We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
No data30 days
Posts Archive
युद्धाच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी
देवाभाऊंनी व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे
युद्ध परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या परतीसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंकडून मदतकार्य सुरु
मदतीची गरज असल्यास पुढे दिलेल्या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधा - 97150 365 4357
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील काळात ३५० रुपये अनुदान देण्याचे काम देवाभाऊंनी केलं होतं, यावेळीही देवाभाऊ कांदा दराचा प्रश्न सोडवतील !
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्व महाराष्ट्र वासियांना सुखरूप मायभूमीत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू.
परिस्तिथी कितीही कठीण असली तरी देवाभाऊ मात्र दरवेळी मदतीसाठी खंबीरपणे असे असतात… युद्ध परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना मदत मिळावी यासाठी देवाभाऊ सरकारकडून व्हॉटसॲप क्रमांक जारी!
व्हॉटसॲप क्रमांक : 97150 365 4357
देवाभाऊंच्या राज्यात कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल… अवैध सावकारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची ठोस भूमिका
राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक २०२६ निमित्त भाजपच्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत आपल्या राज्याचा आवाज अधिक बुलंद होवो आणि सगळ्यांना निश्चित विजयासाठी शुभेच्छा!
ठाकरे बंधूनी भावनांच्या लाटांवर दुकानं उघडलं, पण ते विकासाशिवाय चाललं नाही कारण जनता आता विकासाच्या मुद्द्यांवर प्राधान्य देते. नुसत्या नाट्यमय राजकारणाला नाही.
देवाभाऊंची राष्ट्रीय झेप , महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत नेतृत्वाची नवी दिशा.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी कापूस खरेदीची मुदत वाढवण्याबाबतची मागणी केंद्र शासनाकडे करून पाठपुरावा केला, या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत, कापूस खरेदीसाठी मुदत केंद्र सरकारने 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
इराण इस्राएल युद्धादरम्यान दुबईमध्ये अडकलेले कोल्हापुरातील २३ पर्यटक देवभाऊंच्या मदतीने मायदेशी सुखरूप परतले.
माननीय प्रधानमंत्री मोदीजींच सरकार अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. आणि अतिशय विपरीत परिस्थितीतन देखील लोकांना परत आणण्याच काम त्यांनी केलय..
जे काही आपले लोक अडकलेले आहेत त्या सगळ्यांना पूर्ण सुरक्षिततेत आपण परत आणू हा विश्वास मी देऊ इच्छितो
युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत.
एअर इंडियाची विमान आता हळूहळू त्या ठिकाणी जाता आहेत आणि लोकांना परत आणतायत.
काटोलच्या एसबीएल कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्या संदर्भात जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण एफआर दाखल केलेला आहे.
हरवलेल्या महिलांच्या संदर्भात, दरवर्षी आपण नवीन नवीन ऑपरेशन्स करतो आहोत.
म्हणून स्पेशल सेल अपॉईट केला, दर महिन्याला एक त्याची बैठक होते याच्यामध्ये एडीजी लेवलच्या महिला अधिकारी आपण नेमलेले आहेत.
त्यामुळे आता जवळपास सापडणार्या महिलांची संख्या एका वर्षात 10 टक्क्यानी वाढलेली आहे.
आता जवळपास 2 लाख 10 हजार लिफ्ट आपल्याकडे तयार झाले आहेत
आणि नुकतंच 25 हजार नवीन लिफ्टला आपण मान्यता दिली आहे
जो लायसन्स सावकारी करतो आहे त्यांनीही नियमापेक्षा जास्त त्या ठिकाणी जर वसूली केली असेल किंवा
जर कुठल्या लायसन्स सावकाराने अशा पद्धतीने कोणावर कर्ज लादलं असेल त्यांनीही तक्रार करावी आम्ही कारवाई करून नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रिलीफ देऊ.
खाजगी सावकारांच्या संदर्भात अशा प्रकारे कोणाला प्रताळित केलं जात असेल तर त्यांनी तक्रार करावी आम्ही तक्रार घेऊ आणि त्या सावकारावर कारवाई करू
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
