We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more764
Subscribers
+124 hours
+57 days
+630 days
Posts Archive
मतांसाठी नवे नवे बांडगे झालेल्यांनी देवाभाऊंना हिंदुत्व शिकवायच्या नादात पडू नये.
बाळासाहेबांच्या विचारांचा कचरा केला उद्धव ठाकरेंनी ! ज्या बाळासाहेबांनी छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेची मिरवणूक काढली त्यावर दगडफेक करणारा मामू उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतलाय !
उबाठाची दुट्टपी भूमिका... एकीकडे गरजेपुरती भगवी शाल पांघरायची आणि दुसरीकडे विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे
नात्याच्या पलीकडे आता 'राजकीय' युद्ध! अमित ठाकरेंनी चव्हाट्यावर आणला आदित्य ठाकरेंच्या अपयशाचा पाढा. ठाकरेंमधील ही लढाई आता निर्णायक वळणावर!
पुण्यात ₹32,523 कोटींची कामे, देवाभाऊ पुण्याला करत आहेत अधिक स्मार्ट आणि सक्षम.
बांगलादेशी हिंदू बांधवांनो घाबरू नका, 140 कोटी भारतीयांची शक्ती तुमच्या सोबत देवाभाऊंनी व्यक्त केला विश्वास.
बांग्लादेश में हिंदुओं के साथ हो रहे अन्याय पर भारत एकजुट है। पूरा देश उनके साथ खड़ा है। प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत हर हिंदू की सुरक्षा के लिए प्रतिबद्ध है।
उबाठाला मतांसाठी लांगुल चालन करायचा आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. आणि त्यातन मत मिळवायचे आहेत, पण जनता हे बघते आहे.
देवाभाऊ संकटकाळात शेतकऱ्यांसोबत उभे राहतात आणि म्हणूनच ते शेतकऱ्यांना आपलेसे वाटतात
महाराष्ट्रात तयार होणार ५५० किलोमीटरची नवी नदी... कुठे, कधी आणि कशी? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
अटल बिहारी वाजपेयी जी की प्रेरणा पर चलते हुए मनपा चुनाव में भाजपा महायुति की विजय सुनिश्चित करने के लिए देवाभाऊ सतत संगठन के साथ हैं।
मुंबईचे आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी देवाभाऊंना आणि भाजप महायुतीलाच मुंबईकर साथ देणार !
जे कधी मुंबई बाहेर पडलेच नाही त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा कशी समजणार?
ठाकरेंची लढाई फक्त स्वतःचा डळमळीत झालेला पक्ष आणि खुर्ची वाचवण्यासाठी आहे, पण आमचा लढा मुंबईला कट्टरपंथी आणि जिहादी मानसिकतेच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आहे.
पुण्याच्या नवीन विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी! लवकरच मुंबईप्रमाणे पुण्याला दुसरे विमानतळ मिळणार!
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
