राज्यशात्र | Indian Polity Notes
Open in Telegram
5 531
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
420) विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे ?
419) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
418) 1962 मधी निवडणुकांच्यावेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ......... जागा होत्या.
417) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ?
416) भारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 ....... रोजी येथे झाली.
413) घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे?
412) .......... व्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करु शकतात.
414) महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ?
411) कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले ?
December 14, 2023
Indian Polity Question Paper 21
https://www.mpscexams.com/indian-polity-question-paper-21/
410) केवळ अनुसूचि जमातींसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च ....... मध्ये स्थापन करण्यात आला
409) "खालीलपैकी कोणती कराची नावे आहेत ?
अ. रेल्वे ब. सीमाशुल्क क. आय कर ड. डाक व तार"
408) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात ?
406) खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करित नाही ?
405) खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?
404) प्रशासनिक न्यायाधिकरण........ नुसार अस्तित्वात येतात.
403) राज्यलोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो
