ? किती मुद्दे कव्हर करावे लागतात ? PYQ चे महत्व किती ? अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ.. भेटू आज 10:45 Live.. आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏 https://youtube.com/live/VRbcd93s2OY?feature=share
5 028
18
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या परीक्षेचा आवाका, आयोगाची अपेक्षा आणि आपली तयारी यांची सांगड कशी घालायची आणि रयत प्रबोधिनी सोबत नेमकेपणाने तयारी कशी करता येईल हॆ समजून घेऊयात आज सकाळी 10:45 ला.. ( नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या आपल्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांना नक्की पाठवा ) https://www.youtube.com/live/1aH1V23aJDg?si=DpWnNQYHb7gj_9gA
4 394
19
Test series चा पहिला comprehensive पेपर येत्या रविवारी पार पडणार आहे ...
Test series चा पहिला comprehensive  पेपर येत्या रविवारी पार पडणार आहे ...
4 644
20
No text...
4 823