We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more761
Subscribers
+424 hours
+47 days
+730 days
Posts Archive
हुडको महापालिकेचे सर्व कर्ज राज्य शासनाने फेडले. संपूर्ण देशात ही पहिलीच घटना आहे
जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने भरभरून निधी दिला आहे.
बाबर किंवा औरंगजेबचे उदात्तीकरण अयोग्य,
कोणी केल्यास त्यांचे इरादे चिरडून टाकू
उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. त्यांनी अमर्याद भ्रष्टाचार केला.
आता ठाकरे कुटुंबियांचे नाही तर सामान्यांचे घर उभे राहणार... मुंबईकर फक्त देवाभाऊंच्या नेतुत्वातील महायुतीलाच निवडणार.
धुळ्याच्या विस्तारित भागातील ११ गावांमधील ९१ हजार गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे
देशद्रोही उमर खालिद आणि शर्जिल इमामला जामीन न मिळाल्याने आदित्य ठाकरे नाराज आहेत. न्यायालयाने देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेला निर्णय खटकतोय, कारण देशविरोधक अजूनही जेलमध्येच आहेत हाच का यांचा न्यायाचा निकष?
धुळ्यात आपले ४ नगरसेवक बिनविरोध आले काहींना मिर्ची लागली तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Election | धुळे महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ विजयी संकल्प सभा | धुळे
https://www.youtube.com/live/CZOk4hMy0V0?si=O4_ZMmoq9PF62iJ_
विकास विरुद्ध अफवा या लढतीत निकाल स्पष्ट आहे… महापालिकांवर भगवा भाजपचाच फडकणार आहे!
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून फक्त रस्ते नाही तर नाती जोडतायेत देवाभाऊ.
पुण्याच्या ट्रॅफिकची समस्या कायमची मिटणार… पुणेकरांना ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी देवाभाऊ पाताल लोक बनवणार.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
